Ration Card KYC: महत्त्वाची बातमी ! 15 दिवसाच्या आत हे काम करा अन्यथा होणार रेशन कार्ड बंद जाणून घ्या काय अपडेट
Ration Card KYC: देशातील रेशन कार्ड धारकांनासाठी महत्त्वाची बातमी रेशन कार्ड केवायसी करणे अनिवार्य आहे. जर रेशन कार्डधारकांनी केवायसी केली नाही तर तर त्यांचे रेशन कार्ड बंद होणार. रेशन कार्ड केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख 31 एप्रिल पर्यंत देण्यात आली आहे. तर रेशन कार्ड धारकांनी एक केवायसी करून घ्या. रेशन कार्ड केवायसी कुठे करावे? त्यासाठी कोणते … Read more