जर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी पात्र यादीमध्ये नाव असेल तरच पैसे मिळतील 

CREDIT BY: PIXELS

लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असून सुद्धा पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला बँकेत जाऊन आपला आधार कार्ड बँकेला लिंक आहे का ? चेक करावे लागेल. 

CREDIT BY: PIXELS

सर्वांत आधी तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये आपण पात्र झाला आहात का?  चेक करा 

CREDIT BY: PIXELS

जर लाडकी बहीण योजनेमध्ये आपण पात्र आहात पण आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर सरकारी योजना चे पैसे मिळत नाही 

CREDIT BY: PIXELS

जर आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यामध्ये मिळवायचे असेल तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन आधार कार्ड बँकेला लिंक करावे लागेल 

CREDIT BY: PIXELS

लाभार्थी पात्र महिलेचा आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही चेक करायचे असेल तर तुम्हाला UIDI या वेबसाईटला जावा लागेल. आणि तिथे चेक करावे लागेल 

CREDIT BY: PIXELS

UIDI ही आधार कार्ड ची Official वेबसाईट आहे या ठिकाणी आल्यानंतर तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे की नाही चेक करू शकता 

CREDIT BY: PIXELS

जर लाडकी बहीण भेटण्याच्या लाभार्थी पात्र महिलेचा आधार कार्ड बँकेची लिंक नसेल तर योजनेचे पैसे मिळणार नाही 

CREDIT BY: PIXELS

जर लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवायचे असेल तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँकेचे लिंक करावे लागतील. ज्या बँकेत आपले खाते आहे तेथे जाऊन आधार कार्ड लिंक करून घ्या 

CREDIT BY: PIXELS