2025 मध्ये आपल्याला जर रेल्वेमध्ये भरती व्हायचा असेल तर लगेच अर्ज करा. सरकारी नोकर होण्याची सुवर्णसंधी.
CREDIT BY: PEXELS
RRB रेल्वेमध्ये 2025 मध्ये 32,000 पेक्षा जास्त जागा असणार आहे.
CREDIT BY: PEXELS
रेल्वेमध्ये ग्रुप डी साठी 32000 पेक्षा जास्त जागा भरल्या जाणार आहे.
CREDIT BY: PEXELS
र आर बी ग्रुप डी रेल्वेची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सी.बी.टी (computer Based test) प्रणाली द्वारे घेतली जातात.
CREDIT BY: PEXELS
आर आर बी ग्रुप डी साठी ऑनलाईन चार प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात. सीबीटी-1, सीबीटी-2, आणि तीन शारीरिक चाचणी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करावा लागतात.
CREDIT BY: PEXELS
आर आर बी रेल्वे भरती 2025 मध्ये 23 जानेवारीपासून अर्ज सुरू होणार आहे. अंतिम दिनांक हा 22 फेब्रुवारी 2025 असणार आहे.
CREDIT BY: PEXELS