1. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून राज्यात चालू केली आहे.
2. आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आले.
3. लाडकी बहीण योजनेचा लाभ हा 18 वर्षे ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना मिळत आहे.
4. लाडकी बहीण योजनेचे निकष लाभार्थी महिलांकडे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असले पाहिजे.
5. लाडकी बहीण योजनेमार्फत दरमहा 1500 हजार रुपये रक्कम महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे.
CREDIT BY:PINTEREST
6. लाडकी बहीण योजनेत चुकीच्या पद्धतीने अर्ज केला असेल तर त्या महिलांचा अर्ज बाद होत आहे.
6. लाडकी बहीण योजनेत चुकीच्या पद्धतीने अर्ज केला असेल तर त्या महिलांचा अर्ज बाद होत आहे.