Pm Awas Yojana 2025: पी एम आवास योजनेचा अर्ज कसा करायचा जाणून घ्या सविस्तर

PM Aawas yojana 2025: प्रत्येकाला असं वाटते की आपले स्वतःचे हक्काचे एक छोटेसे घर पाहिजे आपल्याला आणि कुटुंबाला निवारा असावा परंतु, सर्व जणांना स्वतःचे घर घेणे हे शक्य नसते यामागे विविध कारणे असतात आणि त्यापैकी महत्त्वाचे कारण म्हणजे आर्थिक अडचण. महाराष्ट्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे आणि या योजनेच्या अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटना घरी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही योजना नेमकी काय आहे या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा काय डॉक्युमेंट लागणार आहे जाणून घेऊया सविस्तर माहिती.

केंद्र सरकार द्वारे प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आले आहे. पी एम आवास योजनेचे  प्रमुख उद्दिष्ट आशे आहे की, प्रत्येक गरिबाला स्वतःचे हक्काचे घर मिळवून देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. Pradhanmantri Awas Yojana ( PMAY ) ग्रामीण योजनेअंतर्गत गरिबांना 1,50,000 रुपयाची मदत दिली जाईल. पूर्वी ही रक्कम 1,30,00 रुपये होती.

PM Awas Yojana 2025 आवास योजनेचा 2025 ग्रामीण अंतर्गत मध्ये लाभ मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे

केंद्र सरकार द्वारे चालवण्यात येणारा पीएम आवास योजना 2025 याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत. प्रधानमंत्री आवास योजना 2025 मध्ये ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयी सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. प्रधानमंत्री आवास योजना नेमकी काय आहे? पी एम आवास योजना 2025 (ग्रामीण ) या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज अधिकृत वेबसाईट pmayg.nic.in या ठिकाणी जाऊन अर्ज करायचा आहे.इथे तुम्हाला सर्व माहिती मिळू शकते यासाठी खाली वाचा.

Pm Awas yojana 2025

विवरणमाहिती
योजनेचे नावपीएम आवास योजना 2025
आवास योजना सुरू करणारे संस्थाकेंद्र सरकार
योजनेचा पात्र लाभार्थीभारतातील गरीब कुटुंबातील सर्व नागरिक
या योजनात मिळणारा लाभएक लाख ५० हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते.
ऑफिशियल वेबसाईटhttps://pmayg.nic.in/

पी एम आवास योजना 2025 काय आहे?

प्रधानमंत्री आवास योजनाची सुरुवात 1 एप्रिल 2016 रोजी माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली. ही योजना मुख्यतः ग्रामीण भागातल्या गरीब कुटुंबासाठी आहे. ही योजना ग्रामीण भागातल्या अशा लोकांसाठी आहे की ज्यांना घर नाही. पी.एम आवास योजना ग्रामीण 2025 अंतर्गत गरीब कुटुंबांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत म्हणून 1लाख 50 हजार आर्थिक मदत दिले जाणार आहे. 2025 मध्ये या योजने चा अर्ज करण्यासाठी pmayg.nic.in साइटवर जाऊन अर्ज करू शकता.

PM Awas Yojana आवास योजन ग्रामीण 2025 ऑनलाइन अर्ज असा करा

पी एम आवास योजना ग्रामीण 2025 (PMAY-G) अंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जकाने पात्रता निकष पूर्ण केले पाहिजे:

1. अर्ज करणाऱ्या व्यक्ती भारताचा नागरिक असावा.
2. अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे पक्क घर नसावे.
3. अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
4. अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न तीन लाख ते सहा लाख असावे.
5. अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे नाव रेशन कार्ड Ration card किंवा बीपीएल BPL यादीत असावे.
6. अर्ज करणार्‍या व्यक्तीकडे मतदान ओळखपत्र असावे मतदान यादीत नाव असावे..
7. अर्ज करता याकडे ओळखपत्र असावे (पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स) असावे.

Pm आवास योजना 2025 कागदपत्रे आवश्यक आहे

प्रधानमंत्री आवास योजना 2025 अर्ज/ आवास योजना 2025 साठी लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे आहे:

1. आधार कार्ड
2. बँक खाते तपशील
3. निवास प्रमाणपत्र
4. जाती प्रमाणपत्र
5. उत्पन्न प्रमाणपत्र
6. जॉब कार्ड ( Job Card)
7. स्वच्छ भारत मिशन(SMB) नोंदणी क्रमांक
8. मोबाईल नंबर
9. पासपोर्ट साईज फोटो

वरती दिलेले सर्व कागदपत्रे असेल तर तुम्ही सहजपणे अर्ज करू शकता.

प्रधानमंत्री आवास योजना 2025 चा अर्ज ऑनलाइन अर्ज अशा प्रकारे भरा. (पीएम आवास योजना चा अर्ज कसा भरायचा? )

धानमंत्री आवास योजना 2025 मध्ये ऑनलाइन अर्ज/ प्रधानमंत्री आवास योजना 2025 चा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल, त्यासाठी खालील दिलेले सविस्तरपणे माहिती दिलेली आहे ती बघून घ्या.

1. सर्वात प्रथम तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) अधिकृत वेबसाईटवर भेट द्यायचे आहे.  https://pmayg.nic.in/netiayHome/home.aspx तुमच्यासमोर होम पेज उघडेल.

2. त्यानंतर तुमच्यापुढे, Awaassoft च्या मेनू मध्ये Data Entry ऑप्शन क्लिक करा. क्लिक करताच एक नवीन पेज ओपन होईल.

3. त्यानंतर, DATA ENTRY FOR AWAAS या ऑप्शन वरती क्लिक करा.

4. त्यानंतर, तुमचा गाव जिल्हा आणि राज्य निवडा “continue” बटनवर क्लिक करून घ्या.

5. तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल, युजरनेम Username,पासवर्ड Password आणि कॅप्चर Captcha टाकून टाकून घ्या आणि “login” बटणावर क्लिक करा.

6. Personal details (व्यक्तिगत माहिती) Beneficiary Registration Form मध्ये भरा.

7. त्यानंतर , Beneficiary Bank Account Details (बँक तपशील ) भरा.

8. तिसऱ्या विभागात,Beneficiary Conversion Details(जॉब कार्ड नंबर आणि एसएमएस नंबर) भरा.

9. चौथ्या विभागात,Datails Filled By Concern  Office (ब्लॉक द्वारे भरलेली माहिती) असेल.

अशाप्रकारे ऑनलाईन तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता. सत्यपानानंतर लाभार्थ्यांना Sanction Order
(स्वीकृती पत्र) दिले जाते, ज्यामध्ये योजनेअंतर्गत मिळालेल्या लाभ दर्शविले जाते. हे पत्र SMS च्या माध्यमातून देखील पाठवले जाते.

Leave a Comment