Railway Bharti 2025: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ऑनलाईन अर्ज  सुरू,असा करा अर्ज

Railway Bharti 2025: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. बंपर मेगा भरती काढण्यात आली आहे. भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डी Group-D करिता एकूण 32,438 रिक्त पदे काढण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाले आहे. ऑनलाइन अर्ज कसा करायचा सविस्तरपणे आपण बघणार आहोत.

भारतीय रेल्वे बोर्डने एकूण 32,438 पदासाठी मेगा भरती करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 23 जानेवारी 2025 पासून सुरू झाली आहे. भारतीय रेल्वे भरतीच्या ग्रुप डी पदाकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत असणार आहे.

Railway Bharti Group-D 2025: अनेक विद्यार्थ्यांचे रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न असतात. तर आता भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. कारण की भारतीय रेल्वे बोर्डने 2025 मध्ये मेगा बंपर भरती करण्यात आले आहे. भारतीय रेल्वे मध्येएकूण 32000 पेक्षाही जास्त ग्रुप डी करिता रिक्त पदे यामध्ये काढण्यात आले आहे. या भरतीची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध झाले आहे. या भरतीमध्ये एकूण 32,438 रिक्त पदे काढण्यात आली आहे.

ऑनलाई न अर्ज करण्याची तारीख 23 जानेवारी 2025 पासून सुरू झाले आहे. आणि अंतिम तारीख ही 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत असणार आहे. म्हणजेच तुमच्याकडे एक महिना आहे. यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता आणि भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता.

Railway Bharti Group-D  कोणत्या पदासाठी भरती होणार ?

भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डी करिता वेगवेगळ्या विभागामध्ये पदे काढण्यात आली आहेत. यामध्ये अभियांत्रिकी,यांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक Electronic, दूरसंचार S and T,आणि सिग्नल, यासारख्या अनेक विविध पदे यामध्ये करणत आले आहे एकूण 32,438 पदासाठी ही भरती होणार आहे.

Railway Bharti 2025 Group-D या भरती करिता अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा जाणून घ्या

अनुक्रमांकसूचनातारीख
1आर आर बी भरती 2025 जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली तारीख22/01/2025
2रेल्वे भरती करिता ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख23/01/2025
3ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख22/02/2025
4रेल्वे भरती करिता ऑनलाईन अर्ज आणि परीक्षेची फी भरण्याची शेवटची तारीख24/02/2025
5रेल्वे भरती ग्रुप डी करिता अर्जामध्ये काही चुकी झाली असेल तर दुरुस्ती करण्याची तारीख25/02/2025
6RRB Railway अधिकृत वेबसाईटhttps://www.rrbapply.gov.in/#/auth/landing

Railway Bharti 2025 ग्रुप डी करिता एकूण रिक्त पदे 32 हजार 438 आहे.

टीप: रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट वरती जाहिरात प्रसिद्ध झालेले आहे. त्या ठिकाणी जाऊन शैक्षणिक पात्रते संदर्भात अचूक माहिती जाणून घ्या.

Railway Bharti Group-D रिक्त पदे आणि पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता.

भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डी (RRB group D) करिता अर्ज करायचा असेल तर शैक्षणिक पात्रता काय आहे सविस्तरपणे आपण खाली जाणून घेणार आहोत.

1. इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड मधून दहावी पास उत्तीर्ण आणि त्याबरोबर  NCVT/SCVT मान्यताप्राप्त संस्थेमधून आयटीआय ITI कोर्स केलेला असावा.

2. या भरती करता लागणारी वय मर्यादा 18 वर्षे ते 36 वर्ष उमेदवाराचे वय असेल तर तो उमेदवार यासाठी अर्ज करू शकतो.

3. जर उमेदवार हा मागासवर्गीय प्रवर्गामध्ये असेल उदा. ओबीसी उमेदवार असेल तर तीन वर्षाचे सूट मिळणार आहे. आणि /एस सी/एसटी अशा उमेदवारांना वयामध्ये पाच वर्षाची सूट देण्यात येणार आहे .


भारतीय रेल्वे ग्रुप डी भरती पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता आणि रिक्त पदे

अनुक्रमांकपदाचे नावशैक्षणिक पात्रतारिक्त पद संख्या
1सहाय्यक S & Tमान्यताप्राप्त बोर्ड मधून 10 पास, आयटीआय ITI कोर्स, आणि नॅशनल अप्रेंटिसशिप (NAC) मान्यताप्राप्त NCVT प्रमाणपत्र असावे.744
2सहाय्यक वर्कशॉप (Workshop)मान्यताप्राप्त बोर्ड मधून 10 पास, आयटीआय ITI कोर्स, आणि नॅशनल अप्रेंटिसशिप (NAC) मान्यताप्राप्त NCVT प्रमाणपत्र असावे.3077
3सहाय्यक Bridgeमान्यताप्राप्त बोर्ड मधून 10 पास, आयटीआय ITI कोर्स, आणि नॅशनल अप्रेंटिसशिप (NAC) मान्यताप्राप्त NCVT प्रमाणपत्र असावे.301
4सहाय्यक वाहन आणि वॅगनमान्यताप्राप्त बोर्ड मधून 10 पास, आयटीआय ITI कोर्स, आणि नॅशनल अप्रेंटिसशिप (NAC) मान्यताप्राप्त NCVT प्रमाणपत्र असावे.2587
5सहाय्यक लोको शेड (डिझेल)मान्यताप्राप्त बोर्ड मधून 10 पास, आयटीआय ITI कोर्स, आणि नॅशनल अप्रेंटिसशिप (NAC) मान्यताप्राप्त NCVT प्रमाणपत्र असावे.2012
6सहाय्यक लोको शेड (विद्युत)मान्यताप्राप्त बोर्ड मधून 10 पास, आयटीआय ITI कोर्स, आणि नॅशनल अप्रेंटिसशिप (NAC) मान्यताप्राप्त NCVT प्रमाणपत्र असावे.420
7सहाय्यक ऑपरेशन्स (इलेक्ट्रिकल)मान्यताप्राप्त बोर्ड मधून 10 पास, आयटीआय ITI कोर्स, आणि नॅशनल अप्रेंटिसशिप (NAC) मान्यताप्राप्त NCVT प्रमाणपत्र असावे.950
8सहाय्यक P.WAYमान्यताप्राप्त बोर्ड मधून 10 पास, आयटीआय ITI कोर्स, आणि नॅशनल अप्रेंटिसशिप (NAC) मान्यताप्राप्त NCVT प्रमाणपत्र असावे.257
9सहाय्यक TL & AC (Workshop)मान्यताप्राप्त बोर्ड मधून 10 पास, आयटीआय ITI कोर्स, आणि नॅशनल अप्रेंटिसशिप (NAC) मान्यताप्राप्त NCVT प्रमाणपत्र असावे.624
10सहाय्यक TL & ACमान्यताप्राप्त बोर्ड मधून 10 पास, आयटीआय ITI कोर्स, आणि नॅशनल अप्रेंटिसशिप (NAC) मान्यताप्राप्त NCVT प्रमाणपत्र असावे.1041
11सहाय्यक ट्रॅक मशीनमान्यताप्राप्त बोर्ड मधून 10 पास, आयटीआय ITI कोर्स, आणि नॅशनल अप्रेंटिसशिप (NAC) मान्यताप्राप्त NCVT प्रमाणपत्र असावे.799
12सहाय्यक टीआरडी TRDमान्यताप्राप्त बोर्ड मधून 10 पास, आयटीआय ITI कोर्स, आणि नॅशनल अप्रेंटिसशिप (NAC) मान्यताप्राप्त NCVT प्रमाणपत्र असावे.1381
13पॉइंट्समन B (Pointman-B)मान्यताप्राप्त बोर्ड मधून 10 पास, आयटीआय ITI कोर्स, आणि नॅशनल अप्रेंटिसशिप (NAC) मान्यताप्राप्त NCVT प्रमाणपत्र असावे.5058
14ट्रॅकमेंटेनर-IVमान्यताप्राप्त बोर्ड मधून 10 पास, आयटीआय ITI कोर्स, आणि नॅशनल अप्रेंटिसशिप (NAC) मान्यताप्राप्त NCVT प्रमाणपत्र असावे.13187

टिपः वरती दिलेल्या शैक्षणिक पात्रता,रिक्त पदे याविषयी सविस्तर माहिती घेण्यासाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट वरती भेट द्या. आणि सविस्तर जाहिरात मध्ये शैक्षणिक पात्रता आणि रिक्त पदाची माहिती वाचून घ्या.

अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या तारखा दिलेले आहे . त्या बघून घ्या आणि वेळेच्या अगोदर अर्ज करा.

RRB group D Bharti वयोमर्यादा

भारतीय रेल्वे ग्रुप डी करिता इच्छुक उमेदवाराला अर्ज करायचा असेल तर साधारणपणे 18 ते 36 वर्षे वय असणे अनिवार्य आहे. जर उमेदवार हा ओबीसी कॅटेगिरीतून असेल तर त्या उमेदवारासाठी 3 वर्ष वाढवून दिले जाणार आहे. आणि त्याचबरोबर उमेदवार हा मागासवर्गीय प्रवर्गातील एससी/एसटी कॅटेगिरी असेल तर त्या उमेदवाराला 5 वर्षे वय वाढवून दिले जाणार आहे.

Railway Bharti Group-D अर्जाची फी किती ?

भारतीय रेल्वे मधील RRB Group-D ग्रुप डी करिता अर्ज करणारा उमेदवार हा ओबीसी, ओपन, ई डब्ल्यू एस कॅटेगिरी मध्ये असेल तर त्यासाठी ₹500 रुपये फी असणार आहे. जर अर्ज करणारा उमेदवार हा मागासवर्गीय एससी/एसटी / महिला कॅटेगिरी मध्ये असेल तर त्या उमेदवाराला अर्जाची फी ₹250 रुपये लागणार आहे.


1. जर उमेदवार हा ओपन कॅटेगिरी मध्ये असेल तर त्यासाठी ₹500 रुपये फी लागणार आहे. जर उमेदवारांनी सीबीटी CBT-1 परीक्षा जर दिली तर त्या उमेदवाराला ₹400 रुपये परत मिळणार आहे.

2.जर उमेदवार हा मागासवर्गीय कॅटेगिरी मध्ये असाल एससी, एसटी, महिला, माजी सैनिक, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय एबीसी EBC प्रवर्गामध्ये असेल तर ते उमेदवाराला ₹250 फीस लागणार आहे. सर्व उमेदवारांनी सीबीटी CBT-1 परीक्षा दिली तर त्या उमेदवाराला ₹250 रुपये रिटर्न मिळणार आहे.

नोट: अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवाराने रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट वरती जाहिरात जाहिराती लिहिली आहे. ती संपूर्ण महिती वाचून घ्या त्यानंतर अर्ज क

RRB Group-D आर आर बी भरती 2025 करायचा अर्ज कसा करायचा सविस्तरपणे जाणून घ्या

1. इच्छुक उमेदवाराला अर्ज करण्यासाठी भारतीय रेल्वे बोर्डचच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

2. RRB आर आर बी च्या अधिकृत वेबसाईट  https://www.rrbapply.gov.in वरती आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला स्वतःची प्रोफाइल तयार करून घ्यायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे.

3. प्रोफाइल तयार झाल्याच्या नंतर Username आणि password तुम्हाला टाकून लॉगिन करायचा आहे.

4. लॉगिन झाल्याच्या नंतर शैक्षणिक महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे.
यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला बरोबर भरून घ्यायचे आहे.


5. त्यानंतर तुम्हाला परीक्षेचे ऑनलाईन शुल्क भरायचे आहे. त्यासाठी तुम्हाला यूपीआय, क्रेडिट कार्ड , डेबिट कार्ड, या याद्वारे अर्जाची फी भरून घ्यायची आहे.


6. फॉर्म सबमिट करण्या अगोदर फॉर्म हा चांगल्या प्रकारे चेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करायचा आहे.


7. फॉर्म सबमिट झाल्याच्या नंतर फॉर्मच्या रिसिप्ट प्रिंटआउट काढून घ्या.

RRB group D bharti ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या तारखा

प्रक्रियातारीख
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रारंभ तारीख23 जानेवारी 2025
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख22 फेब्रुवारी 2025

निष्कर्ष: भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. या भरती साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करत असताना त्याच्यामध्ये अचूकपणे माहिती भरा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लवकरात लवकर ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या.

Leave a Comment