Free Silai Machine Yojana 2025: मोफत शिलाई मशीन योजना 2024: केंद्र सरकार हे महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना सामाजिक आणि आर्थिक मदत मिळावी म्हणून नेहमी प्रयत्नशील असते . त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार नेहमी नागरिकांच्या भल्यासाठी नवनवीन योजना राबवण्याचे धोरण सुरू ठेवत असते.
देशभरातील युवा, प्रौढ नागरिक, लहान मुले आणि महिला वर्ग यांच्यासाठी शासन नवनवीन योजना राबवत असते. केंद्र सरकारने महिला सशक्तीकरण लक्षात घेता, देशातील कोट्यावधी महिला आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी बरोबर यांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावावा हे उद्दिष्ट ठेवून सरकारने महिलांसाठी मोफत शिलाई मशीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ कुणाला भेटणार आहे, योजना नेमकी काय आहे. या योजनेसाठी कोण पात्र आहे ,काय काय डॉक्युमेंट लागणार आहे, या योजनेचा फायदा कुणाला होणार आहे,चला तर सविस्तरपणे बघूया.
Free Silai Machine Yojana 2025: मोफत शिलाई मशीन योजना
योजनेचे नाव | मोफत शिलाई मशीन योजना 2024, महाराष्ट्र राज्य |
---|---|
योजना चालवणारा | केंद्र सरकार |
योजना चालू करण्याचे वर्ष | 2024 |
योजनेसाठी पात्र महिला | राज्यातील तसेच देशातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिला |
योजनेचे फायदे | गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना मोफत शिलाई मशीन प्रदान करणे |
योजनेचा उद्देश | महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे व त्यांचा आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावणे |
अधिकृत वेबसाईट | india.gov.in |
Free Silai Machine Yojana 2025: मोफत शिलाई मशीन योजना 2024 काय आहे ?
योजनेतील गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असलेल्या महिलांना मोफत शिलाई मशीन मिळून देणे हे सरकारचे या योजनेमार्फत महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. महिला वर्गांना घरीबसल्या शिवणकाम करून
चांगल्या प्रकारचे पैसे मिळावेत आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मदत व्हावी. यासाठी केंद्र सरकारने घरातील प्रत्येक महिलांसाठी मोफत शिलाई मशीन योजना सुरू केली आहे. या योजनेमार्फत कामगार महिलांना स्वावलंबी आणि हक्षम बनवले जाईल. मोफत शिलाई मशीन योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांची आर्थिक स्थिती सुधारेल. थोडक्यात सांगायचं म्हणजे मुंबई शिलाई मशीन योजना ही स्त्रियांच्या कल्याणासाठी सरकारने राबवली आहे यामुळे कामगार श्री स्वावलंबी बनतील आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मदत होईल मोफत शिलाई मशीन योजना मार्फत सरकार हे महिला वर्गांना नवीन कामगाराची संधी उपलब्ध करून देणार आहे.
Free Silai Machine Yojana मोफत शिलाई मशीन योजनेचे उद्दिष्ट
संपूर्ण देश तसेच इतर राज्यामध्ये केंद्र सरकार हे नवनवीन योजनेचे धोरण राबवत असते. त्याच प्रकारे मोफत शिलाई मशीन ही योजना केंद्र सरकारने राज्यातील तसेच देशातील गरीब महिलांना प्रोत्साहन म्हणून चालू केली आहे. देशातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या समाजातील महिला वर्गासाठी लघुउद्योग करता यावा म्हणून सरकारने मोफत शिलाई मशीन योजना चालू केली आहे.या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांना राज्य सरकारकडून मोफत शिलाई मशीन मिळणार आहे.
देशभरातील तसेच राज्यातील सामाजिक आर्थिक विकास करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. महिला वर्गाचे जीवन्सतर सुधारणे. समाजामध्ये महिलांना प्रधान्य देणे. स्वावलंबी, आत्मनिर्भर बनवणे. महिलांना मोबाईल शिलाई मशीन मिळाल्यामुळे महिलांना आर्थिक तूटवढा भासणार नाही आणि कर्ज घेण्याची गरज पडणार नाही.
मोफत शिलाई मशीन योजना 2024 साठी पात्र कोण असणार ?
20-40 वयोगटातील महिला, आर्थिक दृष्ट्या दुर्बळ महिला मागासवर्गीय समाजातील महिला, बेरोजगार असलेल्या महिला ग्रामीण किंवा शहरी भागातील गरीब महिला या मोफत शिलाई मशीन योजनेसाठी पात्र असणार आहे .राज्यातील विधवा किंवा अपंग महिलांना या योजनेचा लाभ त्यांना घेता येणार आहे. अर्ज करणाऱ्या महिलांचे उत्पन्न 1.2 लाखापेक्षा जास्त नसावे. अर्जदार महिलाकडे शिवणकाम प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
Free Silai Machine Yojana मोफत शिलाई मशीन चे फायदे
ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना, समाजातील गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करण्यात येते. महिलांना स्वावलंबी होण्यासाठी कुठल्याही सरकारी किंवा खाजगी बँकेकडून कर्ज घेण्याची गरज नाही कारण मोफत शिलाई मशीन योजनेसाठी महिलांना कोणतेही पैसे भरावे लागणार नाही. ही योजना महिलांना विनामूल्य मिळेल. या योजनेमार्फत मिळालेल्या मशीनचे उपयोग हा महिला अनेक प्रकारे करू शकतात .जसे की परिसरातील नागरिकांचे कपडे शिवून देणे. लघु उद्योगांतरवर शाळा, संस्था, बॅंका, खाजगी कंपन्या इत्यादी ठिकाणी जाऊन महिला जय शिवराय काम करू शकतात यामुळे त्यांना नवीन रोजगाराची संधी मिळेल.
- या योजनेअंतर्गत महिला स्वावलंबी बनतील
- यांचं भविष्य उज्वल होण्यास मदत होईल.
- शहरी तसेच ग्रामीण भागातील महिला वर्गांना नवीन रोजगाराची संधी मिळेल.
- ग्रामीण भागातील राहणाऱ्या महिलांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होईल.
- महिलांची समाजामध्ये वेगळी ओळख निर्माण होईल.
- शिलाई मशीन योजनेमुळे महिलांचा जीवन सुधारेल.
मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ कुणाला होणार ?
मोफत शिलाई मशीन योजना ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ देश तसेच राज्यातील गरीब वर्गातील महिलांना होणार आहे.मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ कुणाला होणार शिलाई मशीनचा लाभ हा शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांना होणार आहे.
मोफत शिलाई मशीन 2024 साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (document)
1 आधार कार्ड (Adhar card).
2 लाभार्थीचे राशन कार्ड ( Ration Card )
3 रहिवासी प्रमाणपत्र (domicile certificate)
4 मोबाईल नंबर
5 चालू लाईट बिल
6.लाभार्थी महिलांची ई-मेल आयडी (E-mail )
7.पासपोर्ट साईज फोटो
8. Account number किंवा बँक खात्याची माहिती
9.कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र
10.अर्जदार महिला सर विधवा असेल तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
11. लाभार्थी महिला अपंग असल्यास अपंग प्रमाण प्रमाणपत्र
Free Silai Machine Yojana: मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज कसा करायचा ?
1. मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ऑफिसियल वेबसाईटवर भेट द्यायचे आहे.
2. या अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर येथे मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज डाऊनलोड करून घ्यायचा आहे.
3. हा फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर त्यामधील माहिती सविस्तरपणे भरून घ्यायचे आहे.
4. या फॉर्म सोबत लागणारी आवश्यकता कागदपत्रे जोडायचे आहे.
5. या अर्जामध्ये भरलेली महत्त्वाची माहिती आणि त्यासोबत डॉक्युमेंट तुम्हाला संबंधित ऑफिसमध्ये जाऊन सबमिट करायचे आहे.
6. त्यानंतर या योजनेची परताळणी अधिकारी करेल आणि त्यानंतर तुम्हाला फ्री मोफत शिलाई मशीन मिळणार आहे.
7. या योजनेचा लाभ घेणारे महिलाचे वार्षिक उत्पन्न 1.2 लाख इतके असणे अनिवार्य आहे त्याच महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
8. फ्री शिलाई मशीन योजनेसाठी अधिकृत वेबसाईट खाली दिलेले आहे या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज डाऊनलोड करून घेऊ शकता.
9.फ्री शिलाई मशीन योजनेचे https://www.india.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.