Eps 95 pension scheme 2025: भारतातील EPS95 पेन्शन योजना ही लाखो पेन्शन धारकांसाठी खूप महत्त्वाची योजना आहे. पेन्शन योजना ही त्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर आर्थिक मदत प्रदान करते. नुकताच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पहिल्यांदाच लोकसभेमध्ये EPS 95 पेन्शन वर भाषण दिले. निर्मला सीतारामन यांच्या भाषणामुळे लोकांमध्ये पेन्शन धारकावर एक नवीन आशा निर्माण झाली आहे.
त्यांच्या या भाषणानंतर पेन्शन धारकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न पडले आहेत. जसे की पेन्शनची रक्कम कधी वाढणार, पेन्शन योजनेमध्ये कोणते बदल केले जाणार ,असे अनेक प्रश्न पेन्शन धारकाच्या मनामध्ये पडले आहे. आपण या लेखांमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया की EPS 95 पेन्शन योजनेबद्दल, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नेमकं भाषणामध्ये काय सांगितले हे आपण सविस्तरपणे या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. पेन्शन योजनेचा लाभ कोण घेऊ शकते, अर्ज कसा करायचा, आणि पेन्शनची स्थिती कशी चेक करायची हे सुद्धा आपण पाहणार आहोत.
आमचा उद्देश असा आहे की तुम्हाला EPS 95 पेन्शन योजने संबंधित सर्व माहिती तुम्हाला स्पष्ट आणि सोप्या भाषेमध्ये सांगणे. चला तर जाणून घेऊया EPS 95 पेन्शन योजने बद्दल सविस्तर माहिती, आणि या योजनेमुळे तुमचे भविष्य कसे सुरक्षित करू शकते हे सुद्धा जाणून घेऊया.
Eps 95 pension scheme 2025: पेन्शन योजना
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पहिल्यांदाच EPS 95 पेन्शन योजनेवर लोकसभेत भाषण दिले. या भाषणामुळे पेन्शन धारकाच्या मनामध्ये एक कशाची किरण निर्माण झाले आहे. निर्मला सीतारामन यांनी अनेक योजनेची संबंधित मुद्द्यावर भाषण दिले. त्यांचे मत व्यक्त केले आणि सरकारच्या या योजनेची सर्वांना माहिती दिली.
पेन्शन योजना अशा कर्मचाऱ्यांना मिळते ज्या कर्मचाऱ्यांनी कमीत कमी दहा वर्षे काम केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची वय कमीत कमी 58 वर्षे पूर्ण असली पाहिजे. पेन्शनची रक्कम ही त्यांच्या पगाराच्या रक्कमेवर ठरवली जाते.
हे ही वाचा :: Namo Shetkari Yojana 6th Installment update: नमो शेतकरी योजना 6वा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या
Eps 95 pension scheme 2025
योजनेचे नाव | EPS 95 पेन्शन योजना |
---|---|
संचालक | कर्मचारी भविष्य निधी संघटन (EPFO) |
उद्देश | नोकरीच्या निवृत्तीनंतर आर्थिक मदत प्रदान करणे |
पात्रता | EPFO सदस्याच्या 58 वर्षे पूर्ण झालेले पाहिजे |
रक्कम पेन्शनची | कर्मचाऱ्यांच्या पगारावर निश्चित केली जाते |
प्रमुख वैशिष्ट्ये | विधवा पेन्शन, अनाथ पेन्शन, मानसिक पेन्शन |
अर्जाची प्रक्रिया | EPFO पोर्टल द्वारे अर्जाची स्थिती ट्रॅक केली जाऊ शकते |
EPS 95 पेन्शन योजना: काय आहे पात्रता?
- 1. EPFO चे सदस्य असणे आवश्यक आहे.
- 2. तुम्ही कमीत कमी दहा वर्ष काम केलेले असावे
- 3 तुमचे वय 58 वर्ष किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक
EPS 95 पेन्शन योजना: Higher Pension साठी Online Apply कसा करायचा?
1.“EPFO” वेबसाईटला भेट द्या.
2. त्यानंतर “पेन्शन साठी अर्ज” करण्याचा असेल तर लिंक वर क्लिक करा.
3. तर तुमचा (UANuniversal account number)
आणि इतर आवश्यक माहिती भरा.
4. त्यानंतर तुमची आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
5. आणि अर्ज सबमिट करून टाका
6. अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्हाला पावती क्रमांक मिळेल हा पावते पत्र क्रमांक वापरून तुम्ही तुमची अर्जाची स्थिती ट्रॅक करअर्जाची
हे ही वाचा :: Ration Card E-KYC Update 2025: रेशन कार्ड ई- केवायसी करणे अनिवार्य आहे, अन्यथा धान्य मिळणार नाही
EPS 95 पेन्शन योजना: EPFO Higher Pension Application Status Track कसे करायचे?
1.”EPFO” वेबसाईटला भेट द्या.
2. Track application status for higher pension वर क्लिक करा
3. दिलेल्या पर्याया मधून तुमचा अर्ज पावती क्रमांक, UAN किंवा PPO क्रमांक तिथे टाका.
4. त्यानंतर कॅप्चर कोड वर क्लिक करा, सहमती बॉक्सवर टिक करा, आणि ओटीपी मिळवा यावर क्लिक करा.
5. आता मिळालेला OTP इंटर करा आणि get status त्यावर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती स्क्रीनवर दिसेल.
निष्कर्ष: EPS 95 पेन्शन योजना हे लाखो पेन्शन धारकासाठी खूप महत्त्वाची पेन्शन योजना आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये पेन्शन योजनेवर भाषण देऊन पेन्शन धारकाच्या मनात एक आशेचे किरण निर्माण केले आहे.
पेन्शन धारक लोकांना चांगले भविष्य मिळावे म्हणून सरकार पेन्शन योजनांमध्ये अनेक बदल करत आहेत. आणि ही योजना अधिक सुधारण्याचा काम सुद्धा सरकार करत आहे.