Anganwadi Recruitment 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या १८ हजार ८८२ पदांसाठी भरती; लगेच करा अर्ज

Anganwadi Recruitment 2025: ज्या महिला नोकरीच्या शोधामध्ये आहे अशा महिलांसाठी अत्यंत आनंदाची खुशखबर आहे. राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागान अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतीन पदाची भरती भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या महिला सुरक्षित असून ही घरबसल्या आहे अशा महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची ही भरती आहे. त्या महिला शिकलेल्या आणि सुरक्षित आहे अशा महिलांना रोजगाराची संधी या भरती मधून मिळू शकते त्यामुळे सरकारने अंगणवाडी भरती महिलांसाठी काढली आहे.

Anganwadi Recruitment 2025: अंगणवाडी भरती ची संपूर्ण माहिती

भरतीचे नावमहाराष्ट्र अंगणवाडी भरती 2025
सुरू करणारेमहिला व बाल विकास मंत्रालय
एकूण रिक्त पदे18,852
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
पदाचे नावअंगणवाडी सेविका/पर्यवेक्षक/मदतनीस/अशा कार्यकर्ता
पगाराची माहितीदरमहा ₹800 – ₹18,000
अर्ज प्रक्रियाऑनलाईन, ऑफलाइन
अधिकृत वेबसाईटwomenchild.maharashtra.gov.in

Anganwadi  Recruitment 2025 Notification:

नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतीन पदाची भरती भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या सरकारच्या निर्णया अंतर्गत राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 5639 अंगणवाडी सेविका पदासाठी तसेच 13243 अंगणवाडी मदतीन पदाची भरतीची प्रक्रिया राबवल्या त जाणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे? कोणकोणत्या अटी आहे यासाठी? वयाची अट काय आहे? वेगवेगळे प्रश्न तुमच्या मनामध्ये पडले असेल. परंतु आम्ही तुम्हाला खालील लेखांमध्ये सविस्तरपणे सांगणार आहोत अंगणवाडी भरतीसाठी कोणकोणत्या अटी आहेत त्या सविस्तरपणे खाली जाणून घेऊया.

हे ही वाचा :: Anganwadi Recruitment 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी,18,882 पदासाठी अंगणवाडीमध्ये बंपर भरती ऑनलाइन अर्ज सुरू

Anganwadi vacancy 2025: शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता व भाषेचे ज्ञान: अंगणवाडी भरतीसाठी सरकारने शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी ठेवली आहे जसे की अंगणवाडी मदतीनीस या पदासाठी उमेदवार महिला किमान बारावी उत्तीर्ण असली पाहिजे. यामध्ये शैक्षणिक योगिता पैकी किमान एक उपयुक्तता मराठी भाषा सर्व उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Anganwadi Bharti vacancy 2025: नियम आणि अटी कोणत्या आहे?

  • 1. वयाची अट: अंगणवाडी मदतीनीस वयाची मर्यादा ही18 ते कमाल 35 वर्ष राहील. परंतु विधवा महिलांसाठी ही वय मर्यादा कमाल 40 वर्ष राहील.
  • 2. स्थानिक रहिवासी असणे अट: अर्जदार महिलाही संबंधित ग्रामपंचायत नव्हे तर महसूल /तांडा /गाव /वस्ती येथील स्थानिक रहिवासी असावी.
  • 3 अंगणवाडी मदतीनीच्या पदावर निवड झाल्यानंतर उमेदवारास पंचायत राज्य संस्थेच्या जि‌.प.पं.स. ग्रा.प सदस्य असल्यास या पदाचा राजीनामा द्यावा लागेल.
  • 4. एका पदासाठी एकच अर्ज करावा लागेल. अंगणवाडीच्या अनुभवासाठी महिलाचे फक्त बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.

Anganwadi Recruitment 2025: अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार?

  • 1. रहिवासी प्रमाणपत्र
  • 2. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
  • 3. जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • 4. विधवा प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • 5. बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • 6. डी. एड पदविका बी. एड असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  • 7. उमेदवार एम एस सी आय टी(MS-CIT) उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
  • 8. अंगणवाडी सेविका/अंगणवाडी मदतीनीस/मिनी अंगणवाडी का सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असलेले प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • 9. आधार कार्ड

Leave a Comment