Indian Post payment bank bharti 2025: भारतीय डाक विभागामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ऑनलाइन अर्ज सुरू करा लगेच अर्ज

Indian Post payment bank bharti 2025: सरकारी नोकरी शोधात असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी. IPPB recruitment भारतीय डाक विभागांमध्ये भरती करण्यात आली आहे. यामध्ये (Circle Based Executive ) सर्कल बेस्ड एक्झिक्युटिव्ह हे प्रमुख पद असणार आहे आणि त्यामध्ये 51 पदे असणार आहे. तर या भरतीतील महत्त्वाची माहिती आपण खालील लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

Indian Post payment bank bharti 2025: भारतीय डाक विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाचे आणि महत्त्वाची खुशखबर आहे. जर आपले शिक्षण पूर्ण झाले असेल तर भारतीय डाक विभागामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. ( IPPB Bharti ) भारतीय डाक विभागाच्या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. भारतीय डाक विभागाच्या Indian Post payment bank अधिकृत वेबसाईट वरती याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

भारतीय डाक विभागामार्फत सर्कल बेस्ड एक्झिक्युटिव्ह या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जर इच्छुक उमेदवाराला अर्ज करायचा असेल तर अधिकृत वेबसाईट वरती जाऊन अर्ज करू शकता.

Indian Post payment bank bharti: यामध्ये वय मर्यादा किती असणार आहे ?

भारतीय डाक विभागामध्ये IPPB Requitment अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे साधारणपणे 21 वर्षे ते 35 वर्षे पर्यंत असणे अनिवार्य आहे. या वयामध्ये दर उमेदवार बसत असेल तर यासाठी अर्ज करू शकतो.

हे ही वाचा :: Anganwadi Recruitment 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या १८ हजार ८८२ पदांसाठी भरती; लगेच करा अर्ज

Indian Post payment bank bharti: शैक्षणिक पात्रता काय असणार?

इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये अर्ज करायचा असेल तर अर्ज करणारे उमेदवाराचे मान्यताप्राप्त विद्यालयातून शाखेमधून पदवी उत्तीर्ण असावे.

भारतीय डाक विभागामध्ये इंडियन पोस्ट पेमेंट बँक या पदासाठी अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीने तारखा निश्चित केले आहे.

इंडियन पोस्ट पेमेंट बँक (IPPB Requitment) यामध्ये सर्कल बेस्ड एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करण्यासाठी तारीख 01/3/2025 पासून सुरू झालेले आहे. आणि अर्ज करण्याचे अंतिम तारीख ही 21/03/ 2025 पर्यंत असणार आहे. रात्रीच्या 12 Pm वाजेपर्यंत अर्जाचा शुल्क भरता येणार आहे.

Indian Post Payment Bank: यामध्ये किती रिक्त जागा आणि जातीनुसार किती ?

इंडियन पोस्ट पेमेंट बँक यामध्ये सर्कल-आधारित कार्यकारी (Circle Based Executive) एकूण 51 रिक्त पदे असणार आहे.

  • 1.ओपन कॅटेगिरी (UR) साठी रिक्त जागा- 13.
  • मागासवर्गीय एससी SC /एसटी ST रिक्त जागा – 04
  • 3. इतर मागासवर्गीय रिक्त जागा – 19
  • 4. मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या गरीब – 03
  • 5. अनुसूचित जाती जमाती रिक्त जागा – 12

टीप: इंडियन पोस्ट बँक यामार्फत या पदाची संख्या वाढू शकते किंवा कमी सुद्धा होऊ शकते याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Indian Post payment bank: या भरतीसाठी जाती प्रवर्गानुसार अर्ज चा शुल्क किती असणार?

  • 1. सर्वसाधारण कॅटेगिरीच्या (UR), ओबीसी OBC उमेदवाराला भरतीसाठी अर्जाचा शुल्क हा ₹750 असणार आहे.
  • 2. आणि आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय SC/ST आणि PWD प्रवर्गासाठी ₹150  रुपये फी असणार आहे.

IPPB Bharti: इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये पगार किती मिळणार?

इंडियन पोस्ट पेमेंट बँक या भरतीसाठी उमेदवारांना ₹30,000 रुपये मानधन मिळणार आहे .

इंडियन पोस्ट पेमेंट बँक यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

  • 1.भारतीय पोस्ट पेमेंट बँक यामध्ये अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला (IPPB) इंडियन पोस्ट पेमेंट बँक यांच्या अधिकृत वेबसाईटला ippbonline.com भेट द्यावा लागेल.
  • 2. अधिकृत वेबसाईटवर आल्याच्या नंतर करिअर या पर्यावरणाची तुम्हाला क्लिक करावा लागेल.
  • 3. इंडियन पोस्ट पेमेंट बँक यामधील ज्या अधिकृत सूचना दिलेल्या आहेत त्या वाचून घ्या त्यानंतर सविस्तर अर्ज भरायला सुरुवात करा.
  • 4. अर्ज भरताना महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे जसे की शैक्षणिक पात्रता, चे महत्वाचे डॉक्युमेंट अपलोड करून घ्या.
  • 5. इंडियन पोस्ट पेमेंट बँक यासाठी अर्ज करताना सर्व डॉक्युमेंट अपलोड केले आहे की नाही चेक करायचे आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट पर्यावरण क्लिक करून याचा शुल्क भरून घ्यायचा आहे.
  • 6. शुल्क भरून घेतल्यानंतर अर्जाची प्रिंट तुम्हाला काढून घ्यायचे आहे भविष्यात तुम्हाला ही प्रिंट कामी येणार आहे.

निष्कर्ष: इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये 2025 यामध्ये भरती करण्यात आले आहे. सरकारी नोकरी शोधत असलेल्या इच्छुक उमेदवाराला ही सुवर्णसंधी आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज देखील सुरू झाला आहे. अर्ज करण्याची तारीख ही 21 मार्च 2025 पर्यंत असणार आहे. यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचे मानधन सुद्धा दिले जाणार आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँक याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. सविस्तर जाहिरात वाचून घ्या आणि अर्ज करा.

Leave a Comment