RRB Paramedical Exam Date Update 2025: रेल्वे भरती पॅरामेडिकल परीक्षेच्या तारखा जाहीर जाणून घ्या तारीख

RRB Paramedical Exam Date Update 2025: रेल्वे भरती मध्ये काढण्यात आलेल्या फार्मासिस्ट, नर्सिंग आणि इतर पदासाठी पॅरामेडिकल पदासाठी लवकरच परीक्षा घेतली जाणार आहे. तर खालील लेखांमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत.

RRB Paramedical Exam Date Update 2025: रेल्वे मधील पॅरामेडिकल मध्ये काढण्यात आलेल्या परीक्षेच्या तारखा

भारतीय रेल्वेमध्ये पॅरामेडिकल पदासाठी विविध जागा करण्यात आला आहे. तर त्यामध्ये प्रामुख्याने प्रयोगशाळा प्रवेक्षक, नर्सिंग स्टाफ, आणि पॅरामेडिकल स्टाफ अशा प्रकारच्या एकूण 1376 रिक्त जागा काढण्यात आले आहे.

निवड प्रक्रियेमध्ये संगणक आधारित सीबीटी प्रणाली द्वारे घेतली जाणार आहे. तर आर आर बी रेल्वे मंडळ लवकरच या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. सीबीटी परीक्षेमध्ये जर उमेदवार पास झाला तर त्याला डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी बोलावले जाईल त्याचबरोबर शारीरिक चाचणी देखील होईल.

रेल्वे भरती तील पॅरामेडिकल मधील सर्व पदासाठी वेळापत्रक हे भारतीय रेल्वे बोर्डच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध केले जाईल.

ही ही वाचा:: एमपीएससी 2025 च्या पूर्व परीक्षेचे जाहीर प्रसिद्ध! यामध्ये 385 जागा भरल्या जाणार जाणून घ्या संपूर्ण जाहिरात

RRB Paramedical Exam Date 2025: रेल्वे भरती पॅरामेडिकल रामेडिकल परीक्षेचे वेळापत्रक

भारतीय रेल्वेच्या आर आर बी पॅरामेडिकल परीक्षा 2025 सुरू होण्यापूर्वी. सर्वप्रथम उमेदवाराचे अर्जाची छाननी केली जाईल. त्यामध्ये बरेचसे अर्ज नाकारले जाऊ शकतात आणि स्वीकारले सुद्धा जाऊ शकतात तर हे सर्व माहिती प्रसिद्ध केली जाईल.

त्यानंतर आर आर बी परीक्षेच्या नियोजित केलेल्या तारखा भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट वरती जाहीर केल्या जातील. तर ह्य तारखा 10 दिवसा अगोदर अधिकृत वेबसाईट वरती जाहीर केली जातील. आणि त्यामध्ये परीक्षाचे शहर कोणते आणि वेळ असणार आहे. हे देखील त्यामध्ये माहिती मिळेल.

आर आर बी रेल्वेच्या काही दिवसापासून वेळापत्रक हे चार दिवसा अगोदर जारी केले जातात. आर आर बी पॅरामेडिकल यांच्या परीक्षेचे वेळापत्रक तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती जारी केले जातील.

  • 1.RRB परीक्षेच्या तारखा कधी मिळतात – दहा दिवसा अगोदर प्रवेश पत्र मिळेल.
  • 2. आर आर बी प्रवेश पत्र – परीक्षापूर्वी 4 दिवस अगोदर
  • 3. आर आर बी पॅरामेडिकल परीक्षेची तारीख 2025 – ऑगस्ट 2025

RRB Pharmacist Exam Date: फार्मासिस्ट परीक्षेच्या तारखा

आर आर बी रेल्वे भरती मध्ये फार्मासिस पदासाठी 246 इतक्या रिक्त जागा आहे. यांचे देखील वेळापत्रक आर आर बी रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध केले जातील. रेल्वे भरतीतील फार्मासिस पदासाठी जास्त जागा असल्यामुळे परीक्षा ही ज्यादा शिफ्ट मध्ये घेतली जाऊ शकतात अशी अपेक्षा आहे.

RRB Nursing Exam Date: नर्सिंग अधिकक्ष परीक्षेच्य तारखा

आर आर बी मधील नर्सिंग अधिकक्ष पदासाठी एकूण 713 रिक्त जागा आहे. यामध्ये पात्र असलेल्या उमेदवारांची परीक्षा ही संगणकाद्वारे सीबीटी प्रणालीद्वारे घेतली जाणार आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांनी नर्सिंग पदाकरिता अर्ज केला आहे.तर त्यांनी लवकरात लवकर या सर्व परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण करावा कारण की आता लगेच परीक्षेच्या तारखा देखील जाहीर होणार आहे.

Leave a Comment