Farmer Boarwell Anudan Yojana 2025: सरकारने आता शेतीसाठी शेतकऱ्यांना बोर घेण्यासाठी 50 हजार रुपये अनुदान देत आहे. तर याचे अर्ज प्रक्रिया काय असणार आहे यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे काय असणार आहे सविस्तर माहिती आपण खालील लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
Farmer Boarwell Anudan Yojana 2025: शेतकऱ्यांना बोरवेल घेण्यासाठी मिळणार 50 हजार रुपये अनुदान
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती मधील शेतकऱ्यांना बिरसा मुद्रा कृषी क्रांती यांच्या मार्फत 100% अनुदान दिले जाणार आहे. तर राज्यामध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती (Birsa Munda Krushi Kranti Yojana) राबवण्यात येत आहे. तर यामध्ये शेतकऱ्यांना विहीर विहीर मध्ये बोरवेल आणि शेततळ्यासाठी प्लास्टिक अशा प्रकारचे अनुदान सरकारकडून मिळतात. तर त्यामध्ये आता एक नवीन योजना सुद्धा सुरू झाली आहे ती म्हणजे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना मध्ये शेतकऱ्यांना आता शेतीमध्ये (Boarwell ) बोरवेल साठी 50 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.
शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचनाच्या सुविधा मिळावा म्हणून शेतीसाठी मिळणारा विविध योजनांचा लाभ सरकारकडून देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतीच्या पिकासाठी शेतकऱ्यांना पाण्याच्या सुविधा मिळावा म्हणून शेतीसाठी बोरवेलचे सुविधा सरकार देत आहे. या योजनेत शेतकऱ्यांना बोलवेल खोदण्यासाठी पन्नास हजार रुपये अनुदान मिळणार आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील अनुसूचित जमाती शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
Farmer Boarwell Anudan Yojana: बोरवेल अनुदान योजनेत काय असणार निकष?
- 1. अर्ज करणारा व्यक्ती अनुसूचित जमातीमधील असावा.
- 2. अर्ज करणारा लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- 3. घेणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांकडे जातीचे प्रमाणपत्र असावे.
- 4. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे उत्पन्नाचे प्रमाणपत्र असणे आवश्यकता आहे.
- 5. अर्ज करणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांकडे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावे.
- 6. लाभार्थी शेतकऱ्याकडे शेती जमिनीचा सातबारा आणि गट स्वतःच्या नावावर असणे आवश्यक आहे.
- 7. लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे शेतीही 0.44 हेक्टर इतकी असावी. हे शेती स्वतःच्या नावावर असावी.
Farmer Boarwell Anudan Yojana: बोरवेल अनुदान योजनेत लागणारी आवश्यकता कागदपत्रे कोणती?
- 1. बोरवेल चा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे स्वतःचे आधार कार्ड असावे.
- 2. अनुसूचित जातीचा दाखला.
- 3. वार्षिक उत्पन्नाचा दाखला.
- 4. शेतीचा सातबारा आठ अ असावे.
- 5. दारिद्र रेषेखालील कार्ड.
- 6. लाभ घेणाऱ्या अर्जदाराच्या शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर वरती प्रतिज्ञापत्र.
- 7. पाणी असलेल्या उपलब्धतेचा दाखला (विहिरीसाठी)
- 8. शेतामध्ये विहीर नसल्याचा दाखला.
- 9. 0.44 हेक्टर जमिनीचा ती असलीचा तलाठ्याकडून दाखला.
- 10. तुमच्या शेताशेजारील 500 मीटर पर्यंत कुठलेही वीर नसल्याचा दाखला देखील लागणार आहे. ( विहिरीमधील बोरवेल साठी)
- 11. कृषी अधिकाऱ्याचे क्षेत्रीय पाहणी शिफारस पत्र.
- 12. संबंधित क्षेत्राचे गट विकास अधिकाऱ्याच्या शिफारस पत्र.
- 13. बोरवेल घेण्याच्या जागेचा फोटो.
- 14. ग्रामपंचायत मधील ग्रामसभेचा ठराव.
इत्यादी आवश्यक कागदपत्रे शेती बोरवेल साठी लागणार आहे. शेती बोरवेल चा अर्ज मंजूर झाल्याच्या नंतर सदर कागदपत्राची पूर्तता करावी लागणार आहे.
Farmer Boarwell Anudan Yojana: शेतीसाठी बोरवेल अनुदान योजनेचा अर्ज कसा करावा?
- 1.सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी maha DBT यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे.
- 2. नंतर तुम्हाला या वेबसाईट मध्ये शेतकरी योजना या पर्यावर्ते क्लिक करून घ्यायचा आहे.
- 3. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अनेक शेतीसाठी योजना दिसते.
- 4. तर या ठिकाणी तुम्हाला बिरसा मुंडा क्रांती योजना या पर्यावरणात तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे.
- 5. त्यानंतर तुम्हाला बोरवेल साठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे.
- 6. सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करून घ्यायचा आहे.
निष्कर्ष: महाराष्ट्रातील अनुसूचित जाती तील शेतकऱ्यांसाठी शेतात बोरवेल खोदण्यासाठी पन्नास हजार रुपये अनुदान दिले जात आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या अंतर्गत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचनाच्या सुविधा मिळावा म्हणून राज्य सरकारचा हा प्रयत्न आहे. या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जवळील सीएससी सेंटर किंवा महाडीबीटी यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.