Namo Shetkari Yojana 6th Instalment Update: नमो शेतकरी योजना चे पैसे या तारखेला खात्यात जमा होणार

Namo Shetkari Yojana 6th Instalment Update: भारत देशामधील महाराष्ट्र राज्य हे कृषी क्षेत्रामध्ये नेहमीच अग्रेसर राहते. राज्याचा आर्थिक कणा हा शेतकऱ्यांवरती अवलंबून असतो. तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राज्य सरकारने केंद्र सरकार चालवत असते. त्यामध्येच महाराष्ट्र राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलून राज्यासाठी “नमो शेतकरी योजना” सुरू केले आहे. तसेच केंद्र सरकारने देखील पीएम किसान योजना सुरू केली आहे या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून या योजना राज्य सरकारने केंद्र सरकार चालत असते.

महाराष्ट्र राज्य सरकारने “नमो शेतकरी सन्मानित योजना” महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारची कृषी विभागा मधील महत्त्वकांशी योजना आहे. नमो शेतकरी या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना ज्यांच्या नावावरती स्वतःची जमीन आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत असतो.

नमो शेतकरी योजनेचे पैसे डीबीटी (DBT) प्रणाली द्वारे बँक खात्यात पाठवले जातात. शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे बँकेला लिंक असेल तर हा लाभ थेट त्यांच्या खात्यात मिळतो. तर यामध्ये जो मध्यस्तरांचा भ्रष्टाचार होत होता. तो आता बंद झाला आहे. आणि योजनेचा लाभ हा थेट शेतकऱ्यांना मिळत आहे.

Namo Shetkari Yojana: “नमो शेतकरी सन्माननीती योजनेचे” वैशिष्ट्ये आणि अंमलबजावणी प्रक्रिया

नमो शेतकरी योजना चे शेतकऱ्यांना मिळणारे पैशाचे वितरण कसे होते हे आपण सविस्तर खाली बघणार आहोत.

तीन हप्त्याचे वितरण: नमो शेतकरी योजनात वर्षभरामध्ये सहा हजार रुपये राज्य सरकार देते. हे मिळणारे अनुदान तीन समान हफ्त्यांमध्ये वितरण केले जाते.

हप्त्यात मिळणारी रक्कम: “Namo Shetkari Yojana” नमो शेतकरी योजनात मिळणारी रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपये मिळतात. हे मिळणारा अनुदान थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी प्रणाली द्वारे जमा केले जातात.

महाडीबीटी प्रणाली (Maha DBT) : केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांनी चालवण्यात येणाऱ्या सरकारी योजना तसेच शेती विषयी योजना या योजनेचा लाभ थेट डीबीटी प्रणाली द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवले जातात.

Namo Shetkari Yojana Instalment Update: नमो शेतकरी योजना आतापर्यंत किती हप्ते मिळाले?

नमो शेतकरी योजना चा सहावा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा राज्यातील शेतकरी करत आहे. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सहावा हप्ता लवकर वितरण करण्यात येईल अशी आशा शेतकऱ्यांना लागले आहेत.

नमो शेतकरी योजना चा पाचवा हप्ता निवडणुका आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता. मात्र निवडणूक झाल्याच्या नंतर आणखीही शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनाचा हप्ता मिळाला नाही. तर नमो शेतकरी योजनाचा आता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

नमो शेतकरी योजना ची सहाव्या हफ्त्याची तारीख झाली नसली तरी मागील हप्त्याची तारीख पाहता मार्च 2025 महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात नमो शेतकरी योजनाचा हप्ता मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजना च्या अधिकृत वेबसाईट वरती याविषयी स्टेटस चेक करत राहावे.

Namo Shetkari Yojana: कोणते शेतकरी सहाव्या आपलसाठी पात्र असतील ?

जर तुम्ही नमो शेतकरी सन्माननीती योजनेसाठी नोंदणी केलेली असेल. तुम्ही जे कागदपत्रे अपलोड केले आहे ते बरोबर असतील. तर तुम्ही नमो शेतकरी योजनेसाठी सहाव्या आपल्यासाठी पात्र ठरू शकता.

  • 1. या योजनेचा लाभ घेणारा शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • 2. शेतकऱ्यांच्या नावावरती  7/12 सातबारा उतारा अट अ असावे. जमीन नावावर असल्याचा दाखला.
  • 3. लाभार्थी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्ड ला लिंक असावे.
  • 4. नमो शेतकरी सन्मान योजना साठी अर्ज केलेला असावा.

Namo Shetkari Yojana:नमो शेतकरी योजनेमध्ये हे शेतकरी अपात्र ठरू शकतात

  • 1. या शेतकऱ्यांच्या नावावरती शेती जमिनीचे सातबारा आणि कागदपत्रे नाही.
  • 2. केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्याद्वारे चालवण्यात येणाऱ्या इतर शासकीय योजनेचा मोठा लाभ मिळालेल्या असेल तर ते शेतकरी यामध्ये बसणार नाही.
  • 3. सरकारी नोकरीला असेल किंवा उत्पन्न ही अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा शेतकरी देखील यामध्ये बसणार नाही.

Namo Shetkari Yojana 6th Hapta Status Check: नमो शेतकरी योजनेचे सहाव्या हाताचे स्टेटस कसे तपासावे ?

जर शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्त्याचे स्टेटस तपासायचे असेल तर खाली दिलेल्या टिप्स फॉलो करा.

  • 1. नमो शेतकरी सन्माननीती योजना च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • 2. नमो शेतकरी निधी योजना च्या स्टेटस वरती क्लिक करायचा आहे.
  • 3. या ठिकाणी आल्याच्या नंतर लाभार्थी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून घ्या.
  • 4. तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनाचा हप्ता मिळाला आहे किंवा नाही ते तुम्हाला इथे दिसणार आहे.

Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी सन्माननीती योजनेचा नवीन अर्ज कसा करावे?

जर शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना चा नवीन अर्ज करायचा असेल. तो कसा करायचा हे संपूर्ण माहिती आपण खाली दिलेली आहे ती बघून घ्या.

  • 1. सर्वप्रथम तुम्हाला नमो शेतकरी योजना च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे.
  • 2. या ठिकाणी आल्यानंतर नमो शेतकरी योजना या पर्याय वरती क्लिक करून घ्यायचा आहे.
  • 3. तुमच्याविषयी सविस्तर माहिती भरून घ्यायचे आहे त्यामध्ये शेतीची माहिती सातबारा उतारा ही सर्व माहिती भरून घ्यायचे आहे.
  • 4. यामध्ये शेतीचे सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यायचे आहे आणि सबमिट बटन वर क्लिक करायचं आहे.
  • 5. नमो शेतकरी योजनेचा अर्ज केल्याच्या नंतर अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासायची आहे.

Namo Shetkari Yojana: या योजनेच्या महत्त्वाच्या अपडेट आणि पुढील मिळणारा योजनेचा लाभ

राज्यातील शेतकऱ्यांना मागील पाचवा हप्ताह नोव्हेंबर 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता. विशेष म्हणजे निवडणुका अगोदर नमो शेतकरी योजना चा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.

मात्र आता सहावा हप्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. तर सहावा हप्ता हा 2025 मार्चमध्ये शेवटच्या हप्त्यात मिळण्याचे शक्यता आहे.

निष्कर्ष: नमो शेतकरी सन्मानित योजना महाराष्ट्रातील राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी विभागांमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वकांशी योजना आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचे हप्ते थेट बँक खात्यामध्ये डीबीटी प्रणाली द्वारे जमा केले जातात. तर आतापर्यंत नमो शेतकरी योजना मध्ये शेतकऱ्यांना पाच हप्ते हे मिळाले आहे. आणि आता सहाव्या हप्त्याच्या प्रत्यक शेतकरी आहे. तर आता शेतकऱ्यांना सव्वा हप्ता हा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात मिळण्याचे शक्यता आहे.

Leave a Comment