CISF Constable Tradesman Bharti 2025: 1161 रिक्त पदाकरिता भरती काढण्यात आली आहे करा लगेच ऑनलाईन अर्ज

CISF Constable Tradesman Bharti 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारासाठी सुवर्णसंधी. CISF सी.आय.एफ.एस या विभागामार्फत कॉन्स्टेबल पदाच्या 1161 जागा करण्यात आले आहे. या भरतीसाठी ऑनलाईन प्रक्रिया 5 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवाराला अर्ज करायचा असेल तर ऑनलाइन वेबसाईट वरती जाऊन अर्ज करू शकता.

CISF Constable Tradesman Bharti 2025

नक्कीच, खाली दिलेल्या तपशीलांनुसार एक टेबल तयार केला आहे:

संपूर्ण तपशीलविवरण
भरती करणारे केंद्रकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)
पदाचे नावCISF कॉन्स्टेबल ट्रेडसमैन
रिक्त जागा1161
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख5 मार्च 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख3 एप्रिल 2025
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार
अधिकृत वेबसाईटcisfrectt.cisf.gov.in

CISF Constable Tradesman: ऑनलाइन अर्ज कधीपासून करता येणार?

CISF सीआयएफएस या कॉन्स्टेबल पदासाठी करण्यात आलेल्या भरतीसाठी 5 मार्च 2025 पासून अर्ज प्रक्रिया मागवण्यात येत आहे. आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 3 एप्रिल 2025 पर्यंत असणार आहे.

CISF Constable Tradesman: शैक्षणिक पात्रता काय असणार आहे?

CISF सीआयएफएस  यांच्यामार्फत काढण्यात आलेल्या भरतीसाठी अर्ज करणारा इच्छुक उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून 3/4/2025 पूर्वी दहावी पास उत्तीर्ण केलेले असावे.

वयोमर्यादा:

CISF सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वयोमर्यादा किमान वय 18 वर्षापेक्षा कमी आणि कमाल वय 28 वर्षापेक्षा जास्त नसावे. असे इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता.

तुम्ही दिलेल्या माहितीनुसार, जात प्रवर्ग आणि वयोमर्यादा संबंधित माहिती एका टेबलमध्ये प्रदर्शित केली आहे:

जात प्रवर्गवयोमर्यादा सूट
एससी आणि एसटी05 वर्षापर्यंत सूट
इतर मागासवर्गीय (OBC)03 वर्षापर्यंत सूट
माजी सैनिक03 वर्षापर्यंत सूट
1984 च्या दंगली आणि गुजरातमधील जातीय दंगलीमध्ये मृत्यू झालेले मुलं व त्यांच्या कुटुंबातील सदस्ययुआर /ए डब्ल्यू एस – 05 वर्षे सूट ओबीसी – 08 वर्षे सूट एससी आणि एसटी – 10 वर्षे सूट

CISF Constable: अर्जाचा शुल्क किती असणार?

CISF सीआयएसएफ कॉन्स्टेबल पदासाठी इच्छुक उमेदवाराला अर्ज करायचा असेल तर साधारण ओपन/ कॅटेगिरी च्या उमेदवाराला 100 रुपये फी आकारले जाणार आहे. आणि त्याचबरोबर एससी/एसटी आणि पीडब्ल्यूडी/ स्वातंत्र्य सैनिक या उमेदवारासाठी कुठलीही शुल्क आकारले जाणार नाही. आणि महिलांना देखील शुल्क लागणार नाही.

CISF कॉन्स्टेबल या पदासाठी आवश्यकता कागदपत्रे कोणती?

  • 1. आधार कार्ड
  • 2. जातीचे प्रमाणपत्र
  • 3. रहिवासी प्रमाणपत्र
  • 4. दहावी आणि बारावीचे प्रमाणपत्र
  • 5. ई-मेल आणि मोबाईल नंबर
  • 6. पासपोर्ट साईज आकाराचा फोटो

CISF Constable Tradesman: कॉन्स्टेबल या पदासाठी विचारण्यात येणारे प्रश्न कशाप्रकारे असणार आहे?

  • 1. CISF सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन या पदासाठी 100 गुणाची परीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये विचारण्यात येणारे वस्तुनिष्ठ प्रकारचे बहुपर्यायी प्रश्न असणार आहे.
  • 2. या परीक्षेसाठी 100 गुणांची प्रश्न असणार आहे3. चुकीच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी निगेटिव्ह गुण नसणार.

CISF Constable Tradesman: या पदासाठी पगार किती मिळणार?

CISF सीआयएसएफ कॉन्स्टेबल या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला 21,700 ते 69,100 इतकी पगार मिळणार आहे. आणि या व्यतिरिक्त विविध प्रकारचे भत्ते देखील मिळतात.

CISF Constable Tradesman: यासाठी अर्ज कसा करावे?

  • 1.सर्वप्रथम तुम्हाला सीआयएसएफ च्या अधिकृत वेबसाईटला https://www.cisf.gov.in/ भेट द्यायचे आहे.
  • 2. या अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर लॉगिन करायचे आहे. लॉगिन बटन वर क्लिक करा.
  • 3. सर या अगोदर तुम्ही सीआयएसएफ यासाठी नोंदणी केली नसेल तर या ठिकाणी सर्वप्रथम नोंदणी करून घ्या.
  • 4. सीआयएसएफ यासाठी नोंदणी करता वेळेस तुमचे स्वतःची माहिती अचूकपणे या ठिकाणी भरून घ्यायचे आहे.
  • 5. त्यानंतर तुम्हाला भारतामध्ये विचारण्यात आलेली आवश्यकता डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहे.जसे की बारावी मार्कशीट दहावी मार्कशीट आणि इतर महत्त्वाचे कागदपत्रे अपलोड करून घ्यायचे आहे.
  • 6. आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर भारताचे फी भरून घ्यायचे आहे.
  • 7. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर अर्ज पुन्हा एकदा चेक करून घ्यायचा आहे आणि नंतर सबमिट बटन वर क्लिक करायचा आहे.

Leave a Comment