Ladki bahin Yojana 10th installment update: लाडकी बहीण योजनाचा 10वा हप्ता कधी मिळणार जाणून घ्या येथे

Ladki bahin Yojana 10th installment update लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता कधी मिळणार जाणून घ्या: महिला व बाल विकास विभागाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी लाडकी बहीण योजनेचा दावा हप्ता कधी मिळणार हे विधानसभेमध्ये जाहीर केले आहे. ज्यामध्ये 2 कोटी 41 लाख विवाहित, घटस्फोटीत, आणि निराधार महिलांसाठी आणि कुटुंबातील विवाहित महिलांसाठी या लाडकी बहीण योजनेचा 10 वा हप्ता एप्रिल महिन्याच्या या तारखेला मिळेल.

लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र गरीब महिलेंना सरकारकडून दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे नऊ हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा केल्या गेले आहे. त्याची एकूण रक्कम ₹1,3500 इतकी आहे. आता राज्य सरकार हे लाडक्या बहिणी योजनेचा दावा हप्ता एप्रिल महिन्यामध्ये लवकरच वाटप करणार आहे. माहितीनुसार माहितीनुसार ज्या महिलांनी 8 व्या आणि 9 व्या हप्त्याचा लाभ घेतला आहे. अशा महिलांना एप्रिल महिन्याचा लाभ मिळणार आहे. ज्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता हा पात्र असलेल्या महिलांच्या खात्यामध्ये महाडीबीटी प्रणाली द्वारे हस्तलिखित केला जाईल.

याव्यतिरिक्त सरकारने 9 लाख महिलांचे अर्ज रद्द केले. लाडकी बहीण योजनेच्या पात्रता आणि निकष याची पूर्तता न करणाऱ्या महिलांना एप्रिल महिन्यामध्ये दहाव्या हाताचा लाभ घेता येणार नाही. तसेच सरकारने एक नियम हा सर्व महिलांसाठी सरकारने एक नियम हा सर्व महिलांसाठी लागू केला आहे .आधार कार्ड हे बँक खात्याची लिंक केलेले पाहिजे तरच त्या महिलेला लाडके बहिण योजनेचा लाभ घेता येईल.

Ladki bahan yojana 10th installment update: लाडकी बहीण योजना

  • 1. योजनेचे नाव- माझी लाडकी बहीण योजना
  • 2. लाभ-राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपये रक्कम मिळेल.
  • 3. कोणी सुरू केली-माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • 4. लाभार्थी -राज्यातील महिला
  • 5. वय मर्यादा-21 वर्ष-65 65 वर्ष
  • 6. उद्देश -महिलांना आत्मनिर्भर आणि सक्षम बनवणे
  • 7. पुढचा हप्ता-एप्रिल महिना(10 वा हप्ता)
  • 8. अर्ज प्रक्रिया -ऑनलाईन ऑफलाइन
  • 9. अधिकृत वेबसाईट- लाडकी बहीण योजना

Ladki bahan yojana 10th installment update: लाडकी बहिणी योजनेत आतापर्यंत किती हप्ते मिळाले?

महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजनेचा 10 वा हप्त्याचे वितरण अधिकृतपणे जाहीर केले आहे. माहितीनुसार महाराष्ट्रातील 2 कोटी 41 लाख महिला 10 व्या हातासाठी पात्र असतील. आणि या महिलेला 10व्या हप्त्याचे 1500 दिले जातील.

महिला दिनानिमित्त माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे महिलांना आठव्या आणि नवव्या हप्त्याचे पैसे एकत्रित वाटप करण्यात आली होती. त्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये आठवा हप्ता तर दुसऱ्या आठवड्यामध्ये नवा हप्ता असे दोन्ही हप्ते फेब्रुवारी महिन्यात वाटप करण्यात आले होते. आणि एकूण रक्कम ही₹3000 रुपये हे थेट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये महाडीबीटी प्रणाली द्वारे हस्तरीत करण्यात आले होते.

नुकतीच बातमी आली आहे महिला आणि बालविकास भागाकडून महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता मिळेल. परंतु, जर महिलांनी या योजनेची पात्रता आणि निकष पूर्ण केले नाहीत. तर महिलांना एप्रिल महिन्याचा 10 वा हप्ता मिळणार नाही.

Ladki bahan yojana 10th installment update: काय आहे पात्रता 10 व्या हप्त्यासाठी?

  • 1. लाभार्थी महिला ही भारताची नागरिक असायला पाहिजे .
  • 2. महिलेचा अर्ज हा अधिकृत वेबसाईटवर मंजूर झालेला असायला पाहिजे.
  • 3. महिलेच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन असू नये.
  • 4. लाभार्थी कुटुंब हे टॅक्स भरत नसावा.
  • 5. लाभार्थी लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे.
  • 6. महिलेचे आधार कार्ड हे बँक खात्याशी जोडलेले असावे.
  • 7. लाभार्थी महिला लाभार्थी महिला ही संजय गांधी योजनेची लाभार्थी नसावी.

Ladki bahan yojana 10th installment: महिला व बाल विकास विभागाने केली मोठी घोषणा

महिला व बाल विकास विभागाकडून आणि महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याच्या 10 व्या हप्त्याची पात्र महिलाची यादी प्रसिद्ध केली आहे.ज्यामध्ये 2 कोटी 41 लाख विवाहित, घटस्फोटीत, आणि निराधार महिलांसाठी आणि कुटुंबातील विवाहित महिलांना लाडकी बहीण योजनेची 1500 रुपयांचा लाभ मिळणार आहे.

लाडकी बहीण योजनेचा 10 व्या हप्त्याच्या तारखी अंतर्गत योजनेचा 10वा हप्ता हा 15 एप्रिल पासून महिलेला वितरण केला जाऊ शकतो. एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता हा तीन टप्प्यांमध्ये वाटप केला जाऊ शकतो .त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये1 कोटीहून अधिक महिला लाभ मिळेल.

Ladki bahin Yojana: या महिलाला मिळणार नाही एप्रिल महिन्यांमधील 10 वा हप्ता

माझी लाडकी बहीण योजना ही एक सरकारी अत्यंत महत्त्वाची अशी योजना ठरली आहे. अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने पात्र महिलेचे अर्ज तपासले आहेत त्यामध्ये एकूण 5 लाख महिला अपात्र ठरले आहेत. आणि त्यानंतर4 लाख महिलेचे अर्ज लाडकी बहीण योजना अंतर्गत नाकारले गेले आहे या सर्व महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या निकष आणि पात्रताची पूर्तता केली नाही. याच कारणामुळे त्या महिलांना या योजनेसाठी पात्र घोषित करण्यात आले आहे आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे सरकारने घोषित केले आहे.

महिला ह्या लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही तुमची स्थिती तपासून शकता तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही. ज्या महिलेचा अर्ज अधिकृत वेबसाईटवर मंजूर झाला असेल अशा महिलांना एप्रिल महिन्याचा 10 वा हप्ता दिला जाईल. जर तुमचा अर्ज नाकारला गेला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मिळणार नाही.

Ladki bahan yojana 10th installment status: हप्त्याचे स्टेटस कसे चेक करायचे?

  • 1. सर्वप्रथम तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • 2. नंतर तुम्ही अर्जदार लॉगिन वर क्लिक करा.
  • 3. त्यानंतर तुमच्यासमोर लॉगिन पेज ओपन होईल त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका आणि कॅप्चर भरा आणि log in क्लिक करा.
  • 4. पोर्टल वर log in केल्यानंतर, Application made earlier वर क्लिक करा.
  • 5. आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल तिथे तुम्हाला अर्जाची स्थिती दिसेल, त्यानंतर तुम्हाला Action पर्यायातील Rupees वर क्लिक करावे लागेल.
  • 6. आता तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या10 व्या हप्त्याची स्थिती तपासू शकता.

निष्कर्ष: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीच्या सरकारने विधानसभा निवडणुकी अगोदर महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू केले आहे. या योजनेत लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. राज्यातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महायुतीच्या सरकारने सुरू केले आहे. या योजनेमध्ये लाडक्या बहिणींना आर्थिक मदत केली जाते. या योजनेत आतापर्यंत नऊ हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यात यशस्वीपणे जमा करण्यात आले आहे. तर या योजनेत आतापर्यंत 13500 महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आले आहेत.

Leave a Comment