Ration Card E-KYC Process: भारत देशामधील नागरिकांना रेशन कार्ड या मार्फत स्वस्त धान्य दिले जाते. तर आता या धान्याचे वाटप ऑनलाइन पद्धतीने केले जाते. तर आता नागरिकांना ई केवायसी करणे आवश्यकता आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा यांच्या अंतर्गत आता देशातील नागरिकांना ई केवायसी करणे आवश्यकता असणार आहे. तर ई केवायसी कशी करायची आहे? ती आपण सोप्या पद्धतीने जाणून घेऊया.
Ration Card E-KYC Process: रेशन कार्ड ई- केवायसी
देशामध्ये या अगोदर 2013 मध्ये रेशन कार्ड ची ई केवायसी (E-KYC ) करण्यात आली होती. तर आता या ई केवायसी ला एकूण दहा वर्ष झाले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा नुसार प्रत्येकी पाच वर्षानंतर करणे अनिवार्य असते. तर यासाठी तुम्हाला ई केवायसी करायचे असेल तर तुम्ही घरबसल्या सुद्धा याची इ केवायसी करू शकता.
Ration Card E-KYC: रेशन कार्ड ई-केवायसी करण्यासाठी आवश्यकता कागदपत्रे
रेशन कार्ड ची ई केवायसी करण्यासाठी महत्त्वाची दोन डॉक्युमेंट असणार आहे.
- 1. लाभार्थीकडे रेशन कार्ड असावे.
- 2. आधार कार्ड.
हे दोन कागदपत्रे घेऊन तुमच्या जवळील स्वस्त धान्य दुकान या ठिकाणी जाऊन तुम्हाला एक केवायसी करायची आहे.
Ration Card E-KYC : ई-केवायसी कशी करावी?
जर तुम्हाला रेशन कार्ड ची ई केवायसी करायची असेल तर तुम्हाला सरकारी कार्यालयात किंवा महा-ई-सेवा केंद्रात जायची गरज नाही. तर तुम्ही रेशन कार्डची ई केवायसी घरबसल्या करू शकता. तर यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्ड आणि फेस आयडी डाऊनलोड करून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला ॲप मध्ये लोकेशन इंटर करायचे आहे.
त्यानंतर तुमच्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल तर इथे तुम्हाला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आणि कॅपच्या इंटर करायचा आहे. सेंड ओटीपी वर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मिळालेला ओटीपी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मिळालेली संपूर्ण माहिती तुमच्यापुढे दिसेल. आणि नंतर तुम्हाला फेस ई केवायसी या पर्यायावरत क्लिक आहे. अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या ई केवायसी करू शकता.
Ration Card E-KYC Check: रेशन कार्ड ई-केवायसी झाले की नाही कशी तपासावी ?
तुमच्या रेशन कार्डची ई केवायसी झाले किंवा नाही हे ऑनलाईन पद्धतीने आपण चेक करू शकतात तर खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा.
- 1. सर्वप्रथम तुम्हाला राज्यातील अन्नसुरक्षा पोर्टर वरती भेट द्यायचे आहे.
- 2. या ठिकाणी आल्यानंतर रेशन कार्ड क्रमांक टाकून घ्यायचा आहे.
- 3. रेशन कार्ड केवायसी अपडेट चेक या पर्यायावरचे तुम्हाला क्लिक करायचा आहे.
- 4. ई केवायसी झालेले असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला Yesदिसेल आणि झालेले नसेल तर तुम्हाला तिथे No दिसेल.
अशाप्रकारे तुम्ही तुमच्या रेशन कार्डची ई केवायसी झाले किंवा नाही सोप्या पद्धतीने चेक करू शकता.
निष्कर्ष: राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा यांच्या अंतर्गत देशांमध्ये ई केवायसी करणे अनिवार्य अनिवार्य करण्यात आले आहे. जर देशातील नागरिकांनी ई केवायसी केले नाही तर स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्य मिळणार नाही. त्यामुळे देशातील सर्व नागरिकांनी ई केवायसी करणे अनिवार्य आहे
या अगोदर देशामध्ये 2013 मध्ये देशातील नागरिकांना ई केवायसी करावी लागली होती. तर आता बरेच दिवसानंतर यासाठी केवायसी करावी लागणार आहे. ही केवायसी करण्यासाठी तुमच्या जवळील स्वस्त धान्य दुकान या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची ई केवायसी करू शकता. किंवा घरबसल्या देखील तुम्हाला Ekyc करण्याची सुविधा देखील उपलब्ध झाले आहे.