Pm Kisan Yojana 20th Hafta 2025: पी एम किसान योजना चा 20वा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती

Pm Kisan Yojana 20th Hafta 2025: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना चा 19 चा हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला आहे. मात्र आता 20वा हप्ता कधी मिळणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. तर या विषय सविस्तर माहिती आपण खालील लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

Pm Kisan Yojana 20th Hafta 2025: प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 20 वा कधी मिळणार?

महाराष्ट्र मधील शेतकऱ्यांसाठी नमो सन्माननीय योजनांमध्ये सहाव्या हप्त्याचे शेतकऱ्यांना दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहे. एकूण 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा करण्यात आले आहेत. तर आता शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 20वा हप्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचा लक्ष लागलेले आहे.

राज्यातील आणि देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 19 हप्ताचे रक्कम देखील मिळाले आहे. तर आता पी एम किसान योजनेचे 20 वा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष लागलेले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना चे 19 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये रक्कम 24 फेब्रुवारी 2025 मध्ये जमा करण्यात आले आहे.

Pm Kisan Yojana 20th Hafta 2025: प्रधानमंत्री किसान सन्मान योजना शेतकऱ्यांना मिळणारे फायदे

प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेत छोट्या छोट्या शेतकऱ्यांना योजनेचा फायदा मिळत आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना दोन हजार रुपये रक्कम मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी हे पैसे कामी येत आहे. पी एम किसान सन्माननिधी मध्ये एकूण रक्कम सहा हजार रुपये वर्षाला मिळते. प्रत्येकी दोन हजार रुपये हप्ता दिला जातो. तर आतापर्यंत पीएम किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांना 19 वा हप्ता खात्यात जमा करण्यात आला आहे.

तर आतापर्यंत पीएम किसान सन्माननिधी योजनेमध्ये शेतकऱ्यांना 19 हप्ता जमा करण्यात आले आहे म्हणजेच एकत्रित 38 हजार रुपये आतापर्यंत खात्यावर जमा करण्यात आले आहे. मात्र आता 20वा हप्ता कधी मिळणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेलं आहे.

Pm Kisan Yojana : पी एम किसान सन्मानित योजनेत आतापर्यंत किती मिळाले ?

प्रधानमंत्री पीएम किसान सन्माननीतीची योजनेमध्ये आतापर्यंत एकूण 19 हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डी.बी.टी DBT प्रणाली द्वारे जमा करण्यात आले आहे. म्हणजेच एकत्रित 38 हजार रुपये या योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत.

पी एम किसान योजनेतील 19 वा हप्ता श्री नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये कार्यक्रमात हा हप्ता वितरण करण्यात आला होता. तो हप्ता जरी केल्या नंतर आता एक महिना उलटून गेला आहे. तर आता देशातील शेतकऱ्यांना विसावा हप्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. मात्र प्रधानमंत्री पीएम किसान सन्माननीय योजनेचा हप्ता प्रत्येकी चार महिन्याला एक हप्ता दिला जातो. त्यामुळे आता पुढील 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हा जून महिन्यामध्ये जमा केला जाऊ शकतो. मात्र सरकारने या संदर्भात कुठलेही अधिकृत माहिती जारी केली नाही.

Pm Kisan Yojana: पी एम किसान सन्मान निधी योजनेच हप्ता मिळवण्यासाठी या गोष्टी करा

Pm Kisan Yojana पी एम किसान सन्मान निधी योजनेचे जर हप्त मिळवायचे असेल तर शेतकऱ्यांना तीन गोष्टीच्या पूर्तता करावा लागतात. सर्वप्रथम शेतकऱ्यांना पीएम किसान सन्माननीय यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे. आणि त्या ठिकाणी एक केवायसी करून घ्यायचे आहे. शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेची ई केवायसी केली नसेल तर येणारे ₹200 रुपये रक्कम ही मिळणार नाही.

त्याचबरोबर शेतकऱ्यांना जमीन पडताळणी करून घेणेदेखील आवश्यकता असते. आणि शेतकऱ्यांना त्यांचे आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक करून घेणेदेखील आवश्यकता असते. आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर डीबीटी DBT प्रणाली द्वारे शेतकऱ्यांना सरकारी योजनेतून येणारे रक्कम मिळत नाहीत.

निष्कर्ष: नमो शेतकरी सन्मान योजना महाराष्ट्र राज्याने शेतकऱ्यांसाठी चालू केले आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान योजना चालू केली आहे. या दोन्ही योजनेमध्ये शेतकऱ्यांना 12000 रुपये ही रक्कम दिली जाते. पी एम किसान योजनेत शेतकऱ्यांना 19वा खात्यात मिळालेला आहे. मात्र 20वा हप्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. पी एम किसान योजनेत प्रत्येकी चार महिन्यानंतर दोन हजार रुपये रक्कम मिळते. पी एम किसान योजनेची मागील रक्कम 24 फेब्रुवारी 2025 मध्ये मिळाले आहे. तर आता येणारी रक्कम ही जून मध्ये मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment