Pm kisan samman nidhi yojana: शेतकरी बांधवांसाठी राबवण्यात जाणारी अत्यंत महत्त्वाचे आर्थिक मदत देणारी योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणजेच 4 महिन्यानंतर निधी दिला जातो. आतापर्यंत या योजनेअंतर्गत सरकारने शेतकरी बांधवांना 19 हॅप्पी वाटप केले आहे आणि आता 20वा हप्ता हासुद्धा लवकरच वितरित होणार आहे.
मात्र या योजनेच्या 20व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर, काही कामे आहेत जे तुम्ही वेळेवर पूर्ण केली पाहिजे अन्यथा तुमचा हफ्ता आडकु शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणती कामे करावा लागणार आहे ते खालील लेखन मध्ये सविस्तरपणे जाणून घेऊ त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हालाही तुमचा पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता लवकर खात्यामध्ये येईल.
Pm kisan samman nidhi yojana: पी एम किसान सन्मान निधी योजना तपशील
- 1. योजनेचे नाव- PM Kisan Yojana पी एम किसान सन्मानित योजना
- 2. योजना सुरू होण्याची तारीख-1 डिसेंबर 20183. लाभार्थी-गरीब आणि लहान शेतकरी
- 3. आर्थिक मदत-6000 प्रति वर्ष (2000 रुपयाचे 3 हप्ते)
- 4. अर्ज प्रक्रिया –ऑनलाईन ऑफलाईन
Pm kisan samman nidhi yojana: पी एम किसान योजनेचे फायदे
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी राबविण्यात जाणारी अत्यंत महत्त्वाची आर्थिक मदत देणारी योजना आहे अंतर्गत शेतकऱ्याला प्रत्येकी चार महिन्यानंतर आता येत असतो. एका हप्त्यामध्ये 2000 दिले जातात म्हणजेच एकूण एका वर्षामध्ये या योजनेचे 3 हप्ते दिले जातात.
आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला एकूण 19 ते मिळालेले आहे परंतु आता 20 वा हप्ता कधी मिळणार तुझ्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. हा हप्ता पण लवकरात लवकर वितरित केला जाणार आहे खालील सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी अचूक पद्धतीने केल्यास तुमच्या खात्यामध्ये या योजनेअंतर्गत 20 हप्ता जमा होईल.
- 1. Pm Kisan Yojana: ई-केवायसी करणे आवश्यक आहे
जर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्हाला ई-केवायसी(e-kyc) करणे खूप आवश्यक आहे. जर तुम्ही e-kyc केली नसेल तर पुढे आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. ई-केवायसी करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळपासच्या CSC केंद्रावर जाऊ शकता. किंवा तुम्ही pmkisan.gov.in या ॲपवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.
- 2. Land verification: जमीन तपासणी
दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे जमीन तपासणी (land verification) सरकारकडे तुमच्या जमिनीचे सर्व कागदपत्रे बरोबर असणे आवश्यक आहे. जमीन खरेदी, मालकी किंवा शेती संबंधित माहिती अचूक पद्धतीने दिल्यास तुमचा हप्ता मंजूर होतो. या कारणामुळे तुमची जमीन अध्यायावत रेकॉर्डमध्ये नोंदलेली असावी याची खात्री करा.
- 3. बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे:
तिसरा आणि शेवटचं काम महत्त्वाचं म्हणजे तुमचं बँक खात्याची आधार कार्ड लिंक असणे खूप महत्त्वाचे आहे. तुमचा आधार कार्ड जर बँक खात्याशी लिंक नसेल तर केंद्र सरकारकडून येणारे तुमचे पैसे बँक खात्यामध्ये जमा होत नाही. कारण जे सरकारकडून पैसे दिले जातात ते महाडीबीटी प्रणाली द्वारे बँक खात्यामध्ये दिले जातात त्यामुळे बँक खातो आधार कार्ड ची लिंक असणे आवश्यक आहे. लवकरात लवकर तुमचा आधार कार्ड बँक खात्याची लिंक करून घ्या जेणेकरून पुढचा आता तुम्हाला मिळेल. लिंक केलं नसेल तर लवकर लिंक करा अन्यथा पुढचा हप्ता मिळणे कठीण जाऊ शकते.
निष्कर्ष: pm kisan योजनेचा लाभ घेण्यासाठी या तीन गोष्टी करणे आवश्यक आहे. वरील सांगितल्याप्रमाणे या तीन गोष्टी पूर्ण केल्या नाहीत तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 20व्या आत्याचा लाभ मिळू शकणार नाही.सांगित त्यामुळे सांगितल्याप्रमाणे सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करा आणि या योजनेच्या पुढील अभ्यासाला घ्या.