Pm Kusum Solar Pump Yojana-2025: शेतकरी बांधवांसाठी सरकार नेहमीच नवनवीन योजना राबवत असते. प्रधानमंत्री कुसुम योजना ही एक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि फायद्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधव सौर पंप कमी किमतीत खरेदी करू शकतात किंवा घराच्या छतावर सौर पॅनल बसू शकतात. त्यामुळे येणारा सिंचनाचा वीज खर्च कमी होऊ शकतो. किंवा कमीही होऊ शकतो, त्याचप्रमाणे शेतकरी बांधव वीज विकून पैसेही कमवू शकतात.
केंद्र सरकारने 2019 मध्ये प्रधानमंत्री ऊर्जा सुरक्षा एवम उद्यान महाअभ्यान नावाची योजना सुरू केली. म्हणजेच कुसुम योजना. कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे ऑनलाइन आहे की ऑफला? कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे ही सविस्तर माहिती आपण खालील लेखांमध्ये जाणून घेऊया त्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्ही शेतकरी वादळ असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.
Pm Kusum Solar Pump Yojana-2025: मिळणाऱ्या अनुदान
फक्त 10% रोख 30% कर्ज 60% अनुदान केंद्र सरकार द्वारे चालवण्यात येणाऱ्या कुसुम योजनेअंतर्गत केंद्र सरकार 30% अनुदान देते. आणि राज्य सरकार 30% अनुदान देते. बँकेकडून 30 % कर्ज घेता येते. त्यामुळे शेतकऱ्याला फक्त परतफेड हे 10% पैसे द्यावे लागते.
म्हणजेच, जर सर्व 50 हजाराचा असेल तर, शेतकऱ्याला फक्त 5 हजार रुपये द्यावे लागेल.ओसाड जमिनीवर २ मेगावॅट पर्यंतचे ग्रिड-कनेक्टेड सोलर प्लांट बसू शकता. सौर पॅनल हे 25 वर्षे टिकतात.
Pm Kusum Solar Pump Yojana: कुसुम सोलार पंप सबसिडी योजना
- 1.सर्व शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- 2.कुसुम योजनेचा फायदा हा सर्व शेतकऱ्यांना मिळतो.
- 3. शेतकऱ्याची स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे.
- 4. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकार किंवा वीज वितरण कंपनीकडे अर्ज करावा लागणार आहे.
Pm Kusum solar yojana: अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रे कोणती?
- 1. आधार कार्ड
- 2. जमिनीच्या मालकाचे प्रमाणपत्र
- 3. बँक पासबुक
- 4. पासपोर्ट साईज फोटो
- 5. घोषणापत्र
Pm Kusum Solar yojana: प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेचा अर्ज कसा करावा?
प्रधानमंत्री कुसुम सोलर सबसिडी योजनेचा अर्ज करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
- 1. सर्वप्रथम या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईट अधिकृत पोर्टलवर ला भेट द्यावी लागणार आहे.
- 2. स्क्रीनवर दिसणारा तुमच्यासमोर नोंदणी फॉर्म उघडा आणि त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक माहिती भरा.
- 3. त्यानंतर घोषणेचा बॉक्स चेक करा आणि सबमिट बटन वर क्लिक करा.
- 4. नोंदणी केल्यानंतर सौर कृषी पंपसेट या पर्यायावर क्लिक करा, लॉगिन पर्यावर क्लिक करा.
- 5. ऑनलाइन अर्ज फॉर्म मध्ये सर्व माहिती सांगितल्याप्रमाणे अचूक पद्धतीने भरा. सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- 6. आणि सबमिट बटन वर क्लिक करा.