Ladki bahin Yojana Total Amount check: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेत आतापर्यंत नऊ हप्त यशस्वी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेले आहेत. म्हणजेच एकत्रितपणे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 13,500 जमा झालेले आहे. मात्र लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता आणखीही मिळाला नाही. तर एप्रिल छापता कधी जमा होणार याकडे महिलांचे लक्ष लागून आहे. तर आतापर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात किती पैसे जमा झाले आहे. हे आपण कसे चेक करायचे? आणि कुठे चेक करायचे? सविस्तरपणे या लेखांमध्ये जाणून घेऊया.
Ladki bahin Yojana Total Amount check: लाडक्या बहिणीच्या खात्यात किती पैसे जमा झाले? या पद्धतीने चेक करा
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्यांमध्ये जुलै 2024 मधून सुरू करण्यात आले आहे. महायुतीला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठा फटका बसला होता. त्यामुळे राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकी अगोदर लाडके बहिण योजना सुरू केली. या योजनेत लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये रक्कम खात्यामध्ये जमा केले जातात. तर आतापर्यंत लाडक्या बहिणी योजनेमध्ये नऊ हप्ते यशस्वीपणे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.
म्हणजेच एकत्रित 13,500 लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. मात्र आता एप्रिलचा हप्ता कधी येणार महिलांचे लक्ष लागून आहे. तर या योजनेमध्ये आतापर्यंत किती पैसे जमा झाले? आणि कोणत्या महिन्यात पैसे जमा झाले सविस्तरपणे आपण यामध्ये जाणून घेऊया.
- 1. सर्वात प्रथम तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे.
- 2. या वेबसाईटवर आल्यानंतर एक नवीन पोस्ट तुमच्यापुढे ओपन होईल.
- 3. त्यामध्ये तुम्हाला लॉगिन योजनेची माहिती पात्रता ही सर्व माहिती या ठिकाणी दिसेल.
- 3. या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या डाव्या बाजूला तुम्हाला लॉगिन पर्याय दिसेल.
- 4. या पर्यावरणाची तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे.
- 5. या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला लॉगिन आयडिया आणि पासवर्ड तुम्हाला टाकून घ्यायचा आहे.
- 6. लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला आतापर्यंत योजनेमध्ये किती पैसे जमा झाले आहे. ते तुम्हाला इथे दिसणार आहे.
- 7. या ठिकाणी तुम्हाला कोणत्या महिन्यात किती पैसे जमा झाले आहे त्याची लिस्ट तुम्हाला दिसणार आहे.
- 8. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या लाडकी बहीण योजनेत किती पैसे जमा झाले आहे सोप्या पद्धतीने चेक करू शकता.
निष्कर्ष: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये महायुती सरकारने राज्यात लाडक्या बहिणींसाठी योजना सुरू. या योजनेत लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात पाठवली जातात. या योजनेत लाडक्या बहिणींना नऊ हप्ते यशस्वीपणे जमा करण्यात. म्हणजेच एकत्रित 13500 लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाले आहे.