HSC Result Today 2025: बारावी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आज बारावी विद्यार्थ्यांचा निकाल लागणार आहे. बारावीचा निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी आनंदाचे बातमी आहे. आज 1:00 pm वाजेला बारावी विद्यार्थ्यांचा निकाल लागणार आहे. ऑनलाइन निकाल कसा चेक करायचा? कोणत्या वेबसाईटवर चेक करायचा? किती वाजेला चेक करायचा? सर्व माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
HSC Result Today 2025: बारावी निकाल अपडेट
बारावीच्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी आनंदाची बातमी आहे. आज 1.00 वाजेला बारावी विद्यार्थ्यांचा निकाल लागणार आहे. इयत्ता बारावीत असलेल्या विद्यार्थ्यांची निकालाची वाट पाहत असताना आता काही क्षणातच बारावी विद्यार्थ्यांचा निकाल लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिकाऱ्यांनी अधिकृत माहिती देण्यात आले आहे दरम्यान हा निकाल कुठे पहावा आणि कसा पाहायचा याविषयी सविस्तरपुर जाणून घेऊया.
HSC Result Today: दुपारी 1 वाजता निकाल लागणार
महाराष्ट्र राज्य व माध्यमिक उच्च शिक्षण मंडळ यांच्यामार्फत राज्यातील बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा फेब्रुवारी मार्च 2025 यामध्ये करण्यात आल्या होत्या.
तर आता बारावी विद्यार्थ्यांचा निकाल हा 5 मे 2025 त्यादिवशी लागणार आहे. तर हा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. यासाठी शासनाने काही अधिकृत वेबसाईट दिलेले आहे. त्या ठिकाणी बारावी विद्यार्थ्यांचा निकाल पाहता येणार आहे.
HSC Result Official Website: निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट
- 1) https://mahahsscboard.in
- 2) http://hscresult.mkcl.org
- 3) mahresult.nic.in
- 4) https://results.digilocker.gov.in
Hsc result step by step Check: बारावीचा निकाल कसा चेक करायचा?
- 1. सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- 2. या ठिकाणी महाराष्ट्र रिझल्ट 2025 या ठिकाणी क्लिक करायचा आहे.
- 3. या पर्यावरणाची क्लिक केल्याच्या नंतर नवीन पोस्ट ओपन होईल.
- 4. त्या ठिकाणी तुम्हाला रोल नंबर आणि आईचे नाव टाकून घ्यायचे आहे.
- 5. नंतर सबमिट बटन वर क्लिक करा आणि तुमचा रिझल्ट तुम्हाला इथे दिसणार आहे.
- 6. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला किती टक्केवारी आणि किती मार्क पडले आहे