Cast Certificate Online Apply: जातीचे प्रमाण काढण्यासाठी सरकारी कार्यालयात जायची गरज पडणार नाही. आता तुम्ही घरबसल्या जात प्रमाणपत्र काढता येणार आहे. तर राज्याच्या पोर्टल वरती घरबसल्या अर्ज करता येणार. तर यासाठी अर्ज कसा करायचा? सविस्तरपणे या लेखांमध्ये जाणून घेऊया.
Cast Certificate Online Apply: जात प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र खूप महत्त्वाचे आहे. कारण की सरकारी नोकरी सरकारी योजना सरकारी शिष्यवृत्ती यासाठी जात प्रमाणपत्र आवश्यकता असते. काही दिवसापूर्वी जात प्रमाणपत्र काढायचे असेल तर सरकारी कार्यालयात जावा लागत होते. मात्र आता तुम्ही घरबसल्या सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरती जात प्रमाणपत्र काढता येणार आहे.
यासाठी सरकारने “डिजिटल इंडिया” ही मोहीम हाती घेतले आहे. तर आता लाभार्थी व्यक्ती हा स्वतःची जात प्रमाणपत्र स्वतः घरबसल्या अप्लाय करू शकतो. जर आता जात प्रमाणपत्र काढायचे असेल तर आता घरबसल्या तुम्ही जात प्रमाणपत्र काढू शकता.
केंद्र सरकारने जातीनिहात जनगणनेची मान्यता दिली असून त्यामुळे अनेक शासकीय योजनांच लाभ घेण्यासाठी किंवा शासकीय कामकाजासाठी (Caste certificate) जात प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. अशा वेळेस हे प्रमाणपत्र लवकरात लवकर उपलब्ध व्हावा यासाठी राज्य सरकारने डिजिटल इंडिया मोहिमे हाती घेतले आहे. यामध्ये लाभार्थी हा स्वतःचे कास्ट सर्टिफिकेट स्वतः काढता येणार आहे.
जर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढायचा असेल तर राज्याच्या अधिकृत वेबसाईट http://services.india.gov.in/ वरती भेट द्यायची आहे आणि कास्ट सर्टिफिकेट चा अर्ज करायचा आहे.तर यासाठी अर्ज कसा करायचा सविस्तरपणे जाणून घेऊया.
Cast Certificate Online Apply: जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज कसा करावे?
तर तुम्ही जात प्रमाणपत्रासाठी प्रथमच अर्ज करत असाल तर खाली दिलेल्या टिप्स फॉलो करा.
- 1. प्रथम तुम्हाला राज्याच्या अधिकृत वेबसाईट वरती भेट द्यायची आहे.
- 2. या ठिकाणी आल्यानंतर “new user registration” किंवा नवीन वापर करता नोंदणी या पर्यावरण क्लिक करायचा आहे.
- 3. त्यानंतर तुम्हाला यामध्ये स्वतःची माहिती भरायचे आहे जसे की स्वतःचे नाव, ई-मेल, मोबाईल नंबर, पत्ता आणि आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे.
- 4. त्यानंतर तुम्हाला जो मोबाईल नंबर टाकला आहे त्याच्यावरती एक ओटीपी OTP पाठवला जाईल तो तुम्हाला त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे.
- 5. रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर युजर आणि पासवर्ड हा तुम्हाला सेट करून घ्यायचा आहे.
- 6. नोंदणी पूर्ण झाल्याच्या नंतर राज्याच्या कास्ट सर्टिफिकेट पोर्टल वरती लॉगिन करून घ्यायचा आहे आणि स्टेप बाय स्टेप सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहे.
- 7. अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या जात प्रमाणपत्राचा अर्ज करता येणार आहे.