Maharashtra SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल कधी लागणार? निकाल कुठे आणि कसा पाहायचा

Maharashtra SSC Result 2025: MSBSHSE महाराष्ट्र बोर्ड नुकताच बारावीचा निकाल जाहीर केला आहे. बारावीचा निकाल हा 5 मे रोजी लागणार आहे. आणि आता सर्व विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहे की दहावीचा निकाल कधी जाहीर होणार आहे. SSC दहावीचे सर्व विद्यार्थी आता निकालाची वाट पाहत आहे.

लवकरच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे अधिकृत वेबसाईटवर. mahahsscboard.in लवकरच निकाल जाहीर करणार आहे.SSC निकाल लिंक 2025 च्या मदतीने विद्यार्थी त्यांची गुण पत्रिका ऑनलाईन तपासू शकतील. चला तर खालील लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत, महाराष्ट्र बोर्डच्या दहावीच्या निकालाच्या नवीन नवीन अपडेट त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हालाही निकालाची तारीख कळेल.

Maharashtra SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्ड SSC 10th Result 2025 कधी लागणार?

महाराष्ट्र बोर्ड च्या बारावीच्या निकालानंतर, आता MSBSHSE Maharashtra Board SSC 10th Result हा 15 मे पर्यंत जाहीर होईल. असे म्हटले जात आहे कारण बारावीच्या निकालानंतर साधारणपणे एका आठवड्याच्या नंतर महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल जाहीर केला जातो.

यावर्षी जरी विलंब झाला तरी 15 मे पर्यंत निकाल होण्याची अपेक्षा आहे . ही तारीख आपण अधिकृत तारीख म्हणू शकत नाही. कारण बोर्डाकडून दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी अधिकृत तारीख आणि वेळ अधिकृतपणे जाहीर केली जाते.

महाराष्ट्र बोर्ड दहावीचा SSC Result निकाल कसा डाऊनलोड करायचा?

विद्यार्थ्यांनी खालील दिलेल्या स्टेप फॉलो करून महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येईल.

  • 1. महाराष्ट्र बोर्ड च्या आधीपासून साईडला www.mahahsscboard.in, mahahsscboard.org, mahresult.nic.in, hscresult.mkcl.org भेट द्या.
  • 2. आता तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल की, राज्य बोर्ड दहावीचा निकाल फेब्रुवारी 2025 च्या निकालाच्या खाली View SSC निकालावर क्लिक करा.
  • 3. आता तुमच्या समोर निकाल डॅशबोर्ड उघडेल.
  • 4. आता तिथे तुमचा सीट नंबर आणि तुमच्या आईचे नाव सांगितले तिथेही माहिती भरा.
  • 5. आता view Result  वर क्लिक करा. दहावीचा निकाल तुमच्यासमोर येईल.
  • 6.आता तुमच्या निकालाच PDF डाऊनलोड करून तुमच्याजवळ ठेवा मूळ गुणपत्रिका येईपर्यंत तुमच्याजवळ सुरक्षित ठेवा.

Leave a Comment