Majhi ladki bahin Yojana 10 Hafta: लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता मिळणार मे महिन्यामध्ये

Majhi ladki bahin Yojana 10 Hafta: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी अंतर्गत 2 कोटी 41 लाख विवाहित घटस्फोटीत, निराधार महिला लाभार्थ्यांना 1 मे रोजी दहावा हाप्ता हा महाराष्ट्र दिनानिमित्त वीतरीत केला गेला आहे.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या दहावी हप्त्याचे वितरण हे दोन टप्प्यांमध्ये केले गेले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये महिलांना अक्षय तृतीया दिनाच्या दिवशी आता तिला गेला या महिलांना क्षत्रिया दिनाच्या दिवशी या पैसे मिळाले नाही अशा महिलांना एक मे रोजी हप्ता वाटप केला गेला.

या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकारने लाडकी बहिणी वरून साठी 2 कोटी 47 लाभार्थी महिलांनी निवडलेले आहेत.याला भारतीय महिलांची यादी सुद्धा हाप्ता  वाटप होण्याच्या अगोदर जाहीर करण्यात आली होती. जर तुम्ही यादी तपासले असतील तर ऑनलाईन पद्धतीने ही यादी तपासू शकता.

तर तुम्हालाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दहावा आता मिळाला नसेल तर तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा खालील लेखांमध्ये दहाव्या हप्त्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे हप्ता कधी मिळणार काय आहे सविस्तरपणे जाणून घेऊया.

Ladki bahin Yojana: माझी लाडकी बहीण योजना 10 वा आपल्या जाहीर

  • 1. योजनेचे नाव –मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
  • 2. कुणी सुरू केली-माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
  • 3. लाभ-दरमहा 1500 रुपये
  • 4. लाभार्थी-राज्यातील महिला
  • 5. वय मर्यादा-21 वर्ष ते 65 वर्ष
  • 6. उद्देश- महिलांना आत्मनिर्भर आणि सक्षम बनवणे

Majhi ladki bahin Yojana 10 Hafta: लाडकी बहीण योजना एप्रिल हप्ता

महिला आणि बाल विकास विभागकडुन मुख्यमंत्री माजी लाडके वहिनी योजनेचा 10 वा हप्ता हा 30 एप्रिल पासून दोन टप्प्यांमध्ये वाटप केला जात आहे. माहिती नुसार लाडके बहिणी विजय सापायला टप्पा हा अक्षय तृतीयाच्या दिवशी सुरू करण्यात आला. आणि हत्तीची रक्कम ही महिलांच्या खात्यामध्ये हस्तलिखित केली जात आहे. ज्या महिलांना दावा हप्ता मिळालेला नाही अशा महिलांना घाबरायचे कारण नाही कारण 1मे पासून पासून राज्यातील सर्व उर्वरित महिलांनाही प्रेम महिन्याचा दहावा हप्ता मिळणार आहे.

महिलांना अक्षय तृतीयाच्या निमित्ताने दहाव्या हफ्ता या बरोबरच साडी सुद्धा भेटत आहे. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 10 हप्ता 1500 रुपये आणि त्याचबरोबर एक साडी सुद्धा भेटत आहे परंतु, साडीचा लाभ हा फक्त पिवळी किंवा केसरी राशन कार्ड असलेल्या महिलांना दिला जाईल. महिलांना त्यांच्या गावातील राशन दुकानातुन राशन सोबत साडी सुद्धा दिली जाईल.

Majhi ladki bahin Yojana 10 Hafta: काय आहे पात्रता?

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जर 10वा हप्ता तुम्हाला मिळवायचा असेल ,तर खालील पात्रता आणि नियमाचे पालन करणे गरजेचे आहे.

  • 1. लाभार्थी महिला ही भारताची नागरिक असायला हवी.
  • 2. लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील सदस्य हे आयकर भरत नसावे.
  • 3. लाभार्थी महिलाचे वय हे 21 वर्ष ते 65 वर्ष दरम्यान असायला हवे.
  • 4. लाभार्थी महिलाची कुटुंबाचे उत्पन्न हे वार्षिक 2.5 लाखापेक्षा जास्त नसायला हवे.
  • 5. लाभार्थी महिलाचे आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.

Majhi  ladki bahin Yojana 10th hafta status check: असे करा हफ्ताचे स्टेटस चेक

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दहावी हप्त्याची स्टेटस खालील प्रमाणे चेक करू शकता.

  • 1. सर्वप्रथम मुख्यमंत्री माझी लाडके वहिनी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • 2. त्यानंतर अर्जदार लॉगिन वर क्लिक करा.
  • 3. वेबसाईट लॉगिन करण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅप्चर टाकून लॉगिन करावं लागेल.
  • 4. वेबसाईट लॉगिन केल्यानंतर अर्जावर क्लिक करा.
  • 5. आता तुमच्यासमोर अर्थाची स्थिती पेज उघडे तेथून तुम्ही अर्जाची स्थिती तपासू शकता.
  • 6. परंतु  हप्त्याची स्स्थिती तपासण्यासाठी Rupees in Action वर क्लिक करा.
  • 7. आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल तिथून तुम्ही माझी लाडकी बहिणी बहिणीच्या दहाव्या हफ्त्याचे  स्थिती चेक करू शकता.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 10 Hafta FAQ

Mazi ladki bahin yojana 10 hafta date:मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा 10 वा हप्ता हा 30 एप्रिल पासून दोन टप्पे मध्ये वितरित केला जात आहे. त्याचा दुसरा टप्पा हा 1 मे पासून सुरू झाला आहे.

लाडकी बहीण योजना 10 व्या हप्त्यामध्ये किती पैसे मिळतील?

लाडकी बहिणीच्या एप्रिल महिन्याच्या 10 व्या हफ्त्यांमध्ये महिलांना 1500 रुपये मिळतील. परंतु जर महिला नमो शेतकरी योजनेची लाभार्थी असेल तर त्या महिलांना 500 रुपये मिळतील. आणि ज्या महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळालेला नाही अशा महिलांना एकूण₹4500 रुपये मिळतील.

Leave a Comment