SSC 10th Class Result 2025: दहावीच्या निकालाबाबत महत्त्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय जाणून घ्या कधी लागणार निकाल?

SSC 10th Class Result 2025: दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कधी लागणार या संदर्भात बोर्ड कडून मोठी बातमी समोर येत आहे. दहावीच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातम्या आहे. दहावीचा निकाल कधी लागणार? कोणत्या तारखेला लागणार? या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया.

SSC 10th Class Result 2025: दहावी निकाल अपडेट

दहावी बोर्डाचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे. तर या संदर्भात बोर्डाने मोठी बातमी दिली आहे. दहावी विद्यार्थ्यांचा निकाल आणि अकरावीची प्रवेश या सदर्भात बोर्डाकडून मोठी बातमी समोर येत आहे.

दहावी विद्यार्थ्यांचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे लक्ष लागून आहे. मला संदर्भात महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक मंडळ यांच्या मार्फत कुठलीही माहिती समोर आली नाही. मात्र दोन आठवड्यानंतर दहावी विद्यार्थ्यांचा निकाल लागण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी महाराष्ट्र बोर्डाकडून महत्त्वाचे बातमी समोर आली आहे.

दहावीचा विद्यार्थी पास होणाऱ्या आणि त्यांच्या पालकांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. दहावीच्या निकालाबाबत महाराष्ट्र राज्य बोर्डने निर्णय घेतला आहे.

Ssc result दहावीच्या निकालानंतर पास झाल्या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश घेण्यासाठी लगबग सुरू झाले आहे. एका लागल्याच्या नंतर वेळेवरती पालक आणि पाल्याचे गैरफे होऊ नये यासाठी महाराष्ट्र बोर्ड महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी अकरावी विद्यार्थ्यांचा प्रवेश हा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाने या संदर्भात प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे. म्हणजेच आता विद्यार्थ्यांना अकरावी ऍडमिशन घेण्यासाठी आता ऑनलाईन पद्धत होणार आहे.

दहावी विद्यार्थ्यांनी जी परीक्षा दिली आहे तर या संदर्भात आता निकाल कधी लागणाऱ्या याकडे त्यांच्या नजरा लागून आहे. अकरावीसाठी प्रवेश कोणत्या कॉलेजमध्ये घ्यावा याकडे विद्यार्थ्यांचे लगबग सुरू झाले आहे.

SSC 10th result Online Check: दहावीचा निकाल ऑनलाईन चेक कसा करावे?

  • 1. सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे.
  • 2. या ठिकाणी आल्यानंतर नवीन पेज तुमच्याकडे ओपन होईल.3. त्यानंतर तुम्हाला Ssc result एसएससी रिझल्ट 2025 या पर्यावरण क्लिक करून घ्यायचा आहे.
  • 3. या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर नवीन पेज ओपन होईल.
  • 4. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा हॉल तिकीट क्रमांक आणि आईचे नाव टाकून घ्यायचे आहेत.
  • 5. त्यानंतर रिझल्ट व्ह्यू या बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे.
  • 6. या ठिकाणी क्लिक केल्यानतर तुमचा हा निकाल हा तुम्हाला लगेच दिसेल. तुम्हाला किती गुण मिळाले किती टक्केवारी आहे. लगेच कळणार आहे.
  • 7. त्यानंतर या रिझल्टचं पीडीएफ करून तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता.

Leave a Comment