शेळी पालन व्यवसाय कर्ज: Goat Farming Loan Rs 3 LakhTo 50Lakh

Goat Farming Loan : शेळी पालन व्यवसाय कर्ज योजना: शेळीपालन व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी केवळ एक व्यवसाय नसून हा एक स्थिर उत्पन्नाचा स्त्रोत बनू शकत नाही तर, जे शेतकरी शेळी पालन करण्यासाठी इच्छुक आहेत अशा शेतकरी बांधवांना आणि उद्योजकांनाही चांगली संधी आहे कारण शेळीपालनातून शेतकऱ्याबरोबर उद्योजकांनाही या योजनेचा फायदा होऊ शकतो. या कर्जाच्या माध्यमातून तुम्हाला₹3 ते₹ 50 लाखाची आर्थिक मदत दिली जाते. शेळी पालन करण्याचा विचार करत असाल तर, खालील लेखांमध्ये शेळी पालन विषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे अर्ज कुठे करायचा आहे ?काय पात्रता आहे त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत माझा जेणेकरून तुम्हालाही या कर्जाचा लाभ घेता येईल. आणि शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी अर्ज करता येईल.

Goat Farming Loan: शेळीपालन व्यवसाय कर्ज म्हणजे काय?

शेळी पालन व्यवसाय म्हणजे शेतकऱ्यांना आणि उद्योजकांना शेळीपालन करण्यासाठी आवश्यक असणारे साधने पूर्ण करण्यासाठी केलेली आर्थिक सहाय्य योजना आहे. या कर्जाचा वापर शेळ्या खरेदी करण्यासाठी, शेळीपालनासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा म्हणजेच चारा, पाणी, आरोग्य आणि इतर संबंधित खर्चासाठी केला जातो.

हे खर्च देण्यासाठी विविध विविध सरकारी योजना आणि बँकेद्वारे दिले जाते. ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांसाठी ही एका अतिशय महत्त्वाचे आणि उत्तम संधी आहे.

शेळीपालन अर्जाची रक्कम आणि व्याजदर:

व्यवसायाच्या गरजेनुसार शेळीपालन करण्यासाठी उपलब्ध कर्जाची रक्कम ही ₹ 3 लाख ते 50 लाखापर्यंत असू शकते.त्या कर्जाचा व्याजदर हा 4% ते 12%  असू शकतो. हा व्याजदर बँक आणि योजनेनुसार बदल सुद्धा शकतो.

कर्जाची रक्कम 3 लाख ते 50 लाख:
व्याजदर हा 4% ते 12% वर्षाला:
कालावधी 3 वर्ष ते 7 वर्ष

शेळीपालन व्यवसाय कर्ज योजना: काय आहे पात्रता आणि निकष?

शेळी पालन व्यवसाय कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही पात्रता आणि निकष दिलेले आहेत ते खालील प्रमाणे आहेत.

  • 1. जर तुम्ही शेतकरी किंवा उद्योजक असाल किंवा  स्वयं मदत गटाचे सदस्य असाल तर तुम्ही या योजनेअंतर्गत कर्ज घेऊ शकता.
  • 2. जर तुम्हाला या शेळी पालन व्यवसायाचा अनुभव असेल तर तुम्ही या योजनेमध्ये अर्ज करून कर्ज देऊ शकता.
  • 3. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही भारताचा मूळ नागरी असणे आवश्यक आहे
  • 4. शेळीपालन व्यवसाय कर्ज घेण्यासाठी स्थानिक बँक तुमच्या क्रेडिट स्कोर चांगला असेल तर कर्ज घेण्याची प्रक्रिया सोपी जाते.

सरकारी योजना आणि सबसिडी:

भारत सरकार आणि राज्य सरकार शेळी पालन व्यवसाय प्रसन्न देण्यासाठी वेगवेगळे योजना राबवण्याची धोरण हाती घेतले आहे. त्यातील काही प्रमुख योजना खालील प्रमाणे आहे.

  • 1. राष्ट्रीय पशुधन अभियान: या योजनेअंतर्गत शेळी पालन करण्यासाठी बँकेकडून कर्ज दिले जाते ज्यामध्ये, जाती सुधारणे चारा विकास मी पायाभूत सुविधांसाठी कर्ज दिले जाते.
  • 2. कृषी बकरी पालन योजना: या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या गरिबांनी कमकुवत असणाऱ्या कुटुंबांना 60% आर्थिक मदत दिली जाते.
  • 3. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना: या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना आर्थिक मदत दिली जाते. या मदतीमुळे शेती सोबतच शेतकरी बांधव हे शेळीपालन सुद्धा करतील या हेतूने.

शेळी पालन व्यवसाय कर्ज साठी अर्ज कसा करायचा?

शेळी पालन व्यवसाय कर्ज योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अतिशय सोपी पद्धत आहे जी खालील प्रमाणे दिलेले आहे तुम्ही खाली स्टेप वापरून अर्ज करू शकता.

  • 1. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • 2. त्यानंतर तुम्हाला तुमचा ओळख पुरावा म्हणजेच आधार कार्ड, बँक खाते पासबुक शेळीपालन अनुभव प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी तिथे प्रदान करणे आवश्यक आहे.
  • 3. तुम्ही तुमच्याजवळ जास्त स्थानिक बँकेशी संपर्क साधून कर्जासाठी अर्ज करू शकता.
  • 4. काही वेळा अर्ज केल्यानंतर तू काही प्रकरणात तुमची मुलाखत आणि साईट तपासणी केली जाऊ शकते.

निष्कर्ष:
शेळी पालन व्यवसाय ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची संधी आहे. संधी शेतकरी आणि उद्योजकांना शेती पालन करण्यासाठी प्रेरित करते. येथे पालन व्यवसाय कर्ज या अंतर्गत मिळालेली खर्च हे तुम्हाला शेतीपळण्यासाठी लागणारी संसाधने घेण्यासाठी उपयुक्त होते. त्याचबरोबर हे तुम्हाला एक उत्पादनाचा स्थिर स्त्रोत पण निर्माण करू शकते. सरकारी योजना आणि बँकेद्वारे उपलब्ध असलेले या योजनेचा तुम्ही लाभ ठेवू शकता आणि तुमचा व्यवसाय करू शकता. तुम्ही जरी शेतकरी बांधव असेल तर लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.

Leave a Comment