Arogya Vibhag Bharti 2025: महाराष्ट्र शासन आरोग्य विभागांमध्ये एकूण 1107 पदासाठी भरती काढण्यात आली आहे. तर यासाठी शिक्षण पात्रता दहावी बारावी आणि पदवीधर असाल तरी सुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. अर्ज प्रक्रिया 19/06/2025 पासून सुरू झालेले आहे. जर तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल तर लगेच अर्ज करा. अर्ज कसा करायचा कुठे करायचे याची संपूर्ण माहिती या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
भरती काढणारा विभाग:
महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुक्त यांच्यामार्फत ही भरती काढण्यात येत आहे.
अर्ज करण्याच्या तारखा:
या सरळ सेवा भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर 19/06/2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाला आहे. आणि अंतिम दिनांक 06 जुलै 2025 पर्यंत असणार आहे.
शैक्षणिक पात्रता:
(Education qualification)या पदांसाठी १०वी,१२वी आणि पदवी उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे.
पगार:
महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग मार्फत काढण्यात येणाऱ्या या पदासाठी साधारणपणे 29,200 ते 92,300 रुपये पर्यंत पगार मिळणार आहे.
वयोमर्यादा:
(Age Limit)या भरतीसाठी साधारणपणे 18 वर्षे ते 38 वर्ष पर्यंत उमेदवाराचे वय असणे अनिवार्य आहे. जर उमेदवार जातीय प्रवर्गानुसार वयाच्या मर्यादेमध्ये बदल होऊ शकतो.
अर्जाचा शुल्क: (Form Fees)
जर उमेदवार हा साधारण प्रवर्गातील असेल तर त्या उमेदवाराला ₹१००० रुपये लागणार आहे. आणि उमेदवार हा जातीय प्रवर्गातील असेल तर त्या उमेदवाराला ₹९०० रुपये फी आकारले जाणार आहे. जर उमेदवारांनी अर्ज भरला तर त्याला फी रिफंड केली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट:
खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वरती उमेदवाराला अर्ज करायचा आहे 👇👇
अधिकृत वेबसाईट- आरोग्य विभाग भरती
निष्कर्ष:
महाराष्ट्र शासन आरोग्य विभागामार्फत ही भरती करण्यात आलेले आहे यामध्ये एकूण 1107 पदे काढण्यात आले आहे. उमेदवाराला सरकारी नोकरी हवी असेल तर ही संधी कमवू नका लगेच दिलेल्या वेबसाईट वरती अर्ज करा. आणि सरकारी नोकरदार होण्याचा स्वप्न पूर्ण करा.