Pm Kisan Yojana: 18 जुलै ला येणार खात्यात ₹2000 हजार 20वा हफ्ता जाहिर तुमचं नाव आहे का?

Pm Kisan Yojana: देशातील कोट्यावधी शेतकरी आर्थिक दृष्ट्या दुर्बळ आहेत त्यांना मदत व्हावी यासाठी सरकारने प्रधानमंत्री संबंधी योजना सुरू केली. प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला ₹6000हजार रुपये सरकार देते. हे पैसे थेट शेतकऱ्याच्या बँक खाते जमा होतात.हे पैसे तीन वेळा दिले जातात, म्हणजेच प्रत्येक वेळी ₹2000 हजार रुपये मिळतात असे एकूण वर्षभरात 3 हप्ते असतात प्रत्येकी ₹2000 हजाराचा एक हप्ता असतो आतापर्यंत शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे एकूण 19 हप्ते मिळालेले आहेत.

Pm Kisan Yojana: आता शेतकऱ्यांना 20वा हप्ता लवकरच मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे”18 जुलैला” पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारला जाणार आहेत, तेथेच हत्याचा कार्यक्रम होईल अशी शक्यता आहे.

 या योजनेत हप्ते अशा पद्धतीने दिले जातात

 पहिला हप्ता- एप्रिल ते जुलै महिन्यात

 दुसरा हप्ता – ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यात

तिसरा हप्ता-  डिसेंबर ते मार्च महिन्यात

Pm kisan Yojana: पी एम किसान योजनेचा 19वा हफ्ता 24 फेब्रुवारीला दिला होता आता चार महिने झाले म्हणून सगळे शेतकरी बांधव 20व्या हप्त्याची वाट बघत आहे.

हे ही वाचा :: Free silai machine Yojana form2025:फ्री शिलाई मशीन योजना 2025: महिलांसाठी सुवर्णसंधी – अर्ज कसा कराल जाणून घ्या👇👇👇

Pm kisan Yojana: ही योजना कोणासाठी आहे?

पीएम किसन योजना ही फक्त पात्र शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांच्याकडे शेती नाही,डॉक्टर, इंजिनिअर किंवा 10,000 जास्त पेन्शन घेणारी किंवा कर्वे यासाठी पात्र नाही.

पी एम किसान योजनेचा 20वा हफ्ता मिळवण्यासाठी केवायसी करणे खूप महत्त्वाचे आहे. आधार कार्ड आणि बँक खाते जोडलेली असणे गरजेचे आहे, त्याचबरोबर सर्व कागदपत्रे अपडेट करायला हवे.

 पीएम किसान योजनेत देशभरात दहा कोटी मी जास्त शेतकरी आहेत 2019 पासून या योजनेतून आतापर्यंत  3.67 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना आणखी एक फायदा आहे या योजनेचा पीएम किसान व्यतिरिक्त नमो शेतकरी वर्षाला ₹6000हजार रुपये मिळतात म्हणजेच शेतकऱ्यांना एकूण वर्षाला 12,000 हजार रुपये मदत दिली जाते.

 हे लक्षात ठेवा की, आता जाहीर झाल्यावर काही दिवसांनी पैसे खात्यात येतील काही वेळा असे होते की दोन दिवस उशिरा होतो त्यामुळे बँक खात्याने आधार कार्ड अपडेट ठेवणे महत्त्वाचे आहे.

 निष्कर्ष

Pm kisan Yojana: ही योजना लहान शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी ठरली आहे सरकार म्हणते की पुढेही योजना अजून सोपी आणि पारदर्शक होईल जेणेकरून महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा.

Leave a Comment