Construction workers:2025 मध्ये बांधकाम कामगारांसाठी खुशखबर! मोफत किचन सेट वाटप सुरू!

Construction workers: महाराष्ट्र राज्यामधील बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे आता त्यांच्यासाठी सरकारने बांधकाम कामगाराच्या आलेल्या मागणीनुसार परत पुन्हा मोफत भांडी योजना सुरू केली आहे. जुलै 2025 पासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने आता घेतला आहे. या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या बांधकाम कामगारांना मोफत भांडी सेट दिला जाणार आहे.तथापि,यावर्षी काही नवीन नियम सरकारने लागू केल्या आहेत 14 जुलै 2025 रोजी यासंदर्भात अधिकृत शासकीय ठराव जाहीर करण्यात आला आहे.

Construction workers:महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने ही योजना राबवली जाणार आहे. गेल्या काही महिन्यापासून या योजनेची अपडेट मिळत नव्हती परंतु आता अधिकृत मान्यता मिळाल्यानंतर योजना पुन्हा सुरू करणार आहे सरकार. चला तर आपण जाणून घेऊया construction workers बद्दल संपूर्ण माहिती त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हालाही या योजनेचा लाभ घेता येईल.

Construction workers:2024 केलेली योजनेची यशस्वी अंमलबजावणी आणि आकडेवारी

 2024 आणि 2025 या वर्षांमध्ये महाराष्ट्र सरकारने एकूण पाच लाख ( construction workers) बांधकाम कामगारांना मोफत भांडी( kitchen set) सेट वाटप केले आहे. हे आकडे पूर्ण महाराष्ट्र राज्यातील नवनिकृत आणि सक्रिय बांधकाम कामगारांसाठी होते महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वार्षिक अहवालात बांधकाम कामगार योजनेचे तपशील आकडे उपलब्ध आहे.

2024 मध्ये पात्र असलेल्या कामगारांना भांडी किट( kitchen kit)वाटप करण्यात आली होती कामगार योजनेची व्याप्ती मोठी होती,आणि जवळजवळ सर्व पात्र बांधकाम कामाला मिळाला होता परंतु 2025 मध्ये काही बदल करण्यात आले होते ज्यामुळे सर्व कामगारांना सन्मान ला मिळणार नाही

हे ही वाचा :: Ladki bahin yojana: लाडकी बहिण योजना बंद? तब्बल 27,000 महिलांना मोठा धक्का!

Construction workers लागू झालेल्या नवीन नियम आणि पात्रता निकष

2025 च्या नवीन सरकारी ठरावानुसार बांधकाम कामगार योजनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आली होते. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आर्थिक पात्रता निकष करण्यात आला आहे. ज्या बांधकाम कामगारांची वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा जास्त असतील त्यांना, या योजना लाभ मिळणार नाही. हा नियम यापूर्वी अस्तित्वात नव्हता. परंतु केवळ नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगारांनाच या योजनेचा लाभ मिळेल. कामगाराचे Renewal संपले आहे किंवा, ज्यांनी नोंदणी झाली आहे त्यांना भांडी सेट ( kitchen set) मिळणार नाही. तसेच यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेल्या बांधकाम कामावरून पुन्हा लाभ मिळणार नाही.

Construction workers:मंडळाचे मांडलिक बैठक आणि निर्णय

 26 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची मांडलिक बैठक झाली होती.आणि त्या बैठकीत बांधकाम कामगारांना भांडी सेट वाटप करण्याचा निर्णय मंजूर करण्यात आला होता. मांडणी बैठक ही मंडळाची सर्वच निर्णय संस्था आहे जी महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णय घेते या बैठकी अगोदर 2025 च्या जानेवारी, फेब्रुवारी, आणि मार्च महिन्यात भांडे योजना बंद झाली होती.परंतु,आता या निर्णयानंतर यांना पुन्हा सुरू करण्याचा नवीन मार्ग मोकळा झाला बैठकीत सामाजिक सुरक्षा योजनेचे वितरण कामगाराच्या कल्याणकारी उपक्रमाचे नियोजन आणि योजनेसाठी अंमलबजावणी या गोष्टीवर चर्चा झाली. या निर्णयामुळे हजारो बांधकाम कामगारांना फायदा झाला आहे आणि होणार आहे.

Mofat bhandi set प्रशासकीय मान्यता आणि वितरणाची तयारी

 जुलै 2025 मध्ये मोफत भांडी वस्तू संच वितरणासाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर मोफत भांडी सेट योजना पुन्हा सुरू होणार आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने जाहीर केले आहे की, लाभार्थी कामगारांना लवकरच लाभ दिला जाणार आहे.जुलै महिना सुरू झालेला आहे अगदी लवकरच म्हणजे जुलै ते ऑगस्ट या महिन्याच्या कालावधीत भांडी सेट वितरण सुरू होण्याची शक्यता आहे. अपेक्षेनुसार पुढील 15 ते 20 दिवसात वितरण प्रक्रिया सुरू होईल.

जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावर संबंधित आल्याकारांना आवश्यक असणाऱ्या सूचना देण्यात आलेले आहे वितरण प्रक्रिया ही खूप पारदर्शक आणि न्याय पद्धतीने राबवली जाणार आहे जेणेकरून जे बांधकाम कामगार या योजनेसाठी पात्र असतील अशा मोफत भांडी सेट दिला जाणार आहे आणि या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

बांधकाम कामगारांना मिळणारे फायदे आणि अधिकृत माहिती 

बांधकाम कामगाराच्या विविध योजनांची अधिकृत माहिती महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईट महाडीओसी उपलब्ध आहे या ( MABOCWWB) या वेबसाईटवर वार्षिक अहवाल, शैक्षणिक योजना, आर्थिक योजना, आरोग्य योजना याची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.

नोंदणी प्रक्रिया आहे नूतनीकरण करण्याची एक पद्धत यासाठी सर्व सुविधा या बांधकाम कामगाराच्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल वार्षिक अहवालामध्ये सामाजिक सुरक्षा योजना आणि योजनेचे लाभ वितरण विभागातील योजने ची तपशील वर माहिती मिळेल बांधकाम कामगार आपल्या जिल्ह्यातील भांडी वितरण यांचे आकडे किती कामगारांना मिळाल्या किती माहिती या वेबसाईटवर जाऊन मिळू शकतात.

हे ही वाचा :: Free silai machine Yojana form2025:फ्री शिलाई मशीन योजना 2025: महिलांसाठी सुवर्णसंधी – अर्ज कसा कराल जाणून घ्या👇👇👇  

Mofat bhandi set अर्ज प्रक्रिया आणि भावी योजना

 बांधकाम कामगारांसाठी भांडी योजना अधिकृतपणे सुरू झाल्यानंतर पात्र असलेल्या कामगारांना अर्ज करावे लागणार आहे ज्या कामगारांनी यापूर्वी अर्ज केलेल्या आहेत परंतु अजूनही त्यांना मोफत भांडी सेट मिळालेला नाही त्यांनाही नवीन नियमानुसार पुन्हा अर्ज करावा लागेल अर्ज प्रक्रिया ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने होणार आहे त्यामुळे कामगारांनी कोणत्याही एजंटला पैसे देऊ नये कारण ही योजना पूर्णपणे मोफत आहे अर्ज करण्यापूर्वी नूतनीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे बांधकाम कामगार योजनेची अंमलबजावणी संदर्भात नियम आवटे साठी खूप वेबसाईटवर प्रसिद्ध केलेले आहेत बांधकाम कामगारांनी अधिकृत स्वतः करून माहिती घेण्याचे आवाहन करण्यात येते .

 निष्कर्ष

 महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार ही योजना बांधकाम कामगारांसाठी आहे ही योजना राबवली गेली आहे या योजनेमार्फत कामगारांना आवश्यक असणारे,मोफत भांडी म्हणजेच किचन सेट मिळणार आहे.या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी नियम अटी आणि पात्रता बघूनच अर्ज करावा तुम्ही जर,या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि या योजनेच्या लाभ घेऊ शकता.

Leave a Comment