Crop Insurance collection: भारतामधील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे! 2025 ते 2026 या दरम्यानच्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीक विमा योजनेत काही मोठे बदल सरकार करत आहे. या नवीन योजनेमुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, किटक, रोग यामुळे होणाऱ्या नुकसानासाठी बेहतर संरक्षण मिळणार आहे. सरकारकडून केंद्र सरकारने या योजनेसाठी ८०.११० कॅप वर मॅप मॉडेलचा समावेश केला आहे.
यामुळे नुकसान भरपाई ची जी प्रक्रिया आहे ती अधिक पारदर्शक पद्धतीने केली जाईल. शेतकऱ्यांना त्वरित आणि योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी,अनेक विमा कंपन्या आणि राज्य सरकार यांचे दायित्व स्पष्ट ठरवण्यात आली आहे. या होणाऱ्या बदलामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून मुक्त करण्यासाठी एक मजबूत आधार मिळेल
pradhan mantri pik vima yojana योजनेची रचना आणि कार्यप्रणाली
या सुधारित पिक विमा योजनेत एकूण 12 जिल्हा समूहामध्ये विवाह कंपन्या काम करतील. यामध्ये शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अधिवृष्टी, अनावृष्टी कीटक,रोग आणि रोगांपासून संरक्षण मिळेल. नवीन मॉडेल मध्ये सध्या विमा कंपन्या आणि राज्य सरकार या दोघांमध्ये दायित्व स्पष्टपणे विभागले आहे. ते यामध्ये प्रीमियमची रक्कम शेतकऱ्यांसाठी अत्यंत कमी ठेवले आहे उदाहरणार्थ म्हणजेच काही पिकांसाठी 2% प्रीमियम भरावा लागेल.उरलेली रक्कम केंद्र आणि राज्य सरकार सबसिडीच्या स्वरूपात भरतात या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकरी आणि बांधवांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आणि शेतकऱ्यांनाची आर्थिक स्थिती मजबूत करणे.
हे ही वाचा :: Solar Yojana 2025 : घरच्या छतावर सोलर लावा, मिळवा ₹78,000 अनुदान आणि 70% वीज बचत!
pradhan mantri pik vima yojana नुकसान भरपाईची जबाबदारी आणि वाटप
या सुरू केलेल्या नवीन योजनेत नुकसान भरपाईची जबाबदारी दोन मुख्य भागांमध्ये विभागले आहे. पहिला भाग म्हणजे विमा कंपनीचे ची जबाबदारी आणि दुसरा भाग म्हणजे राज्य सरकारची जबाबदारी विमा कंपनी ही एका हंगामात जमा झालेला विमा हप्त्याच्या 110% किंवा बर्न कॉस्टनुसार ठरलेल्या रकमेच्या 110% यापैकी जी रक्कम जास्त असेल तेवढे नुकसान समजा नुकसान भरपाईची रक्कम वीमा कंपनीच्या जबाबदारी पेक्षा जास्त असेल, तर उरलेली रक्कम राज्य सरकार देईल.या व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या संपूर्णपणे भरपाई मिळण्याची खात्री आता आहे तसेच त्याचप्रमाणे विमा कंपनीचा नफा जमा त्यापेक्षा कमी असल्यास कंपनी जास्तीत जास्त वीस टक्के नफा ठेवू शकेल.
शेतकऱ्यांना मिळणारे एकूण फायदे:
या सुधारित पिक विमा योजना शेतकरी बांधवांना अनेक फायदे मिळतील. सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकरी बांधवांना नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास लवकरात लवकर आणि योग्य नुकसान भरपाई मिळेल.यामुळे पारदर्शकता वाढविण्यात आली आहे कारण विमा कंपनी आणि राज्य सरकार यांच्यातील जबाबदारी स्पष्टपणे निश्चित केले आहे शेतकऱ्यांना कमी प्रीमियम भरावा लागेल. कारण काही योजनेमध्ये फक्त 2% टक्के प्रीमियम भरावा लागतो. तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाईल अँपद्वारे अर्ज करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना स्वतःहून कार्यालयात जाण्याची गरज नाही. आणि ते घरबसल्या सुद्धा अर्ज करू शकतात. नुकसान झाल्यास तक्रार देखील ऑनलाइन किंवा हेल्पलाइन द्वारे करता येईल त्यामुळे या योजनेत मुळे शेतकऱ्यांना आणि फायदे.
लागणारे आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक खाते पासबुक
- जमिनीचे कागदपत्रे
- मोबाईल नंबर
- आणि विमा कंपनी तपशील तयार ठेवावा लागेल.
हे ही वाचा :: PM Awas Yojana 2025: फक्त 30 जुलैपूर्वी अर्ज करा, 2025 मध्ये तुमचे स्वतःचे घर मिळवा!👇👇👇👇👇
pradhan mantri pik vima yojana अर्ज करण्याची प्रक्रिया
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही सोप्या पायऱ्या फॉलो कराव्या लागतील. सर्वात प्रथम त्यांना या योजनेसाठी अर्ज करावा लागणार आहे पहिली पद्धत म्हणजे जवळपासच्या विमा केंद्र किंवा कृषी विभाग कार्यालयात जाऊन अर्ज करणे. नाही तर दुसरी पद्धत म्हणजे ऑनलाईन अर्ज करणे यासाठी का इन्शुरन्स नावाच्या मोबाईल ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये लॉगिन करून अर्ज भरता येतो. खरीप 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025 आहे तर पिकाचे नुकसान झाले तर 32 तासाच्या आत जवळच्या पिक विमा केंद्र कृषी विभागात किंवा हेल्पलाइन 1447 वर संपर्क साधावा.
विशेष लक्षात ठेवा
या नवीन योजनेतील फळबागांचा समावेश करण्यात आला आहे द्राक्ष पेरू यासारख्या पिकांसाठी विशेष तरतुदी आहेत सरकारने आता बोंगस अर्जावर खडक कारवाईचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता अर्ज करताना खरी तपशीलच भरावीत योजनेत सहभागी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त पात्र पिकांचाच विमा काढता येतो. या मध्ये धान्य, पिके,तील बिया, डाळी, गहू, मका ज्वारी, बाजरी यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे पिकामध्ये आंबा, केळी,नारंगी,द्राक्ष, डाळी यांचा समावेश आहे. कापूस ऊस यासारख्या नगदी पिकांसाठी देखील विशेष तरतू त्या काही केल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी ही योजना संपूर्ण अटी आणि शर्ती वाचून समजून घेऊन अर्ज करावा.
निष्कर्ष
या सुधारित पिक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे यामुळे नुकसान भरपाईची प्रक्रिया अधिकच पारदर्शक आणि लवकर होणार आहे या सरकारच्या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे यामुळे शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळू शकते. हे पाऊल शेती क्षेत्रातील एक मोठा बदल घडून आलेला.
