Post office investment: आता जोखीममुक्त गुंतवणुकीवर विश्वास ठेवणाऱ्या साठी पोस्ट ऑफिसच्या दोन बचत योजना आता तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतात. म्हणजे आता ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि सुकन्या समृद्धी योजना या योजना सर्वात जास्त व्याजदर देतात पोस्ट ऑफिस जेष्ठ नागरिक बचत योजनेतील आता गुंतवणुकीवर आता गुंतवणुकीवर 8.20% व्याज मिळते तीन महिन्यांमध्ये मोजलं जातं आणि दिलं जातं.
याशिवाय पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धीचे खाते योजना यामध्ये आपण 8.20 %टक्के व्याज दिलं जातं. कोण उघडू शकतो खात हे? जाणून घेऊया सुकन्या समृद्धी योजना आणि ज्येष्ठ नागरिक योजनेबद्दल सविस्तर माहिती. तुम्हालाही या योजनेसाठी खाते उघडायचे असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला या योजनेबद्दल सविस्तर माहिती मिळेल.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना: 8.20% व्याजासह सुरक्षित भविष्य
ज्येष्ठ नागरिक बचत खाते योजनेअंतर्गत साठ वर्षा वरील सर्व व्यक्ती खाते होऊ शकतात तसेच, 55 वर्षापेक्षा जास्त वयाचे परंतु 60 वर्षापेक्षा कमी वयाची निवृत्त नागरिक कर्मचारी देखील या योजनेत गुंतवणूक करू शकतात.जर निवृत्ती लाभ मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत गुंतवणूक केली असेल तर त्याना गुंतवणूक करता येते. पन्नास वर्षे पेक्षा जास्त वय असलेले परंतु साठ वर्षापेक्षा कमी वयाचे निवृत्त संरक्षण कर्मचारी देखील या योजनेसाठी पातळ आहेत.
हे ही वाचा :: Ladki bahin Yojana: महिलांच्या खात्यात हप्ता कधी येणार? सरकारकडून मोठी अपडेट👇👇👇👇
सुकन्या समृद्धी योजना: तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी सोनेरी योजना
पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी योजनेचे खाते तुम्ही पालक हे खातो त्यांच्या दहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींच्या नावाने उघडू शकतात. भारतामध्ये कोणत्याही एकाच ठिकाणी मुलीच्या नावानं फक्त एकच खाते पोस्ट ऑफिस इन्व्हेस्टमेंट योजनेमध्ये उघडता येते.पोस्ट ऑफिस किंवा बँक एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलांसाठी हे खाते उघडता येते दोघांचे परतावणे समजून घ्या.
1 लाख गुंतवा, 5 वर्षांनंतर किती परतावा मिळेल? आकडेवारीसह विश्लेषण
तुम्ही जर इंडियन पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईट नियमानुसार पोस्ट ऑफिस जस्ट नागरिक बचत योजनेत गुंतवलेले₹10,000 साठी तुम्हाला दर तीन महिन्यानंतर 205 व्याज म्हणून दिले जाईल.
त्याच रकमेवर( पाच वर्षानंतर) मेजॉरिटी नंतर तुम्हाला एकूण ₹4100 रुपये व्याज मिळेल याशिवाय, म्हणजे तुम्ही या योजनेमध्ये 1 लाख रुपये गुंतवले तर मेजॉरिटी वर तुम्हाला 41 हजार मिळेल.
पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणुकीवरील मिळणारे समजून घेऊया जर तुमच्या मुलीचे वय आज 10 वर्ष असेल, म्हणजेच 2025 मध्ये आणि तुम्ही दरवर्षी 1 लाख रुपये गुंतवले तर, तुम्हाला मॅच्युरिटीवर म्हणजे 2046 मध्ये एकूण 47,88,079 रुपये मिळतील म्हणजेच तुम्ही यात 15 लाख रुपये गुंतवले आणि तुम्हाला एकूण 32,88,079 रुपये मिळतील.
हे ही वाचा :: Krishi Yantra subsidy Yojana: सरकारकडून ट्रॅक्टर, रोटावेटरवर 50% सबसिडी मिळवा अर्ज प्रक्रिया सुरू👇
निष्कर्ष
पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि सुखाने समृद्धी योजना या दोन्ही योजना सामान्य नागरिकांसाठी विशेषता ज्येष्ठ नागरिक आणि मुलींच्या पालकांसाठी अत्यंत फायदेशीर आणि सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय आहे या योजनेमध्ये मिळणारे व्याजदर 8.20% आहे हे सध्याच्या बाजारात इतर बचत योजनेच्या तुलनेत जास्त असून मुक्त रिटर्न्स साठी सर्वोत्तम मानले जाते.