Ladki BahinYojana: लाडकी बहिणीसाठी आनंदाची बातमी! खात्यात जमा होणार जुलै महिन्याचा हप्ता या दिवशी

Ladki Bahin Yojana: बहिणीसाठी मोठी अपडेट: ज्या महिला लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतात अशा महिलांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचे आता वर्षपूर्ती झालेली आहे त्यानंतर आता पुढचा म्हणजेच 13वा हप्ता कधी होणार आहे जमा असा प्रश्न सर्व महिलांना पडलेला आहे.

येत्या 8 दिवसांमध्ये महिलांच्या खात्यामध्ये जुलैचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. जुलै चा महिना संपत आला आहे महिलांना प्रश्न पडला आहे की अजून पैसे खात्यात जमा झाले नाही या जुलै महिन्यामध्ये पैसे नाही आले तर पुढच्या महिन्याच्या पाच तारखेपर्यंत पैसे जमा होतील असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा :: Pm Kisan beneficiary list: 20 वा हप्ता खात्यात जमा होणार का लाभार्थी यादी जाहीर तुमचं नाव लगेच तपासा👇👇👇      

जुलै चा हप्ता कधी येणार?( ladki bahin yojana July month installment date)

लाडकी बहीण योजनेमध्ये प्रत्येक लाभार्थी महिलेला १५०० रुपये जमा होत होते यादरम्यान जून पर्यंतचे सर्व हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले होते. महिला आता खूप वाट पाहत आहे किंवा ऑगस्टच्या 5 तारखेपर्यंत लाडकी बहीण योजनेचा 13 वा हप्ता जमा होईल याचे नियोजन केले जात असल्याचे सांगितले जात आहे.

जुलै महिना संपत आलेला आहे आता जुलै महिना संपायचे फक्त 8 दिवस बाकी आहेत. त्यामुळे आता या दिवसात कधीही खात्यात पैसे जमा होतील. गेला अनेक महिन्यापासून प्रत्येक महिलांचा हातांनी वर जात आहे किंवा महिन्याच्या शेवटी आठवड्यात दिला जात होता. त्यामुळे यावेळी या शेवटच्या आठवड्यात पैसे जमा होतील असं सांगण्यात आलं आहे.

लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण( ladki bahin yojana 1 year complet)

लाडकी बहीण योजना आता या योजनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिवेशनाखाली ही योजना राबवली जात आहे. लाडकी बहीण योजनेत दोन कोटी पेक्षा जास्त महिलांना लाभ मिळत होता. ही संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी होत,असल्यामुळे यातून अनेक अर्ज अपत्र महिलांची अर्ज बाद करण्यात आले.

ladki bahin yojana status: दहा लाख महिलांची अर्ज बाद 

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत आता जवळपास दहा लाख महिलांना अपात्र करण्यात आलेले आहे कारण त्यांच्या पडताळणीच्या दरम्यान त्या नियमाने अटीचे पालन न केल्यामुळे त्या अपात्र ठरले आहे त्यांनी कशात बसल्या नाही त्यामुळे त्यानंतर आता नवीन यादी तयार करायचे आदेश महिला व बालविकास विभागाला देण्यात आलेले आहेत त्यानंतर यादी तयार केली जाईल.

हे ही वाचा ::  Sukanya Samriddhi Yojana: फक्त ₹250 गुंतवा आणि मुलीच्या भविष्याची हमी घ्या! सरकार देतंय 8.2% व्याज!👇👇👇👇     

 निष्कर्ष

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी ही एक महत्त्वाची अपडेट आहे महिन्यात किंवा जास्तीत जास्त पाच ऑगस्टपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे लाभार्थी महिलांनी अजून थोडं संयम बाळगणे खूप महत्त्वाचा आहे कारण अधिकृत स्तरावर हप्त्याचे नियोजन सुरू आह

Leave a Comment