Post office FD scheme: पोस्ट ऑफिसच्या फडी स्कीम मध्ये आता गुंतवणूक करण्याच्या तयारी तुम्ही आहात का? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आता पोस्ट ऑफिस ने खूप धमाकेदार स्कीम आणली आहे ही स्कीम गुंतवणूक करण्यासाठी खूप चांगले आहे. खरं,तर गेल्या काही दिवसांच्या काळात बँकेच्या योजनेचे व्याजदर मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया ने गेल्या काही महिन्याच्या काळात रेपो रेट मध्ये मोठी कपात केली आहे.
रिझर्व बँक ऑफ इंडियाने आता रेपो रेट मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातील बँकेकडून एफडीचे व्याजदर आता कमी करण्यात आले आहेत परंतु आजही पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना गुंतवणूकदारांना चांगले व्याज मिळत आहे.
Post office FD scheme:
पोस्ट ऑफिसच्या एफडी स्कीम मधून देखील गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न दिले जाते. यामुळे अनेक गुंतवणूकदार पोस्टाच्या एफडी योजनेत गुंतवणुकीच्या तयारीत आहे अशा स्थितीमध्ये आज आपण पोस्ट ऑफिस एफडी योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हीही पोस्ट ऑफिसच्या मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, हा ब्लॉग तुमच्यासाठी आहे.
हे ही वाचा :: Pm Kisan beneficiary list: 20 वा हप्ता खात्यात जमा होणार का लाभार्थी यादी जाहीर तुमचं नाव लगेच तपासा👇
काय आहे पोस्टाची एफडी योजना?
पोस्ट ऑफिस कडून विविध योजना विविध बचत योजना राबवल्या जातात. या योजनेमध्ये पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना देखील अशी बचत योजना आहे ज्याला पोस्टाची योजना म्हणून आपण ओळखतो. पोस्ट ऑफिस ची टाईम डिपॉझिट योजना ही एक वर्ष, दोन,वर्ष तीन वर्ष किंवा पाच वर्ष कालावधीसाठी आहे.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये एका वर्षाच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 6.9% दराने दोन वर्षाचे योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 7% टक्के दराने तीन वर्षाचे एफ डी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 7.10% दराने आणि 5 वर्षाच्या एफडी योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आता 7.50% दराने व्याज दिले जाते.
पोस्टाच्या पाच वर्षाच्या एफडी योजनेत अकरा लाखाचा गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?
पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेमध्ये म्हणजेच टाईम डिपॉझिट योजनेत पाच वर्षासाठी अकरा लाख रुपये तुम्ही जर गुंतवले तर तुम्हाला 7.50% दराने चार लाख 94 हजार 993 रुपये व्याज मिळते. याचा अर्थ असा आहे की पोस्ट ऑफिसच्या एफडी स्कीम मध्ये तक्रार लाखाची गुंतवणूक करणाऱ्यांना आता पंधरा लाख 94 हजार 943 रुपये मिळतील म्हणून एक आधारित बँकेच्या पाच वर्षाच्या एफडी योजनेपेक्षा पोस्टाच्या एफडी योजना त गुंतवणूकदारांना अधिक दराने व्याज दिले जाते.
यामुळे सर्वसामान्य महिला साठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची एफडी योजना ही खूप फायद्याची ठरणार आहे. त्यामुळे जर तुम्ही ही पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर लवकरात लवकर पैसे नोंदवा आणि चांगल्या प्रकारचे व्याज मिळवा.
हे ही वाचा :: Ladki bahin yojana लाडकी बहिण योजना बंद? तब्बल 40 लाख महिलांना मिळणार नाही ₹1500 👇👇👇👇
निष्कर्ष
जर तुम्हालाही दीर्घकालीन आणि सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिस ची एफडी योजना हा उत्तम पर्याय आहे या योजनेमध्ये पाच वर्षाच्या कालावधीत 7.50% पर्यंत व्याजदर मिळते हे सध्याच्या परिस्थितीमध्ये मोठे आकर्षण आहे.