Bandhkam Kamgar Yojana: बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांच्या मुलांसाठी सरकारने हे खास योजना सुरू केली आहे. Bandhkam Kamgar laptop Yojana 2025. ही योजना बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांच्या मुलांना शिक्षणामध्ये पुढे जाण्यासाठी डिजिटल साधन उपलब्ध करून देण्यासाठी आहे.
बांधकाम कामगार लॅपटॉप योजनेअंतर्गत दहावी आणि बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते. मिळालेल्या शिष्यवृत्ती मधून लॅपटॉप खरेदी करून विद्यार्थी शिक्षणासाठी वापरू शकता. किंमत सुमारे 40, 000 हजार आहे. चला तर जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती.
Bandhkam Kamgar laptop Yojana:या योजनेचे फायदे
- मोफत लॅपटॉप कसा मिळेल दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मार्फत लॅपटॉप देण्यात येईल
- शिक्षणाला चालना डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी bandhkam Kamgar Yojana laptopउपयुक्त ठरेल.
- आर्थिक मदत बांधकाम कामगार आतील कुटुंबांना शिक्षणासाठी मोठा आधार मिळेल.
- ऑनलाइन आणि ऑफलाइन तुम्ही या योजनेसाठी दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.
हे ही वाचा :: Ration Card August Update: एक ऑगस्टपासून गहू-तांदूळ सोबत साखर, मीठ आणि मोफत मिळणार ₹1000 ची थेट मदत👇👇👇👇
Bandhkam Kamgar laptop Yojana:काय आहे या योजनेची पात्रता?
Bandhkam Kamgar Yojana या योजनेसाठी तुम्हालाही अर्ज करायचा असेल तर काही अटी आणि नियमाचे पालन करणे आवश्यक आहे महत्त्वाचं म्हणजे पालक हे महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी करत आणि त्यानंतर विद्यार्थी हा दहावी आणि बारावी उत्तीर्ण असावा किमान त्याला 50% मिळालेले पाहिजे. बांधकाम कामगाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाखापेक्षा जास्त नसावे खालील दिलेले हे अर्ज सोबत जोडणे आवश्यक आहे.
Bandhkam Kamgar laptop Yojana: लागणारे आवश्यक कागदपत्रे
- विद्यार्थ्यांनी आणि पालकाचे आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- पालकाचे बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र
Bandhkam Kamgar laptop Yojana:अर्ज कसा करायचा?
बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज हा तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता ऑनलाइन किंवा ऑफलाइन
- ऑनलाईन अर्ज साठी तुम्ही सर्वप्रथम बांधकाम कामगाराच्या अधिकृत वेबसाईटवर https://mahabocw.in/ जा
- नंतर तुम्हाला bandhkam kamgar yojana form डाऊनलोड करून घ्यायचा आहे.
- विचारलेल्या आवश्यक माहिती भरा आणि लागणारे आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
हे ही वाचा :: Post Office FD Scheme: 11 लाख गुंतवा आणि 5 वर्षांत मिळवा तब्बल 15.94 लाख रुपये! संपूर्ण माहिती वाचा👇👇👇
निष्कर्ष
Bandhkaam Kamgar laptop Yojana : ही बांधकाम क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या कामगारांच्या मुलांसाठी एक महत्त्वाची योजना आहे शिक्षणामध्ये डिजिटल सारणाचा वापर वाढावा आणि आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थी मागे राहू नये या हेतूने सरकारने कामगारांच्या मुलांसाठी ही योजना सुरू केली आहे या योजनेसाठी दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांना स्वरूपामध्ये लॅपटॉप योजनेचा लाभ दिला जाणार आहे