Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीसाठी 2984 कोटींचा निधी मंजूर! जुलै हप्ता 2-3 दिवसात खात्यात येणार

Ladki bahin yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता हा दोन ते तीन दिवसांमध्ये मिळू शकतो. महिला व बाल विकास विभागावर आता शासन निर्णय जाहीर करून लाडकी बहिणी योजना चा जुलै महिन्याचा हप्ता साठी 2484 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.शासन निर्णय जुलै 30 रोजी जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना महिन्याला एक हजार ₹1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते.

Ladki bahin yojana: लाडकी बहीण योजनेच्या जुलै च्या हप्त्यासाठी 29 84 कोटीचा निधी मंजूर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं जुलै 2024 पासून सुरू केली होती या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जात होते.

पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना फक्त मिळणार 500 रुपये

तर पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजनेतील लाभार्थी असलेल्या महिलांना ₹500रुपये दिले जाते. जुलै महिन्याच्या हप्त्याचे वाटप करण्यासाठी 2984 कोटी रुपये शासनाने दिले आहे.ही माहिती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिन्यांना पैशाचा वितरण करण्यासाठी एकूण 28290 कोटी रुपयांची तरतूद केली होती. आता त्यापैकी 2984 कोटी रुपये जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारने मंजूर दिले आहेत जुलै महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींना येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मिळणार आहे अशी शक्यता आहे.

हे ही वाचा :: Bandhkam Kamgar Laptop Yojana 2025: दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार मोफत लॅपटॉप, लगेच अर्ज करा👇👇👇👇  

Ladki bahin yojana: पात्रतेसाठी महिलांचे वय 21 ते 65 वर्ष आवश्यक

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलाचे वय हे 21 वर्ष ते 65 वर्ष असणे महत्त्वाचे आहे. ज्या महिलांचे वय या योजनेसाठी पात्र असेल अशाच महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतील.

26.34 लाख अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात आलं

महिला व बाल विकास विभागाच्या आज मंत्री आदित्य तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ काही पुरुषांनाही घेतल्याचे व्यक्त झाल्यानंतर अधिक ची माहिती दिली होती. महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी नामांकित तंत्रज्ञान विभागाकडून मिळालेल्या माहिती व 26.34 अपात्र महिलांना या योजनेतून वगळले आहे जून महिन्यापासून त्यांना लाभ मिळत नाही जून महिन्याचा हप्ता दोन कोटी 25 लाख महिलांना मिळालेला आहे पडताळणी नंतर अपात्र लाभार्थ्याच्या लाभ बंद केला गेला आहे.

प्रत्येक महिन्यामध्ये महिलाची गट व त्यांनी दिसत आहे ज्या महिला या योजनेसाठी पात्र असतील अशाच महिलांना जुलै महिन्याचा लाभ दिला जाणार आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील भारतीय महिलांना दोन ते तीन दिवसांमध्ये जुलै महिन्याचा आत्ता मिळणार आहे लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा म्हणजेच योजना सुरू झाल्यापासून हा 13वा आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

 निष्कर्ष

जुलै महिन्याच्या हत्या साठी राज्य सरकारने 2984 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे महिला व बालविकास विभागाने आता पात्रदेशी चौकशी करून सुमारेत 24.34 लाख अपात्र महिलांना या योजनेतून उघडले आहे त्यामुळे फक्त पात्र महिन्यांना जुलै महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे.

हे ही वाचा :: Ration Card August Update: एक ऑगस्टपासून गहू-तांदूळ सोबत साखर, मीठ आणि मोफत मिळणार ₹1000 ची थेट मदत👇👇

Leave a Comment