Magelsolar Krushi pump: शेती हा आपला भारत देशाचा कणा आहे आणि शेतकऱ्यांचं जीवन सुखमय होण्यासाठी सरकारने योजना राबवत असते त्यामधलीच एक शेतकऱ्यांसाठी खास योजना म्हणजे मागील त्याला “सौर कृषी पंप योजना” या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणारा फक्त दहा टक्के पैसे भरून मिळतो ज्यामुळे शेतीसाठी पाण्याची सोय दिवसा करता येते.
आणि वीज बिलाची चिंता कमी होते महत्त्वाचं म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीतील शेतकऱ्यांसाठी ही रक्कम फक्त 5% टक्के आहे. चला तर, जाणून घेऊया सोलार कृषी पंप योजनेबद्दल सविस्तर माहिती ही योजना कोणासाठी आहे? या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा आहे,लागणारे कागदपत्रे तुम्हालाही या योजनेबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.
हे ही वाचा :: PM kisan आणि नमो शेतकरी योजना: शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 4000 रुपये! हप्ता कधी येणार? संपूर्ण माहिती इथे वाचा👇👇👇
सोलार कृषी पंप योजनेचे फायदे आणि उद्देश
शेती करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी पाणी हे खूप महत्त्वाचा आहे शेती करण्यासाठी कारण पाण्याशिवाय शेतीतील पीक येऊ शकत नाही परंतु वीज टंचाई किंवा लोड शेडिंग मुळे शेतकऱ्यांना अनेकदा सिंचनासाठी अडचणी येतात. याच समस यांचाच विचार करून सरकारने आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे.
या योजनेचा महत्त्वाचा आणि सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना स्वस्त आणि कमी पैशांमध्ये सिंचन व्यवस्था उपलब्ध करून देणे. सौर ऊर्जेवर चालणारे पंप हे विज बिल शिवाय काम करतात. आणि पर्यावरण ही यामुळे सुरक्षित राहते. यामुळे शेतीच्या खर्चही कमी होतो आणि शेतीतील उत्पादन वाढण्यास मदत होते.
सौर कृषी पंप योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना आता फक्त 10% रक्कम भरून सौर कृषी पंप मिळणार आहे. उरलेली 90 टक्के रक्कम सरकार भरते सोलर पंपाचे देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी 5 वर्षासाठी सरकार आणि पुरवठादार एजन्सी करते पंप दुरुस्त झाला तरी तुम्हाला अतिरिक्त खर्चाची चिंता करावी लागणार नाहीशिवाय या योजनेमध्ये संरक्षणही आहे. या योजनेमुळे नैसर्गिक आपत्ती आणि चोरीमुळे पंपाचे झालेलं नुकसान तुम्हाला भरून मिळेल.
magel solar Krushi pump:या योजनेसाठी कोण पात्र आहे
सोलार कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे स्वतःची शेतजमीन असणे महत्त्वाचे आहे आणि पाण्याचा स्त्रोत असणे सुद्धा गरजेचे आहे तो स्त्रोत विहीर बोरवेल नदी किंवा शेततळे असू शकते याशिवाय तुम्हीजर तुम्ही सोलार कृषी पंपावर वीज जोडणी साठी अगोदरच अर्ज केला असेल तर तो अर्ज आतापर्यंत प्रलंबित असेल तर तुम्ही सोलर कृषी पंप योजना साठी पात्र आहात ज्या शेतकरी जे शेतकरी मार्च 2018 पूर्वी या योजनेत HVDS योजनेमध्ये
जमिनीचे क्षेत्रफळ | सोलर पंप क्षमता (HP) | पंपाची अंदाजे किंमत (₹) | सरकारी अनुदान (90%) (₹) | शेतकऱ्याचा वाटा (10%) (₹) |
---|---|---|---|---|
2.5 हेक्टर पर्यंत | 3 HP | ₹1,80,000 | ₹1,62,000 | ₹18,000 |
2.51 ते 5 हेक्टर | 5 HP | ₹2,60,000 | ₹2,34,000 | ₹26,000 |
5 हेक्टर पेक्षा जास्त | 7.5 HP | ₹3,60,000 | ₹3,24,000 | ₹36,000 |
या योजनेचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सोलार पंपाची किंमत आणि त्यावर लाभलेली सबसिडी खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना पंपाच्या एकूण किमतीच्या फक्त 10% रक्कम भरावी लागते. मागासवर्गीय जाती जमातीच्या शेतकऱ्यांना या योजनेसाठी 5% टक्के रक्कम भरावी लागेल. तुम्हाला खालील 3HP 5HP आणि 7.5 HP सोलर पंप तक्त्यामध्ये दिलेले आहे अंदाजे किंमत त्यावरून तुम्हाला लक्षात येईल
तर अनुसूत्र अनुसूचित जाती जमातीचे शेतकऱ्यांना फक्त 5% रक्कम भरावी लागते खालील तक्त्यामध्ये पंपाचे अंदाजे किंमत दिलेली आहे.
पंपाची क्षमता (HP) | एकूण किंमत (₹) | खुला प्रवर्ग (10%) (₹) | SC/ST प्रवर्ग (5%) (₹) |
---|---|---|---|
3 HP | ₹1,93,803 | ₹19,380 | ₹9,690 |
5 HP | ₹2,69,746 | ₹26,974 | ₹13,487 |
7.5 HP | ₹3,74,402 | ₹37,440 | ₹18,72 |
हे ही वाचा :: Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीसाठी 2984 कोटींचा निधी मंजूर! जुलै हप्ता 2-3 दिवसात खात्यात येणार👇👇
- सोलर कृषी पंप योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकता यासाठी तुम्हाला महावितरण अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php
- त्यानंतर तुम्हाला “beneficiary services”विभागात जावे लागेल आणि “apply link”वर क्लिक करा
- तुम्हाला तिथे गेल्यावर एक फॉर्म उघडेल त्या फॉर्ममध्ये तुम्हाला नाव गाव पत्ता जमिनीची कागदपत्रे बँकेतच माहिती भरावी लागेल
- त्यासोबतच तुम्हाला विचारलेले आवश्यक कागदपत्रे सातबारा आधार कार्ड बँक पासबुक फॉर्म सोबत अपलोड करावी लागेल.
- अर्ज झाल्यानंतर तुम्हाला एक संदर्भ क्रमांक मिळेल जो तुम्ही सुरक्षित ठेवायचा आहे हा क्रमांक वापरून तुम्ही तुमच्या अर्जाची परिस्थिती तपासू शकता.
निष्कर्ष
magel solar Krushi pump: या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पाच टक्के येथे दहा टक्के इतकी रक्कम भरून पण म्हणतो ते उरलेली सर्व रक्कम सरकार भरली जाते तसेच पंपाची देखभाल आणि सुरक्षा यासाठी सरकार पाच वर्षाची आम्ही सुद्धा घेते ऑनलाइन अर्ज ची सोपी प्रक्रिया प्रकारच्या मुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची ठरली आहे.