Smart investing: फक्त ₹500 गुंतवा आणि 28 लाख मिळवा! सामान्य माणसासाठी श्रीमंत होण्याचा सोपा मार्ग उघडा

Smart investing: तुम्हालाही श्रीमंत व्हायचं असेल तर फक्त पैसे कमाने नाही श्रीमंत होण्यासाठी बरेच काही मार्ग असतात काही लोक खूप डोक्याने गुंतवणूक तुम्ही लोक श्रीमंत होऊ शकतात. गुंतवणुकीसाठी आजकाल म्युचल फंड एस आय पी हा सर्वात चालणारा प्रभावी मार्ग बनला आहे या पद्धतीने तुम्हीही कमी पैसे गुंतून काळात मोठी रक्कम तयार करू शकता यासाठी तुम्हाला जास्त पैसेही गुंतवण्याची आवश्यकता नाही. 

दर महिन्याला फक्त ₹500 ची गुंतवणूक कशी श्रीमंत बनवू शकते?

  • तुम्ही प्रत्येक महिन्याला फक्त पाचशे रुपये म्युचल फंड एस आय पी मध्ये गुंतून दीर्घकाळा तुम्ही मोठ्या फायदा करू शकता
  • 20 वर्षासाठी पण तुम्ही जर तुम्ही प्रत्येक महिन्याला पाचशे बघून ठेवले तर 20 वर्षात तुमची एकूण गुंतवणूक 1.20लाख होईल म्हणजेच सरासरी 12% परतावणा तुम्हाला मिळेल 20 वर्षानंतर पाच लाख रुपयाचे जास्तीत जास्त रक्कम तुम्हाला मिळू शकते.
  • 30 वर्षासाठी जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला 30 वर्षा पर्यंत नंतर 1.80लाख होईल 12% टक्के सरासरी परताव्याने तुम्हाला तीस वर्षांनंतर 15.40 लाख रुपये मिळतील यातलं 13.60% लाख रुपये फक्त्त असेल.

हे ही वाचा ::  PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार उद्या! तुमचं नाव लिस्टमध्ये आहे का? लगेच तपासा!👇

बाजार चांगला चालल्यास किती वाढू शकते तुमची संपत्ती?

जर बाजाराच्या चांगल्या कामगिरी मी तुम्हाला पंधरा टक्के पर्यंत परतावा मिळाला, म्हणजेच तुमची कमाई आणखी वाढेल. तीस वर्षात 15 टक्के परतावा प्रत्येक महिन्याला पाचशे रुपये मिळतोय 15 टक्के परताव्यात मी तुम्हाला 30 वर्षानंतर 28.15 लाख रुपये मिळतील या पैशांमध्ये 26.35 लाख रुपये हा फक्त तुम्हाला मनपा म्हणून दिला जाईल. म्हणजे या योजनेमध्ये तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे.

Smart investing चे 3 प्रमुख फायदे – कमी जोखीम, शिस्तबद्ध बचत, आणि चक्रवाढ व्याज

  • कमी जोखीम: शेअर बाजार असतील तरीसुद्धा एस आय पी मध्ये तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणूक करू शकता यामुळे बाजारातील चढउताराचा धोका कमी होतो.
  • शिस्तव बंद गुंतवणूक एस आय पी हे तुम्हाला प्रत्येक महिन्याला नेहमी गुंतवणूक करण्यास ची सवय लावते त्यामुळे तुम्हाचा शिस्तबंद दिलेला मोठा निधी जमा होतो.
  • चक्रवाढ व्याजाचा फायदा एस आय पी मध्ये सर्वात महत्त्वाचं नफा मिळणारा म्हणजेच याला चक्रवाढ व्याज म्हणतात त्यामुळे तुम्हाला पैसे देताना वाटते.

 निष्कर्ष

Smart investing: हा श्रीमंतीचा शहाणा आणि सोपा मार्गम्युचल फंड मधील एसआयपी ही एक शिस्तबंद कमी रक्कमेचे आणि द्रव्य खालील चालणारी गुंतवणूक पद्धत आहे दर महिन्याला फक्त पाचशे रुपये गुंतून तुम्ही 20 ते 30 वर्षात पाच लाख ते 28 लाखापर्यंत रक्कम मिळू शकतात यात चक्रवाढ व्याज असल्यामुळे तुमची रक्कम जास्त प्रमाणात वाढते हे आपण तुम्ही श्रीमंत होण्यासाठी मार्ग उपलब्ध करू शकतात.

हे ही वाचा ::  Bandhkam Kamgar Laptop Yojana 2025: दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार मोफत लॅपटॉप, लगेच अर्ज करा👇👇👇👇     

Leave a Comment