LIC Bima Sakhi Yojana: जर तुम्हालाही तुमच्या घरात बसून तुम्हाला पैसे कमवायचे असेल तर तुमच्यासाठी एक खूप तुमच्यासाठी ही सुवर्णसंधीदेशातील सर्वात मोठी कंपनी म्हणजेच विमा कंपनी असलेली भारतीय जीवन विमा महामंडळाने आता महिलांसाठी खास योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव “एलआयसी विमा सखी”योजना आहे.
या योजनेअंतर्गत महिलांना पैसा गुंतवणुकीची गरज नाही. कारण त्यांना आता प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम कमवायची संधी होणार आहे. या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे आणि दुर्गम भागामध्ये विम्याबद्दल जागृती वाढवणे. चला तर जाणून घेऊ या योजनेबद्दल सविस्तर माहिती.
LIC Bima Sakhi Yojana: काय आहे विमा सखी योजना?
एलआय सी विमा योजना म्हणजे या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना खास प्रशिक्षण दिले जाते. त्या एलआयसी एजंट म्हणून त्या काम करतात त्यांना ठराविक पगार दरमहा दिला जातो. या योजनेचा महत्वाचा उद्देश म्हणजे,योजना बद्दल जागृती पसरण्यास प्रोत्साहन करणे आहे. या योजनेमुळे महिलांना एलआयसी एजंट बनण्याची संधी मिळते.
हे ही वाचा :: Smart investing: फक्त ₹500 गुंतवा आणि 28 लाख मिळवा! सामान्य माणसासाठी श्रीमंत होण्याचा सोपा मार्ग उघडा👇👇👇👇
lic bima sakhi yojana: या योजनेत मधून तुम्ही किती कमवू शकता?
lic एलआयसी विमा सखे योजना ही महिलांसाठी खूप महत्त्वाची योजना आहे.या योजनेमार्फत महिला एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतात. महिला त्यांच्या कामाच्या आधारावर पाहिल्या 3 वर्षासाठी मानसिक रक्कम दिली जाते. पहिल्या वर्षी प्रत्येक महिन्याला 7,000 हजार रुपयांचे दिले जाते.
तर दुसऱ्या वर्षी जर पहिल्या वर्षी उघडलेल्या किमान 65% टक्के पॉलिसी स्वरूप राहिले तर 6,000 रुपये मिळतील प्रत्येक वर्षी 84 हजार आणि पुढचे 36 महिन्यात 2.5 लाख रुपये कमवू शकता. तुम्ही प्रत्येक पॉलिसीमध्ये मिळणारे कमिशन ही तुमची वेगळी कमाई असते. अशा रीतीने तुम्ही या योजनेमार्फत दोन्ही पद्धतीने कमवू शकता.
lic bima sakhi yojana Documents: या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती?
- 1. आधार कार्ड
- 2. वय हे 18 ते 70 वर्षे असावे वयाचा पुरावा
- 3. शैक्षणिक पात्रता दहावी पास
- 4. पासपोर्ट साईज फोटो
- 5. रहिवासी
- 6. मोबाईल नंबर
हे ही वाचा :: Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीसाठी 2984 कोटींचा निधी मंजूर! जुलै हप्ता 2-3 दिवसात खात्यात येणार👇👇👇👇
lic bima sakhi yojana eligibility: या योजनेसाठी पात्रता
या योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलाही भारतातील असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय 18 वर्षे असतील आणि कमाल 70 वर्षात
- अर्जदार महिला दहावी पास असणे आवश्यक आहे
- तुम्ही जर आधीच एलआयसीचे एजंट किंवा कर्मचारी असेल तर तुम्ही या योजनेचा अर्ज करू शकत नाही
- या योजनेसाठी व कर्मचारी अर्ज करू शकत नाही
निष्कर्ष
LIC Bima Sakhi Yojana: एलआयसी म्हणून सखी योजना ही महिलांसाठी घरपासून कमाई करण्याचे एक सुवर्णसंधी आहे या योजनेत कोणतीही गुंतवणूक करता येईल असे काम करू शकता तीन वर्षात सुमारे दोन पॉईंट पाच लाख कमवता येतात या सोबतच पॉलिसीवर कमिशन ही वेगळी कमी होते महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे ग्रामीण भागात विमा बाबत जागृती वाढवणे या योजनेचा उद्देश आहे.