Post office insurance plan: जर तुम्ही आर्थक सुरक्षितेचा विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी आहे पोस्ट ऑफिस ची ही योजना तुम्हाला तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरणार आहे कारण यामध्ये एकाच प्लॅनमध्ये बचत ही मिळते आणि त्यासोबत इन्शुरन्स कव्हरही चला तर जाणून घेऊया 3057 महिन्यात गुंतवा आणि मिळवा तुम्ही 36 वर्षांनी 43 लाखाची टॅक्स फ्री फंड तयार करू शकता.
भविष्याची प्लॅनिंग एकाच योजनेमध्ये
आपल्यापैकी अनेक लोकांना असं वाटतं की थोडी थोडी बचत करून जास्तीत जास्त फायदा मिळावा पण बाजारातील गुंतवणुकीचा धोका आणि फसवणुकीच्या बातम्या मुळे आपल्याला योग्य पर्याय निवडता येत नाही. पोस्ट ऑफिसची ही खास योजना अशा सर्व लोकांसाठी आहे जी दीर्घकालीन नियोजनात विश्वास ठेवतात. पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवून टॅक्स फ्री आणि हमखास रिटर्न मिळू शकतात. या योजनेमध्ये कुठल्याही मार्केट रिस्क नाही गुंतवणूक सुरक्षित आहे आणि सर्व प्रकारे अत्यंत सोपे आहेत.
हे ही वाचा :: Post office scheme: दरमहा फक्त ₹1800 गुंतवा आणि 5 वर्षात मिळवा ₹1.28 लाख! पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना सुरू
👇👇👇👇👇
Post office insurance plan: दरमहा गुंतवा ₹3057 आणि बनवा मजबूत फंड
ही पोस्ट ऑफिस ची योजना “एरोमेन्ट इन्शुरन्स” प्लॅन प्रकारात मोडते rule postal Life insurance या योजनेअंतर्गत येते अगोदर ही योजना ग्रामीण भागापुरतीच मर्यादित होती परंतु आता शहरांमध्येही उपलब्ध आहे. जर एखादा व्यक्ती 20 व्या वर्षीही पॉलिसी घेतो आणि सलग 36 वर्ष प्रत्येक महिन्याला ₹3057करतो. त्या व्यक्तीला एकूण 43 लाखाची टॅक्स फ्री रिटर्न मिळू शकते. यामध्ये दर महिन्याला 1000 सम एशयोर्डर वार्षिक बोनस मिळत असतो. आणि हा बोलून प्रत्येकी प्रत्येक वर्षाला जमा होते यामुळे एकीकडे इन्शुरन्स कव्हर चालू राहतो तर दुसरीकडे बचतिचा पण ही तयार होतो
Post office insurance plan: दोन फायदे एकाच प्लॅनमध्ये
ही पोस्टची योजना खूपच फायद्याची आहे. अनेकदा एकरकमी मोठी गुंतवणूक शक्य होत नाही. ही योजना सर्वसामान्य लोकांसाठी खूप फायद्याचे आहेत कारण महिन्याला आपल्याकडे एकदम मोठी रक्कम असते त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना तीन हजाराच्या आसपास सेविंग करणे आपल्यासाठी शक्य असते या योजनेचा महत्त्व वैशिष्ट्य म्हणजे,जर पॉलिसीधारकांचा मृत्यू झाला तर नाम निदर्शित व्यक्ती संपूर्ण हे आणि जमा एशयोर्डर झालेले बोला मिळते त्यामुळे ही योजना किंवा बचत नाही तर कुटुंबासाठी सुद्धा सुरक्षितता देते.
हे ही वाचा :: Ladki bahin Yojana: रक्षाबंधन गिफ्ट ९ ऑगस्टला खात्यात येणार १५००₹ मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना मोठी बातमी👇👇👇
निष्कर्ष
Post office insurance plan: पोस्ट ऑफिसचे ही योजना अशा लोकांसाठी आदर्श निवड आहे जे गुंतवणुकीत कोणताही दोघांना घेता आणि विश्वाससाह्य फंड तयार करू शकता. त्यामुळे तुम्हालाही एक सुरक्षित योजना प्लॅन हवा असेल तर नक्की ही योजना तुमच्यासाठी आहे