Ladki Bahini Yojana update: मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकी अगोदर महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सुरू केली होती या योजनेच्या अंतर्गत सरकार राज्यातील गरजू महिलांना प्रत्येक महिन्याला ₹1500 रुपयाचा आर्थिक लाभ देत होते.
Ladki bahan Yojana update सावत्र भाऊ” आणि “खोट्या आरोपां”वर मुख्यमंत्र्यांचा प्रहार
या दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माहितीतील काही नेत्यांनी या योजनेच्या रक्कमेत वाढ करण्याची आश्वासन दिले होते परंतु निवडणूक होऊन जवळपास वर्ष होत आले तरी या योजनेमध्ये आत्तापर्यंत वाढ झाली नाही. रक्षाबंधन निमित्त जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होणार आहे याबद्दल घोषणा केली आहे.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की, आम्ही लाडक्या बहिणीसाठी प्रयत्न करत असताना काही सावत्र भाऊ त्यामध्ये अडचणीत चा प्रयत्न करत आहे.
हे ही वाचा :: Post office PPF scheme: फक्त ₹4,200 दरमहा गुंतवा आणि मिळवा ₹13.56 लाखांचा टॅक्स फ्री फंड👇
जसे लाडकी बहीण योजने विरोधात कोर्टात गेली तिथे काही झाले नाही. म्हणून म्हणाले की योजनेत, भ्रष्टाचार झाला आहे पैसे सरकारच्या खात्यातून थेट लाडक्या बहिणीच्या खाद्यात जातात.यात भ्रष्टाचार नाही भ्रष्टाचार त्यांच्या डोक्यात घुसलेला आहे. ” या योजनेच्या प्रामाणिक लाभार्थी बहिणी आहेत अशा बहिणींना आम्ही लाभ देत राहणार आहोत शेवटी फक्त भाषणबाजी कोण करत आणि कृती कोण करतो हे आपल्या माता बहिणींना कळालं म्हणून कोणी कितीही खोटं आणि चुकीचे बोललं तरी बहिणीचे आशीर्वाद सख्ख्या भावाच्या पाठीशीच राहतात. साबुद्र भाऊ जोपर्यंत सावत्र भावासारखे तोपर्यंत बहिणीत त्यांना थारा देणार नाही. असे देवेंद्र फडवणीस म्हटले.
Ladki bahan Yojana update: लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ कधी होणार? फडणवीसांची घोषणा
“मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण” योजनेबद्दल अधिक बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे म्हटले की पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या मार्गावर चालत महाराष्ट्रामधील अनेक योजना सुरू केल्या यातील लाडकी बहिणी योजना ही एक महत्त्वाची योजना आहे.
प्रामाणिक लाभार्थींना मदत सुरूच राहणार – फडणवीसांचे आश्वासन
लाडकी बहीण योजनेबद्दल बऱ्याच लोकांना असे वाटायचे की हे भाऊ निवडणुकीपुरतेच पैसे देतील आणि निवडणूक झाली की बहिणींना विसरून जातील परंतु विरोधकांनी एक बऱ्याच अडचणी उभ्या केल्या ती बाजूला करून निवडणुकीनंतर ही योजना सुरूच ठेवली आता पुढील पाच वर्ष ही योजना सुरूच ठेवणार आहे अजून असंही म्हटले की योग्य वेळ आली तर या योजनेच्या हप्त्यामध्ये आम्ही वाढ सुद्धा करणार आहोत.”
काही हुशार भावांचा योजनेत गैरवापर – सरकारची दखल
यावेळी बऱ्याच काही हुशार लाडक्या भावांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा दुरुपयोग केला आहे हा प्रकार ही देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात सांगितला आहे.काही लोकांनी याचा थोडासा दुरुपयोगी केला. काही इतके हुशार भाऊ निघाले की त्यांनी बहिणीच्या नावावर अर्ज भरले आणि पैसे घेऊन घेणे सुरू केलं असे देवेंद्र यांनी सांगितले.
हे ही वाचा :: Ladki Bahin Yojana: जुलैचा ₹1500 हप्ता सुरू जूनसह मिळणार ₹3000 थेट खात्यात,चेक करा तुमचे खाते👇👇