Ladki bahin update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सध्या चर्चेत असताना या अंतर्गत त्यामध्ये आता वाढ होणार याबद्दल महिलांमध्ये उत्सुकता आहे रक्षाबंधनाच्या निमित्ताने योजना चा पहिला हप्ता महिलांनी च्या खात्यात जमा झाल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. ही रक्कम 1500 हजार रुपये वरून ₹2100 कधी होणार असा प्रश्न सर्व महिलांना पडलेला आहे.
Ladki Bahin Yojana: एकनाथ शिंदे यांचा मोठा खुलासा
शनिवारी झालेल्या नगर जिल्ह्यातील अकोले येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “लाडकी बहीण” योजनेवर भाष्य केले.आदिवासी दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात शिंदे असे म्हणाले, की “मी केवळ प्रमुख उपमुख्यमंत्री नाही तर, शिवसेनेचा प्रमुख आहे माझ्या कार्यकर्त्यांना कोणताही त्रास होणार नाही ही जबाबदारी माझी आहे हा पक्ष मालक आणि कामगारांचा नसून कार्यकर्त्यांचा आहे कालही मी कार्यकर्ता होतो आणि आजही कार्यकर्ताच आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने माझ्या लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा.
हे ही वाचा :: Ladki bahan Yojana update: लाडकी बहीण योजनेत वाढ कधी होणार? फडणवीसांनी फोडला मोठा बॉम्ब!
लाडकी बहीण “योजना कधीही बंद होणार नाही
लाडकी बहीण योजनेबद्दल अधिक माहिती देताना शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला ही उत्तर दिले. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. असे शिंदे साहेब म्हटले, आम्ही जे वचन दिले ते टप्प्याटप्प्यांनी पूर्ण करणार आहोत महाराष्ट्रशी जनतेच्या जीवनात सुवर्णकाळांना आम्ही प्रयत्न करत आहोत.असे “त्यांनी स्पष्ट केले “एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांना त्रास होत असून ते रोज शिव्या देतात असे ही शिंदे साहेबत्यांनी विरोधकांना लगावला.
कर्जमाफी वरही लवकरच निर्णय
मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेवर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना शिंदे म्हणाले, की या योजनेवर कितीही टीका झाली तरी, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आम्ही दिलेले वचन आम्ही नक्कीच पूर्ण करू ते प्रिंटिंग मिस्टेक असल्याने आम्ही कधीही सांगणार नाही. अजून पुढे बोलताना त्यांनी कर्जमाफी बद्दल लवकरच मोठा निर्णय घेण्याची संकेत सुद्धा दिले.” माझ्या लाडक्या बहिणी विरोधकाला त्यांची जागा दाखवली आहे. पदे येतात आणि जातात पण लाडका भाऊ म्हणून मिळालेली ही पदवी माझ्यासाठी खूप मोठी आहे. असे म्हणत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
निष्कर्ष
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेले एक महत्त्वाची योजना आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने पहिला हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबद्दल महत्वपूर्ण आश्वासन दिले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ही योजना कधीच बंद होणार नाही. आणि एक योग्य वेळ आली तर नक्कीच या योजनेमध्ये वाढ होणार आहे.