Post Office RD Yojana 2025:फक्त 12,000 रुपये दरमहा भरा आणि 5 वर्षांत मिळवा तब्बल ₹8,56,388

Post office scheme: पोस्ट ऑफिसच्या नवनवीन योजना नेहमी सर्वसामान्य माणसाला परवडणाऱ्या आहेत. या मागचं कारण म्हणजे यात पैशाचा कोणताही धोका नाही.आणि बाजारातील अस्थिरतेचा परिणाम हे यावर होत नाही. त्यामुळे एक लोकप्रिय योजना Post Office RD योजना ही सर्वसामान्य लोकांसाठी खूप फायद्याची योजना ठरली आहे.

या योजनेमध्ये तुम्ही दर महिन्यात ठराविक रक्कम जमा करून ती ठराविक ठरवलेल्या कालावधीनंतर चांगला परतावा मिळवू शकता . चला तर जाणून घेणार आहोत घेऊया तुम्ही जर दर महिन्याला 12 हजार रुपये जमा केले तर पाच वर्षानंतर तुम्हाला किती परतावा मिळेल. ही योजना छोट्या गुंतवणूकदारांसाठी ते मध्यवर्गीय कुटुंबासाठी सगळ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. तुम्हालाही या योजनेबद्दल जाणून घ्यायचे असेल तर खालील लेख शेवटपर्यंत वाचा.

Post office RD Yojana वैशिष्ट्ये काय?

Requiring deposit: या योजनेमध्ये आरडी ही अशा लोकांसाठी आहे यांना दरमहा थोडी थोडी बचत करून एक मोठी रक्कम तयार करायचे आहे हे योजना तुमच्या सेविंग बळकटीत येते त्याचबरोबर तुम्हाला एक निश्चित परतावा ही मिळतो.

या योजनेतून मिळणारे व्याज तुम्हाला पूर्णपणे सरकार द्वारे समर्थित असते त्यामुळे सुरक्षिततेची हमी मिळते. तुमच्या सोयीनुसार मी छोट्या छोट्या सारखे मी पासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि एका ठराविक कालावधीनंतर तुमच्या हातात चांगली रक्कम येते या योजनेचा वैशिष्ट्य म्हणजे हे होणार तुम्हाला नेहमीप्रमाणे बचत करण्याची सवय लावते त्यामुळे तुमचं आर्थिक भविष्य सुरक्षित होते.

हे ही वाचा :: Post office insurance plan: पोस्ट ऑफिसची योजना बदलू शकते तुमचं भविष्य! ₹3057 गुंतवा आणि मिळवा ₹43 लाख टॅक्स फ्री!👇👇👇     

Post office RD Yojana व्याजदर आणि नियम

ऑगस्ट 2025 पर्यंत post office RD Yojana मध्ये आता 6.7% व्याजदर वार्षिक मिळतो या योजनेचा कालावधी पाच वर्षाचा म्हणजे साठ महिन्याचा असतो या योजनेमध्ये किमान शंभर रुपयापासून गुंतवणूक सुरू करू शकतात आणि तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार कितीही रक्कम तुम्ही दर महिन्याला जमा करू शकतात.

कोणत्याही जटिल प्रक्रियेची गरज नाही तुम्हाला फक्त तुमच्या जवळपासच्या पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडायचे आहे आणि प्रत्येक महिन्याला ठरवलेली रक्कम जमा करायचे आहे यामध्ये ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाही असली तरी जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही सहजपणे खाते व वापरू शकता.

₹12,000 मानसी गुंतवणुकीवर Post office RD Yojanaपाचवर्षानंतर किती परतावा

जर तुम्ही दर महा 12000 रुपये जमा केले तर तुम्हाला पाच वर्षानंतर किती रक्कम मिळेल खालील तक्त्यातून आपण स्पष्टपणे जाणून घेणार आहोत.

मासिक जमा रक्कमएकूण गुंतवणूक (५ वर्षे)व्याजदर (वार्षिक)परिपक्वतेवर रक्कम
₹12,000₹7,20,0006.7%₹8,56,388

या तक्त्यानुसार स्पष्ट होत आहे की पाच वर्षापर्यंत तुम्ही जर दर महिन्याला बारा हजार रुपये जमा केले तर तुमची एकूण गुंतवणूक 7.2 लाख होईल यावर 6.7% व्याजदर यांनी तुम्हाल मिळतील. म्हणजेच पाच वर्षात तुम्हाला सुमारे1,36388 चा नफा मिळेल.

Post office RD Yojanaकोणासाठी आहे ही योजना?

पोस्टाची ही योजना सगळ्यांसाठी आहे परंतु विशेष म्हणजे काही गटासाठी ती खूप फायद्याची ठरते जर तुम्ही नोकरी करणारे असाल तुम्हाला प्रत्येक महिन्यात थोडी बचत करून मोठा निधी मिळवायचा असेल तर ही योजना तुमच्यासाठी घात गृहिणीसाठी ही योजना उत्तम आहे कारण त्या त्यांच्या छोट्या छोट्या बचत बचतीतून त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा घरगुती गरजांसाठी मोठ्या निधी उभा करू शकतात निवृत्ती साठी ही योजना खूप महत्त्वाची आहे कारण पाच वर्षानंतर त्याने एक मी रक्कम साठी उपयोगी पडेल ही योजना सर्वांसाठी खूप लाभदायक आहे.

 कशी उघडायची ही योजना?

पोस्ट ऑफिस ची ही योजना कशी उघडायची चला तर जाणून घेऊया पोस्ट ऑफिस ची आरडी योजना खाते उघडण्यासाठी तुम्हाला तुमच्याजवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जावा लागेल. तिथे तुम्हाला एक अर्ज भरावा लागेल. त्यानंतर मूलभूत कागदपत्र जमा करावे लागेल ओळखपत्र आधार कार्ड,पॅन कार्ड लाईट बिल, याशिवाय दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आणि सुरुवातीचे समारक्कम घ्या द्यावी लागेल.

हे ही वाचा ::   Ladki bahan Yojana update: लाडकी बहीण योजनेत वाढ कधी होणार? फडणवीसांनी फोडला मोठा बॉम्ब!     

त्यानंतर खाते उघडले नंतर तुम्हाला एक पासबुक मिळतात. तुम्ही तुमच्या जमा केलेल्या रक्कमेची आणि व्याजाची नोंद केली जाईल.जर तुम्ही एका एखादा महिना रक्कम जमा करायला विसरला तर ₹1 प्रती 100दंडाची तरतूद आहे. जास्तीत जास्त 4डिफॉल्ट नंतर खाते बंद होईल. त्यामुळे नियमितपणे तुम्ही पैसे जमा करणे महत्त्वाचे आहे.

Leave a Comment