Mofat Bhandi sanch: महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी मोठी बातमी! मोफत भांडीसंच मिळवा घरबसल्या!

Mohabbat Bhandi sanch: महाराष्ट्र मध्ये बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी कामगार हे दिवसभर मेहनत करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असते बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाने एक अतिशय महत्त्वाची योजना सुरू केली आहे ‘घरगुती वस्तूचा संच योजना’ या नावाने ओळखली जाणार ही योजना बांधकाम कामगारांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी खूप उपयुक्त ठरले आहे.

ही योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे राबविण्यात आलेली योजना आहे या योजनेचा उद्देश म्हणजे नोंदणीकृत कामगारांना घरगुती वापरांच्या आवश्यक वस्तू बिना मूल्य उपलब्ध करून देणे यामुळे कामगारांच्या कुटुंबाला मोठा आधार मिळतो आणि त्यांचा होणाऱ्या घर खर्चामध्ये सुद्धा बचत होते.

हे ही वाचा :: PM Kisan Yojana बंद झाली का? जाणून घ्या 2025 मधील सत्य माहिती व शेतकऱ्यांना कधी मिळणार पुढचा हप्ता

Mofat Bhandi sanch: या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र आहे?

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही अटी आणि नियम ठेवले आहे जे बांधकाम कामगार म्हणून मंडळाकडे नोंदणी करेल किंवा असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.

  • बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे तुमची नोंदणी असणे आवश्यक आहे 
  • तुमचा नोंदणी क्रमांक आणि आधार क्रमांक अचूक असणे गरजेचे आहे
  • तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक व येणारा ओटीपी वापरून अर्ज करू शकता

 Mofat Bhandi sanch: अर्ज प्रक्रिया

भांडी संच योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्या मोबाईल किंवा संगणकावरून तुम्ही अर्ज करू शकतात खालील टप्प्याचे अनुसरण करा.

  • पहिली पायरी: सर्वात आधी तुम्ही भांडे संचाच्या अधिकृत वेबसाईटला https://iwbms.mahabocw.in/profile-login भेट द्या तेथे तुमचा आधार क्रमांक मोबाईल, क्रमांक टाका तुमच्या मोबाईलवर आलेला OTP टाकल्यावर तुम्हाला तुमच्या नोंदणी क्रमांक मिळेल तो लिहून ठेवा.
  • पायरी दुसरी: त्यानंतर दुसऱ्याhttps://hikit.mahabocw.in/appointment वेबसाईटवर जा तिथे तुमचा नोंदणी क्रमांक टाका तुमची माहिती आपोआप दिसेल त्यानंतर तुमच्या सोयीनुसार जवळचे शिबिर निवडा आणि उपलब्धता पैकी एक तारीख निश्चित करा
  • तिसरी पायरी वेबसाईटवर घोषणापत्र डाऊनलोड करा त्या आवश्यक माहिती भरा त्यानंतर त्याचे स्कॅन केलेली प्रत्येक किंवा फोटो अपलोड करा.
  • चौथी पायरी: सर्व माहिती भरून झाल्यानंतर print appointment पर्यावर क्लिक करा आणि तुमच्या अपॉइंटमेंट करून घ्या तुम्ही केलेल्या या दिवशी आणि वेळेवर शिबिराच्या ठिकाणी ही स्लिप घेऊन जा तुमच्या घरगुती वस्तूचा संच स्वीकारून स्वीकार करा.

हे ही वाचा ::  Post Office RD Yojana 2025:फक्त 12,000 रुपये दरमहा भरा आणि 5 वर्षांत मिळवा तब्बल ₹8,56,388👇👇👇        

निष्कर्ष


बांधकाम कामगार भांडी संच योजना ही कामगारांसाठी एक महत्त्वाची योजना आहे त्यामुळे कामगारांना होणारा खर्च कमी होईल आणि त्यांचे दैनिक जीवनामध्ये त्यांना प्रोत्साहन मिळेल

Leave a Comment