Grams Suraksha Yojana: फक्त ₹50 रोज गुंतवा आणि मिळवा तब्बल 35 लाख रुपये!Post office scheme

Grams Suraksha Yojana: जर तुम्ही ही सुरक्षित आणि जोखम युक्त विभाग गुंतवणुकीचा पर्या शोधत असाल तर भारतीय पोस्ट ऑफिसची ग्रामसुरक्षा योजना ही तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. कारण ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना लक्षात घेऊन आता तयार करण्यात आलेल्या या योजनेत कमी उत्पन्न असलेल्या लोकही दीर्घकाळात मोठा फंड तयार करू शकतात. या योजनेची विशेषता: म्हणजे की तुम्ही दररोज फक्त ₹50 रुपयांच्या गुंतवणूक सुमारे 35 लाखापर्यंत मोठा फंड तयार करू शकता.

Grams Suraksha Yojana: काय आहे ग्राम सुरक्षा योजना?

 ही योजना भारतीय पोस्ट (rural postal Life Insurance) विभागाच्या अंतर्गत चालवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेत किमान ₹10,000 ते जास्तीत जास्त दहा लाखापर्यंत चालू न घेता येतो. या योजनेमध्ये 19 ते 55 वयोगटातील कोणत्याही भारतीय नागरिक सहभागी होऊ शकतात ही योजना सुरक्षित आणि मोठा फंड तयार करून देणारे एक योजना आहे.

हे ही वाचा :: Post Office RD Yojana 2025:फक्त 12,000 रुपये दरमहा भरा आणि 5 वर्षांत मिळवा तब्बल ₹8,56,388👇👇  

Grams Suraksha Yojana: हप्ते आणि कर्ज सुविधा

 गुंतवणूकदारांना प्रीमियम भरण्यासाठी मानसिक त्रेमासिक सहा महिन्यांनी किंवा वार्षिक असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत त्याचबरोबर पॉलिसी सुरू झाल्यानंतर चार वर्षानंतर या योजनेवर कर्ज घेण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध होते तीन वर्षानंतर पॉलिसी सरेंडर ही तुम्हाला करता येते मात्र पाच वर्षांपूर्वी सरेंडर केल्यास बोनसचा लाभ मिळत नाही गुंतवणूकदारांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

Grams Suraksha Yojana: मृत्यूनंतर लाभ (death benefit)

ग्राम सुरक्षा योजनेमध्ये मुदत जास्तीत जास्त 80 वर्षापर्यंत आहे त्यामुळे जितक्या कमी वयात गुंतवणूक तुम्ही सुरू करू शकतात तितका परतावून अधिक मिळू शकतो जर पॉलीसी धारकांचा मृत्यू मुदत पूर्ण होण्याअगोदर झाला तर नॉमिनी ला विमा रक्कम आणि त्याचबरोबर त्यावर मिळालेले गुण असे दिले जातील.

Grams Suraksha Yojana:35 लाख कशी मिळतील?

समजा जर एखादी व्यक्ती एकोणवीस वर्षाची आहे या योजनेत सहभागी होऊन प्रत्येक महिन्याला ₹1500 रुपये प्रीमियम भरत राहिली. तर मुदतीच्या शेवटी त्याला सुमारे 31 लाख ते 35 लाख पर्यंत परतताना मिळतो अंतिम रक्कम पॉलिसीचा कालावधी विम्याची रक्कम गुंतवणूकदाराचे वय आणि बोनस यावर अवलंबून असते.

हे ही वाचा :: Ladki bahin update: लाडकी बहीण योजना बद्दल एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा! 1500 ऐवजी ₹2100 कधी मिळणार?

FAQ

  • ग्राम सुरक्षा योजनेमध्ये कोण सहभागी होऊ शकतो?
  •  उत्तर : ग्राम सुरक्षा योजनेमध्ये 19 ते 55 वयोगटातील नागरिक सहभागी होऊ शकतात
  • किमान आणि कमाल कवच किती मिळते?
  •  उत्तर: किमान₹10,000 ते कमाल 10 लाखापर्यंत कवच घेता येते.

निष्कर्ष

Grams Suraksha Yojana:
पोस्ट ऑफिस ची ग्रामसुरक्षा योजना ही ग्रामीण आणि शहरी लोकांसाठी सुरक्षित गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे तुम्ही फक्त रोज 50 रुपये भरून मुदतीनंतर 25 लाखापर्यंत पण मिळू शकतात या योजने कर्ज देत बेनिफिट आणि बोनस यासारखे खूप फायदे उपलब्ध आहेत

Leave a Comment