Ladki Bahini Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि फायद्याची योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत कोट्यावधी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये सरकारकडून आर्थिक मदत मिळते. या योजनेचे च्या एकूण 12 हप्ते हप्ता जमा झालेला आहे परंतु काही बहिणींना ऑगस्ट चा हप्ता मिळणार नाही नेमकं कारण काय आहे आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत आणि ऑगस्ट महिन्याची महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
Ladki Bahini Yojana: किती महिलांना लाभ मिळणार नाही?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सुमारे अडीच कोटी महिलांनी अर्ज केले होते परंतु जवळपास 42 लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहेत यातील 26 लाख महिला अपात्र ठरल्या. आहेत आणि अजूनही अर्जाची पडताळणी सुरूच आहे त्यामुळे आणखीन काही महिना या योजनेमधून बाद होऊ शकतात हे सर्व ऑगस्टच्या हप्त्यावर परिणाम करत आहे काही ठिकाणी पेमेंट अप्लाय ऑनलाइन प्रक्रियेनंतर ही रखडलेले आहे.
हे ही वाचा :: Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता लवकरच खात्यात! शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा!👇👇👇👇👇
Ladki Bahini Yojana: अपात्र होण्याची मुख्य कारणे
लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त विशिष्ट निकष पूर्ण करणाऱ्या महिलांनाच मिळणार आहे आणि मिळतो सुद्धा जर तुमचे वय 21 ते 65 वर्ष नसेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठराल ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल त्या कुटुंबांना या योजनेचा ला मिळणार नाही. जर तुमच्या घरात कोणी सरकारी कर्मचारी असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.
याशिवाय तुमच्याकडे चार चाकी वाहन असेल ट्रॅक्टर वगळता तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन हे तपासात आहे काही ठिकाणी मोबाईल ॲप द्वारे अर्ज केले तरीही त्या महिला बात होत आहेत.
Ladki BahinAugust Update : काय करावे
तुम्ही जर या योजनेचा अर्ज केला असेल आणि तुमचा अर्ज बाद झाला असेल तर निकष तपासा आवश्यक आहे पुन्हा आपल्या ऑनलाईन करा आधार लिंकिंग बँक खाते डीबीटी सक्षम असावे. काही महिलांना EMI सारख्या इतर योजनेचा लाभ घेत असल्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही. सरकारने जुलाई चा हप्ता 8 ऑगस्टला दिला पण ऑगस्ट चा अजून हप्ता वाटप झाला नाही. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर हप्ता वाटप होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :: PM Annapura Yojana: महिलांसाठी खुशखबर! आता वर्षात ३ मोफत गॅस सिलेंडर तुम्हाला मिळणार का? चेक करा👇👇
निष्कर्ष
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांना दर महिन्याला सरकारकडून₹1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जात होती परंतु काही महिला अपात्र पात्र नसतानाही फॉर्म भरत आहेत त्या महिलांना या योजनेचे पैसे मिळणार नाहीत त्यामुळे ज्या महिला या योजनेसाठी पात्र असेल अशाच महिलांना ऑगस्ट चा हप्ता मिळणार आहे.
