Post office scheme: आपल्याला पैशाची योग्य गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे असते कारण आपण जर पैशाचे गुंतवणूक केली तर आपल्याला नंतर अडचणीच्या काळात पैसे का मिळतात. जेव्हा गुंतवणुकीचा विचार आपल्या मनात येतो तेव्हा बहुतेक लोक बँक एफडीला प्रधान्य देत असते पण बँक एफडी व्यतिरिक्त ही अनेक चांगले पर्याय आहेत जिथे आपल्याला सुरक्षित गुंतवणुकी सोबतच चांगला परतावा मिळू शकतो चला तर आपण आज खालील लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. की पोस्ट ऑफिस योजनेबद्दल माहिती ही योजना काय आहे आणि नियमित माणसे उत्पन्न किती मिळेल तुम्हाला तुम्हालाही या योजनेचा बद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.
Post office scheme: पोस्ट ऑफिस मानसिक उत्पन्न योजना(MIS) काय आहे?
पोस्ट ऑफिसची मानसिक उत्पन्न योजना ही गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे जर तुम्हालाही तुमचे पैसे गुंतवणूक करायचे असेल तर तुम्ही दरमहाणीची उत्पन्न हवे असेल. तर ही योजना तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरू शकते. या योजनेमध्ये तुम्हाला पाच वर्षासाठी एक रक्कम गुंतवणूक करावी लागते सध्या या गुंतवणुकीवर तुम्हाला 7.4% दराने व्याज मिळेल.
या योजनेची सर्वात महत्त्वाची आणि विशेष गोष्ट म्हणजे तुम्हाला गुंतवणुकीवर व्याजाची रक्कम दर महिन्याला ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल त्यामुळे तुम्हाला गुंतवणुकीसोबत प्रत्येक महिन्याला एक निश्चित उत्पन्न सुद्धा मिळेल यामुळे तुम्हाला तुमच्या उदरनिर्वासाठी आर्थिक मदत होईल.
या योजनेमध्ये तुम्ही एका खात्यातून जास्तीत जास्त नऊ लाख रुपये तर संयुक्त खात्यातून जास्तीत जास्त 15 लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करू शकतात ही गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची फायद्याची योजना आहे.
Post office scheme: 15 लाखाच्या गुंतवणुकीवर पाच वर्षात पाच पंचांग लाखाची व्याज
जर तुम्ही ही पोस्ट ऑफिस मानसिक उत्पन्न योजनेत संयुक्त खात्यातून 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 9,250 रुपये व्याज मिळेल. ही रक्कम तुम्ही तुमच्या खात्यात थेट जमा होईल अशा प्रकारे तुम्ही पाच वर्षाच्या मुदतीमध्ये तुम्हाला एकूण 5.55 लाख रुपये हे केवळ व्याजाच्या स्वरूपात तुम्हाला मिळेल. हे पैसे तुम्ही आवश्यकतेनुसार कधीही वापरू शकता ज्यामुळे तुम्हाला पैशाची अडचण भासणार नाही या योजनेमुळे तुम्ही बचत सुरक्षित राहते. आणि त्याच प्रमाणे नियमित उत्पन्नाचा स्त्रोत तयार होतो.
हे ही वाचा :: Ladki bahin yojana update: महिलांसाठी खुशखबर डबल धमाका! महिलांच्या खात्यात एकाचवेळी येणार ₹3000👇
