Gemini photo Trend: सोशल मीडिया वरती सध्या एक नवीन फ्रेंड खूप धुमाकूळ घालत आहे ए आय साडी ट्रेंड इंस्टाग्राम आणि एक्स वर तुमची स्वतःचे रेशमी साडी रेट्रो बॉलीवूडच्या झगमगटात समजलेले फोटो शेअर केले आहेत का? ए आय नॅनो बनाना साडी एडिट्स मुळे हे शक्य झाले आहे. त्यामध्ये सेल्फी अपलोड करा आणि काही क्षणात स्वतःला चमकत्या साडी परिपूर्ण सौंदर्यसह पहा.
पण हा फक्त ट्रेंड आहे की यामागे काही खोलवरचे प्रश्न दडलेले आहेत? जसे की तुम्ही फोटो तर बनवले पण त्या सिस्टम मध्ये स्टोअर झालेले फोटोचे पुढे काय होत असेल यामुळे तुमचा डाटा लिक होतो का? हा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये असतो तर आपण याबद्दल सर्व माहिती खाली ब्लॉक मध्ये बघणार आहोत.
Gemini photo Trend: तुमचा चेहरा, तुमची ओळख… की मशीनचा ताबा?
साडी ही फक्त वस्त्र नाही ती आपली परंपरा आणि सुंदर त्याची प्रतीक आहे. याच्या जादूमुळे साडीला डिजिटल अवतार मिळालेला आहे.त्यामुळे
तरुणाईसाठी हे सौंदर्य आणि सांस्कृतिक वारसा जोडण्याचा एक चांगला मार्ग आहे. तर परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी मुळाशी जोडणारा पुलिक पण यात धोकेही दडलेले असतात या फक्त साडीच बदलत नाही, तर चेहरा रंग आणि खास वैशिष्ट्येही बदलते त्यामुळे आपल्याला आपला फोटोवर ताबा राहत नाही.
हे ही वाचा :: Ladki Bahin Yojana E-KYC: सरकारचा मोठा निर्णय! शेवटची तारीख जाहीर – लगेच करा प्रोसेस 👇👇👇
Google Gemini आणि AI टूल्सचे लपलेले नियम
हे सर्वात मुख्य कारण आहे तुम्ही दिलेल्या कमेंट नुसार गुगल जमिनी किंवा चॅट जीपीटर वर कोणतेही माहिती शोधताना किंवा आता हा ट्रेनचा फोटो बनवताना स्वतः त्याला परवानगी दिलेली असते की तो तुमचे फोटो पुढील अनुभव सुधारण्यासाठी वापरू शकतात पण ही गोष्ट तुम्हाला माहीतच नसते आणि तुम्ही बेसा धरण पणे सगळा एक्सेस यायला दिलेला असतो त्यामुळे तुम्ही जर तुमचे फोटो तिथे टाकले तर ती माहिती तुमच्या सगळ्या डेटा सेव्ह होतो त्यामुळे तुम्ही ही सेटिंग बंद करा.
त्याच्यासाठी गुगल जमिनी किंवा चाटजीपीटीच्या सेटिंग मध्ये जा आणि त्यानंतर तिथे गेल्यावर कंट्रोल परमिशन मध्ये जाणून परमिशन सेटिंग बंद करा. यामुळे गुगलचे म्हणणे आहे की ते युजर्स चा डेटा कोणत्याही थर्ड पार्टीला शेअर करत नाही. पण हा फक्त त्याचा दावा आहे की सत्य यात शंका उपस्थित केली जात आहे.
Gemini photo Trend: डिजिटल साडी: संस्कृती की सायबर सापळा?
परिपूर्ण दिसणारे छायाचित्रे खरेपणा आणि आत्मविश्वासाला आव्हान देत असते सोशल मीडियावर आधी सौंदर्याच्या अवस्था अपेक्षा असताना हे दबाव आणखी वाढव.ते भारत आज जागतिक स्तरावर डिजिटल ओळख आणि सर्व सर्ज नशील उद्योगावरील चर्चेत आघाडीवर आहे साडीचा हा ट्रेंड फक्त फॅशन नाही तर भविष्यातील अवतार डिफेक आणि बायोमेट्रिक सुरक्षितेचा प्रश्नाचा पाया आहे ही साडी इमेज कोणाचीही तुमची प्लॅटफॉर्मची? याचे उत्तर नसल्याने गोपनीयतेचा धोका वाढतो.
हा ट्रेंड आपल्याला काय सांगतो आपली सौंदर्य परंपरा आणि ओळखीची आज कायम आहे पण यायच्या युगात आपली प्रतिमा आणि निवडीवर ताबा ठेवणे ही महत्त्वाचे आहे साडी मग ती प्रत्यक्ष असो की डिजिटल आपली ओळख व्यक्त करते प्रश्न एवढेच आहे की ओळख आता आपण ठरणार की मशीन?
हे ही वाचा ::Navratri Special : Google Gemini वर बनवा नऊ रंगांचे जबरदस्त चोली Look!👇
निष्कर्ष
साडी ट्रेंड हा सगळ्यांनाच आवडतो तर तुमच्या फोटो मागचा खरा केळ काय आहे हे दाखवतो हा सेल्फी अपलोड केली उद्या तुमची डिजिटल ओळख कोणाच्या तरी ताब्यात जाऊ शकते. म्हणून लक्षात ठेवा तुम्ही गुगल जमिनीवरची एक सेटिंग सांगितल्याप्रमाणे बंद करा आणि त्यानंतरच तुमचा फोटो अपलोड करा जेणेकरून तुम्ही चा डाटा कोणालाही शेअर होणार नाही.