Ladki Bahin Yojana E-KYC 2025 : लाडकी तुम्ही पात्र लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकारने आणखी एक मोठा धक्कादायक निर्णय जाहीर केला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थी महिलांना आता त्यांच्या पती किंवा अविवाहित महिला असेल तर वडिलांचे आधार कार्ड ई केवायसी E-kyc करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर या सरकारच्या नवीन नियमामुळे लाडकी बहीण योजनेतील महिलांची संख्या कमी होणार आहे. तर आपण या लेखांमध्ये एकेवायसी कशी करायची कोणकोणते नवीन नियम आले आहे. संपूर्णपणे या लेखात जाणून घेणार आहोत.
Ladki bahin Yojana New Rule : लाडकी बहीण योजना राज्य सरकारचा नवीन नियम
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला निवडून दिलेल्या लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येत आहे. तर यासाठी राज्य सरकारने युद्ध पातळीवरती अर्ज पडताळणीचे काम सुरू केले आहे. Ladki bahin Yojana या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरी वरती आर्थिक ला भार पडत आहे.
त्यामुळे राज्य सरकारने आता बोगस लाभार्थी महिला जसे की सरकारी कर्मचारी किंवा सरकारी सदस्य असलेल्या महिला या योजनेचा लाभ घेत होत्या. सर्वांचे आता युद्ध पातळीवरती बोगस लाभार्थी शोधण्याचे काम सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळेस महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता मात्र सरकारकडून फॉर्म चेक करण्यासाठी जास्त वेळ नव्हता. त्यामुळे यामध्ये बऱ्याचशा लाडक्या बहिणीने चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरून लाभ घेतला होता. त्या सर्व लाडक्या बहिणींना आता पुन्हा एकदा पडताळणी सुरू करण्यात आले आहे. त्या महिला खरंच या योजनेसाठी पात्र आहे त्यांना आता ई केवासी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
हे ही वाचा: Ladki Bahin Yojana E-KYC: सरकारचा मोठा निर्णय! शेवटची तारीख जाहीर – लगेच करा प्रोसेस
Ladki bahin Yojana: लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरी वरती भार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने आतापर्यंत लाडक्या बहिणींना या योजनेत लाभ दिला आहे. मात्र आता सरकारच्या तिजोरी वरती भार पडल्यामुळे सरकारने आता पुन्हा एकदा लाडकेबेन योजनेतील बोगस लाभार्थ्यांची पडताळणी युद्ध पातळीवर सुरू केले आहे. या योजनेत बऱ्याचशा लाडक्या बहिणी सरकारी नोकरीला असून सुद्धा लाभ घेत आहे. या महिलांना या योजनेतून अपात्र करण्यासाठी पडताळणी पुन्हा एकदा सुरू झाले.
तर आता सरकारने लाडकी बहीण योजनेमध्ये ई केवायसी ekyc करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या लाडक्या बहिणी आता या योजनेतील एक केवायसी पूर्ण करतील त्याच महिलांना आता पुढील हप्त्याचे पैसे मिळणार आहे. राज्य सरकारने केवायसी करण्यासाठी पुढील दोन महिने कालावधी देण्यात आला आहे. यामध्ये लाभार्थी महिलांच्या पती किंवा अविवाहित महिला असेल तर त्यांचा वडिलांचा आधार कार्डची केवायसी होणार आहे. त्यामुळे आता ज्या सरकारी कर्मचारी आहे किंवा शासकीय सदस्य अध्यक्ष आहे अशा महिला या मधून आता अपात्र होणार आहे.
Ladki bahin Yojana E-kyc: लाडकी बहीण योजनेची ई केवायसी कशी करायची जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
- 1. लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनाचे अधिकृत वेबसाईट सुरू केले आहे.
- 2. लाडकी बहीण योजनेची एक केवायसी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोम वरती जायचं आहे.
- 3.या ठिकाणी आल्यानंतर लाडकी बहीण योजनेच ऑफिसियल वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
- 4. ऑफिशियल वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर तुमच्यापुढे पिवळ्या अक्षरांमध्ये लाडकी बहिण योजनेची एक केवायसी येथे करा असा तुम्हाला दिसेल.
- 5. या पर्यावरण तुम्हाला क्लिक करायचा आहे.
- 6. नवीन पेज ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला बारा अंकी आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला दिलेल्या कॅपच्या जशाचा तसा टाकून घ्यायचा आहे.
- 7. खाली तुम्हाला एक प्रश्न विचारण्यात येईल की तुम्ही आधार कार्ड वरील ओटीपी या वेबसाईटसाठी देण्यासाठी सहमत आहात की नाही हे तुम्हाला विचारण्यात येईल.
- 8. जर तुम्ही सहमत असाल तर त्या ठिकाणी क्लिक करून घ्यायचा आहे.
- 9. आणि नंतर सबमिट बटन वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या आधार कार्ड ची लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल.
- 10. तो ओटीपी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे.
- 11. त्यानंतर तुम्हाला सेकंड व्हेरिफिकेशन करायचा आहे. जर महिला विवाहित असेल तर त्यांच्या पतीचे ekyc केवायसी करायची आहे.
- 12. त्यानंतर तुम्हाला फॉर्म मध्ये काही प्रश्न विचारण्यात येईल त्या ठिकाणी तुम्हाला बरोबर जे असेल त्यावर क्लिक करून घ्यायचा आहे.
- 13. त्यानंतर तुम्हाला सबमिट करायचे आहे अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या किंवा CSC किंवा महा-ई-सेवा केंद्रावर जाऊन ही केवायसी करू शकता.
निष्कर्ष :
लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने आणलेले E-KYC चे नवीन नियम हे बोगस लाभार्थ्यांना योजनेतून दूर करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. आता प्रत्येक लाभार्थी महिलेला स्वतःसोबतच पती किंवा अविवाहित असेल तर वडिलांचे आधार कार्ड लिंक करून E-KYC करणे अनिवार्य झाले आहे. या प्रक्रियेमुळे खरी पात्र लाडकी बहीणच या योजनेचा लाभ घेऊ शकेल. ज्या महिला शासकीय नोकरीत आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने लाभ घेत होत्या त्या अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनी दिलेल्या कालावधीत ऑनलाईन किंवा सेवा केंद्राद्वारे आपली E-KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
थोडक्यात, ज्या बहिणींनी वेळेत KYC पूर्ण केली त्यांनाच पुढील हप्त्याचे पैसे मिळणार आहेत.