Ladki Bahin Yojana ekyc: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे चालू ठेवण्यासाठी योजनेतील सर्व लाडक्या बहिणींना ekyc करणे बंधनकारक आहे. अनेक लाडक्या बहिणींना त्यांची ही केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे की नाही या
बाबत प्रश्न पडलेला आहे ही स्थिती तपासण्यासाठी एक सोपी पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हालाही कळेल की तुमची केवायसी झाली की नाही.
Ladki Bahin Yojana ekyc: eKYC न केल्यास लाभार्थ्यांना काय तोटा होऊ शकतो?
ज्या लाडक्या बहिणींची केवायसी झाली आहे त्यांना त्याची खात्री करणे खूप महत्त्वाचे आहे कारण सरकारी सर्व लोड असल्याने कामात अडचणी येण्याची शक्यता असते. त्यामुळे आपली केवायसी झाली आहे की नाही हे तपासणे खूप महत्त्वाचे आहे. कारण तुम्ही एक केवायसी केले नाही तर तुम्हाला लाडकी बहिण योजनेचे पुढील हप्ते मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे तुम्हालाही केवायसी करणे खूप महत्त्वाचे आहे.
हे ही वाचा :: Ladki Bahin Yojana E-KYC 2025 : पती किंवा वडिलांचे आधार कार्ड अनिवार्य, नवीन नियम, प्रक्रिया आणि पात्रता जाणून घ्या👆👆👆👆
Ladki Bahin Yojana ekyc: केवायसी झाले आहे की नाही तपासण्यासाठी सोपी प्रक्रिय
लाडकी बहीण योजनेची केवायसी पूर्ण झाली आहे.की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला लाडकी बहिणी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. तिथे केवायसी प्रक्रिया केली जाते.
- सर्वप्रथम वेबसाईटवर जा: सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्याही केवायसी पोर्टलवर जा.
- आधार क्रमांक टाका: तिथे तुम्हाला तेथे केवायसी करायचे आहे.त्याच ठिकाणी तुमच्या आधार क्रमांक टाका.
- संमती घ्या: स्क्रीनवर दिसणारी संमती(conset) स्वीकारा. ( Accept)
- OTP पाठवा: त्यानंतर” OTP sent” या पर्यावर क्लिक करा.
Ladki Bahin Yojana ekyc: eKYC न झाल्यास काय करावे?
जर तुम्ही वरील प्रक्रिया पूर्ण केली तर तुमच्या केवायसी ची स्थितीत तुम्हाला लगेच स्क्रीनवर दिसू लागेल जर तुम्ही ही केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केलेली असेल तर तुम्हाला स्पष्टपणे संदेश दाखवला जाईल की तुमची केवायसी ही ऑलरेडी केलेली आहे म्हणजे तुम्हाला पुन्हा ई केवायसी करायची गरज नाही. याचा अर्थ तुमची की केवायसी प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण झालेली आहे. तुम्हाला पुढील कोणतेही पाऊल उचलण्याची गरज नाही हा संदेश दिसला नाही तर तुम्हाला केवायसी करावी लागेल.
निष्कर्ष
लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंड सुरू ठेवायचा असेल, तर e-KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करा आणि खात्री करून घ्या की तुमचं नाव योजनेत कायम आहे.
हे ही वाचा :: लाडकी बहीण योजनाची येथे करा kyc 👇👇👇👇