Anganwadi Bharti 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या महिलांसाठी आनंदाची मोठी बातमी आहे. अंगणवाडी मुख्यसेविका म्हणून सरकारी नोकरी मिळवायची असेल तर सुवर्णसंधी आहे. राज्यामध्ये महिला व बाल विकास विभागामार्फत अंगणवाडी मुख्यसेविका, पर्यवेक्षिका, मदतनीस या पदाकरिता दहा हजार रिक्त पदे करण्यात आली आहे. या भरती करिता इच्छुक महिलांना अर्ज करायचा असेल तर यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. 100 दिवसाच्या कालावधीत ही सर्व पद भरले जाणार आहे. अर्ज करण्याचे शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2025 असणार आहे.
📢 Anganwadi Bharti 2025 – भरती जाहीर! 📢
भरती करणारे विभाग | एकात्मिक महिला व बाल विकास विभाग |
---|---|
पदाचे नाव | अंगणवाडी सेविका आणि मदतनीस |
रिक्त पदे | 10,000 |
शैक्षणिक पात्रता | 12वी उत्तीर्ण |
वयोमर्यादा | 18 ते 35 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षे सूट) |
मानधन (पगार) | ₹7,500/- प्रति महिना |
अधिक माहितीसाठी | अधिकृत वेबसाइटला भेट द्या |
🔹 महत्वाची नोंद: लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या! 🚀
📌 अर्ज करण्याची संधी गमावू नका! ✨
Anganwadi Bharti 2025: अंगणवाडी सेविका भरती मध्ये कोणत्या पदासाठी भरती काढण्यात येणार ?
महिला व बाल विकास विभागामार्फत अंगणवाडी सेविकासाठी दहा हजार पदाची बंपर भरती करण्यात आली आहे. या भरतीमध्ये अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, मदतनीस या पदाकरिता ही भरती काढण्यात आली आहे. याविषयी काढलेल्या आदेशावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाक्षरी केली आहे. अंगणवाडी भरती मध्ये काढण्यात येणाऱ्या पदाची 100 दिवसाच्या आत नियुक्त देणार आहे. अशा घोषणा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे.
Anganwadi Bharti 2025: अंगणवाडी सेविका भरती मध्ये कोणत्या पदासाठी भरती काढण्यात येणार ?
महिला व बाल विकास विभागामार्फत अंगणवाडी सेविकासाठी दहा हजार पदाची बंपर भरती करण्यात आली आहे. या भरतीमध्ये अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, मदतनीस या पदाकरिता ही भरती काढण्यात आली आहे. याविषयी काढलेल्या आदेशावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाक्षरी केली आहे. अंगणवाडी भरती मध्ये काढण्यात येणाऱ्या पदाची 100 दिवसाच्या आत नियुक्त देणार आहे. अशा घोषणा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे.
Anganwadi Bharti 2025: राज्यात अंगणवाडी भरती कधी सुरू होणार ?
एकात्मिक महिला व बाल विभागामार्फत राज्यामध्ये अंगणवाडी सेविकासाठी अंगणवाडी मुख्य सेविका, मदतनीस या करिता राज्यात एकूण दहा हजार पदे काढण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज सुद्धा मागवण्यात येत आहे. या भरतीचा कालावधी हा 100 दिवसाच्या आत राज्यात सर्व राज्यांमध्ये ही भरती राबविण्यात येणार आहे. 5 फेब्रुवारी ते 20 मार्चपर्यंत या दरम्यान ही भरती कंप्लेंट केली जाणार आहे. या भरती करिता इच्छुक महिलांना अर्ज करायचा असेल तर 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
Anganwadi Bharti 2025: अंगणवाडी भरती मध्ये लागणारी शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, मदतनीस या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान मान्यता प्राप्त विद्यापीठामधून बारावी पास असणे अनिवार्य आहे. 2022 पासून मदतनीस अंगणवाडी मध्ये काम करत असलेल्या महिलांची दहावी पास असेल. त्यांना डायरेक्ट मुख्य सेविका म्हणून कार्यरत केल्या जाणार आहे.
Anganwadi Bharti 2025: या भरतीसाठी कोणत्या महिलांना अर्ज करता येणार
अंगणवाडी सेविका मध्ये महत्त्वाच्या दोन पदाकरिता भरती करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस आशा रिक्त पदासाठी भरती करण्यात येत आहे. जर महिला ग्रामीण भागामध्ये असेल तर त्या ग्रामपंचायत मध्ये त्या महिलांनाच अर्ज करता येणार.
त्याचबरोबर महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, या पदासाठी देखील स्थानिक उमेदवार यासाठी अर्ज करू शकतो. यापूर्वी अंगणवाडी भरतीसाठी वार्ड नुसार भरती करण्यात येत होती मात्र यावेळेस तसं होणार नाही. मात्र यावेळेस महानगरपालिका या ठिकाणी स्थानिक उमेदवार हा अर्ज करू शकतो. त्यामुळे या भरतीमध्ये मोठी स्पर्धा होणार आहे.
Anganwadi Bharti 2025: अंगणवाडी सेविका भरती लागणारी वयोमर्यादा
अंगणवाडी सेविका, मदतनीस या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे ते 35 वर्षे असणे अनिवार्य ठेवण्यात आले आहे. जर उमेदवार आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गात मध्ये असेल तर त्या उमेदवाराला 5 वर्षे वाढवून देण्यात येणार आहे.
Anganwadi Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- दहावी आणि बारावी पास असलेले मार्कशीट प्रमाणपत्र.
- ओळखपत्रासाठी. आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र अशा प्रकारचे डॉक्युमेंट.
- राज्यामध्ये निवासी असलेले प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र असावे.
- पासपोर्ट फोटो .
- जात प्रमाणपत्र एसटी, एस सी, ओबीसी असेल तर सोबत जोडावे
Anganwadi Bharti 2025: पगार
अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदासाठी साधारणपणे 7,500 हजार रुपये मानधन मिळणार आहे.
Anganwadi Bharti 2025: या भरती करिता नियम आणि अटी जाणून घ्या
1. या भरती करिता अर्ज करणारा उच्च उमेदवार ग्रामपंचायत, नगरपंचायत, महानगरपालिका स्थानिक उमेदवार असावा.
2. या भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे रहिवासी प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
3. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे बी.एड B.Ed, D.ed आणि MSCIT एम एस सी आय टी हे शिक्षण पूर्ण करेल असेल, तर त्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाणार आहे.
4. जर उमेदवार हा 2022 पासून अंगणवाडी सेविकेमध्ये मदतनीस म्हणून कार्यरत असेल, दहावी पास असेल तर त्या उमेदवाराची निवड ही अंगणवाडी सेविका मधून होणार आहे.
Anganwadi Bharti 2025: अंगणवाडी भरती करिता अर्ज कसा करावा ?
- 1.अंगणवाडी सेविका, मदतनीस या पदाकरिता अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे.
- 2. अंगणवाडी सेविका मदतनीस याकरिता अर्ज भरत असताना अर्ज हा काळजीपूर्वक आणि अचूकपणे भरायचा आहे.
- 3. या संबंधित आवश्यकता शैक्षणिक कागदपत्रे अर्ज सोबत जोडावे.
- 4. अंगणवाडी सेविका यांच्या संबंधित कार्यालयामध्ये जाऊन अर्ज सबमिट करायचा आहे.
Anganwadi Bharti 2025: या भरतीसाठी निवड प्रक्रिया कशी होणार
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी निवड प्रक्रिया गुणाच्या आधारे होणार आहे. त्याचबरोबर अर्ज केलेल्या उमेदवाराच्या शैक्षणिक अहर्ता आणि अनुभवाने जातीच्या आरक्षणा नुसार केली जाणार आहे. याकरिता काही प्रमाणामध्ये मुलाखत घेण्याची शक्यता आहे.
शैक्षणिक पात्रतेनुसार गुण कसे मिळणार खाली सविस्तर बघूया
अंगणवाडी भरती गुण वाटप तक्त्याचा सारांश
गट | गुण निकष | मिळणारे गुण |
---|---|---|
शैक्षणिक अहर्तेनुसार गुण (80 गुण) | 80 पेक्षा जास्त गुण मिळाले | 60 गुण |
70 ते 80 गुण | 55 गुण | |
60 ते 70 गुण | 50 गुण | |
50 ते 60 गुण | 45 गुण | |
40 ते 50 गुण | 40 गुण | |
40% पेक्षा कमी गुण | 35 गुण | |
अतिरिक्त शैक्षणिक पात्रता | पदवीधर | 10 गुण |
पदव्युत्तर | 04 गुण | |
D.Ed (डी.एड) | 02 गुण | |
B.Ed (बी.एड) | 02 गुण | |
MSCIT उत्तीर्ण | 02 गुण | |
अतिरिक्त गुण (20 गुण) | विधवा/अनाथ | 10 गुण |
अनुसूचित जाती | 05 गुण | |
आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग/इतर भटक्या जाती | 03 गुण | |
अंगणवाडी सेविका/मदतनीस (वर्षे 2022 मध्ये कार्यरतअसलेल्या महिला ) | 05 गुण |